सेंद्रिय शेती म्हणजे काय, प्रकार, सेंद्रिय खते, उत्पादन, सेंद्रिय शेती चे फायदे,organic farming, organic fertilizer, importance organic farming

सेंद्रिय शेती म्हणजे काय? Organic fartilizer

हे असे कृषि उत्पादन पद्धत आहे की, जी अन्न आणि तंतू उत्पादित करते. या पद्धतीत जैविक विविधतेची पिके घेऊन शेतात रोगजंतू आणि किडीच्या जीवनचक्रात अडथळे निर्माण करते. जमिनीची सुपीकता टिकून तिला स्वस्थ ठेवते. अन्नधान्य तेलबिया, कडधान्य, मसाला पिके, कंद पिके,फळभाज्या व पालेभाज्या एवढेच नाही तर दूध अंडी आणि मांस व त्यांची प्रक्रिया पदार्थ देखील सेंद्रिय रित्या तयार करणे शक्य आहे.सेंद्रिय शेती पद्धतीत पिकांसोबतच पशुधन वाढवण्याचे ही प्रयोजन आहे. शिवाय सर्व प्रकारच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे. प्रमाणित सेंद्रिय शेतमाल किंवा अन्नपदार्थ म्हणजेच उत्पादित करून प्रक्रियायुक्त करताना सर्व राज्याने किंवा खासगी संस्थांनी अमेरिका राज्य कृषी विभागाने एकसारखे प्रमाणभूत पद्धती मान्य केली आहे. विकला जाणारा सर्व शेतमाल प्रमाणित असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत सेंद्रिय उत्पादनांचा वार्षिक आराखडा सादर करणे व शेतीची व प्रक्रिया करण्याच्या सुविधेची तपासणी आवश्यक असते.तपासण्यास विशेषता दीर्घकालीन जमिनीचे व्यवस्थापन पारंपरिक व सेंद्रिय शेती मधील प्रतिबंध पट्टी राखणे आणि सर्व निविष्ठच्या वापराच्या सविस्तर नोंदी तपासण्याचे काम करतो. प्रक्रिया तपासणीत स्वच्छता सुविधा, रोग कीड व्यवस्थापन पद्धती वापरलेल्या निविष्ठांच्या घटक वहन आणि साठवणूक यांच्या नोंदी व हिशेब ठेवला जातो.

फळाच्या उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो व एकूण जगात एकूण होणाऱ्या फळांच्या उत्पादनापैकी 12 टक्के उत्पादन भारतात होते भारतात विशिष्ट भौगोलिक स्थिती आणि विविध प्रकारच्या हवामान यामुळे विविध फळांचे उत्पादन घेता येते शासनाच्या विविध योजनांमुळे आपल्या राज्यातील फळांच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे फळबागा खाल्लेले क्षेत्र व उत्पादन यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे तरी फळांचे काढणे हाताळणे वर्गवारी पॅकिंग साठवण वाहतूक व्यक्ती आणि प्रक्रिया याबाबत शास्त्रीय पद्धतीने तसेच योग्य वेळी होणे आवश्यक अत्यंत गरजेचे आहे

