हवामाना नुसार शेती, शेतीचे प्रकार,सिंचन शेती,व्यापारी शेती,वृक्षारोपण शेती,धान शेती,रोपवाटिका शेती,हरितगृह शेतीजाणून घ्या सविस्तर माहिती
भारतातील प्रत्येक प्रदेशामध्ये विशिष्ट माती आणि हवामान आहे जे विशिष्ट प्रकारच्या शेतीसाठीच योग्य आहे. भारताच्या पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दरवर्षी 50 सें.मी. पेक्षा कमी पाऊस पडतो व शेतीव्यवस्था ही पिकाची लागवड करण्यास प्रतिबंधित असते. ज्यामुळे दुष्काळ पडतात आणि बहुतेक शेतकरी एका पिकासाठी बंधित असतात. गुजरात, राजस्थान, दक्षिण पंजाब आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये असे वातावरण असल्यामुळे शेतकरी … Read more