फळांमध्ये 85 ते 90 टक्के पाण्याचे प्रमाण असल्यामुळे काढणीपश्‍चात अयोग्य हाताळणी साठवण वाहतूक यामुळे त्याच्या हानिकारक रासायनिक बदल होऊन पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते तसेच जंतुसंसर्ग होऊन फळांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते उपलब्ध आकडेवारीनुसार असे दिसून येते की एकूण उत्पादित 50 हजार दशलक्ष टन फळे जवळजवळ दहा ते बारा दशलक्ष टन फळे वाया जातात अशा प्रकारे होणारी आणि राहण्यासाठी फळात योग्य पद्धतीने साठवण करणे आवश्यक आहे शिफारशीप्रमाणे पॅकिंग करून साठवण आणि वाहतूक करणे तसेच वेळेवर त्याची विक्री आणि त्यावर प्रक्रिया करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असताना महाराष्ट्राला भारताच्या फळांची टोपली असे समजले जाते परंतु काढल्यानंतर त्या चुकीच्या त्यामुळे या प्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्याचे फार मोठ्या प्रमाणात कारण नव्हते होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया हा त्यावर रामबाण उपाय आहे फळाचे उत्पादन हंगामी स्वरूपाच्या असल्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फळे बाजारात येतात ताज्या फळांचे साठवणूक क्षमता कमी असल्यामुळे शेतकरी शेतावर आकडे ते साठवून ठेवू शकत नाही परिणामी छोटे उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते त्यामुळे अशा उडणारा स्थानिक पातळीवर फळावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचा उद्योग सुरू झाले तर फळांचे उत्पादन शेतकऱ्यांना फायदा होईल फळ प्रक्रिया उद्योग अजूनही आपल्याकडे बाल्यावस्थेत असून एकूण उत्पादन फळांपैकी फक्त दोन टक्के फळावर प्रक्रिया करून मूल्यवर्धित पदार्थ तयार केले जातात हे प्रमाण मलेशियामध्ये 83 टक्के दक्षिण आफ्रिकेत 80 टक्के फिलिपाईन्समध्ये 78 टक्के नाही ब्राझीलमध्ये 70 टक्के आहे प्रक्रियांमध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च प्रक्रिया जरासा प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रिये याद्वारे तीस ते पस्तीस टक्के मूल्यवर्धन होते माध्यमिक स्वरूपाच्या प्रक्रियेद्वारे दीडशे ते दोनशे फटक्यामुळे मूल्यवर्धन होते तर उच्च प्रक्रियेद्वारे 300 ते 400 टक्के मूल्यवर्धन मिळवता येते आपल्याकडे सध्या फळांवर प्रक्रिया करून तीस ते पस्तीस टक्के मुले वर्तन होत असते सध्याच्या फळप्रक्रिया उद्योग रामा गण्या लघु उद्योगाच्या माध्यमातून होत आहे एकूण प्रक्रिया उद्योग सतरा टक्के जिल्हा स्तरावर असून त्याद्वारे 80 टक्के रोजगार उपलब्ध होत आहे तरी बहुतेक उद्योग खासगी व्यापारी स्वरूपाचे असून त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा त्या टेक्नो फायदा होताना दिसत नाही शेतात तयार होणारे चांगले व उच्च प्रतीचे निर्यातीसाठी मध्यम प्रतीची फळे स्थानिक बाजारपेठेसाठी व कमी प्रतीचे खराब होत असलेली फळे प्रक्रिया उद्योगासाठी वापरले जात असल्याचे दिसून येते त्यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थाचा दर्जा कमी होऊन त्याचा परिणाम विक्रम होण्याची शक्यता आहे म्हणून प्रक्रियेसाठी उच्च प्रतीची फळे वापरणे आवश्यक आहे देशात उत्पादित होणाऱ्या दादाच्या माझं रे डाळिंब कलिंगडची गुडिया ताज्या फळांचे इंग्लंड इंग्लंड संयुक्त अरब अमिरात नेदरलांड सौदी अरेबिया सिंगापूर येथील जमिनीचा रंग बांगलादेश पाकिस्तान मोरीज नेपाळ येथे मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे त्याचप्रमाणे प्रक्रियायुक्त पदार्थांचे देशात व परदेशात मागणी वाढत आहे का नाही तु मध्ये फळांचा रस यांचा वाटा सुमारे 70 27 टक्के आहे तर चार बजे आणि लोणची यांचाही सानू क्रमांक 12 आणि 13 टक्के एवढा आहे यशस्वी पार प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी देशात व राज्यात हंगामानुसार तयार होणारे फळे व स्थानिक उपलब्धता यांच्या जाती जातीनुसार पडले भाऊ घुले गोरानी गुंधर्मा फळांची काढणी स्वच्छता प्रतवारी पॅकिंग प्रक्रिया पूर्वीचे साठवणूक निर्णय गाडी प्रक्रिया पदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान कोणत्या फळा पासून कोणते पदार्थ कमी खर्चात तयार होतात ते सोयीचे आहे

कशाचा आधार फॅशनच्या पदार्थाच्या प्रति विषय असलेले विकासप्रक्रिया विनोद कशी असावी याबाबत आंतरराष्ट्रीय विकास व्हावा नियम प्रक्रिया होत असताना त्यांच्यासाठी वेगळा पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी प्रक्रिया बाजार त्याच्या गुणवत्तेबाबत विकास विक्री परवाना पद्धती शासकीय योजना निर्यातीबाबत परवाने व पद्धती युनिट साठी लागणारी यंत्रे अवजारे यंत्रे तंत्रज्ञानाचा मिळण्याबाबत देशातील अग्रगण्य संस्था व प्रयोगशाळा कर्ज योजनेसाठी प्रकल्प अहवाल तयार करणे प्रक्रिया पदार्थांची मागणी येथील बाबा चे सर्व कला व शास्त्रीय माहिती आवश्यक आहे देशात व राज्यात हे फळ प्रक्रिया उद्योगाची गरज व महत्त्व लक्षात घेऊन शासनाने फोटो फारच ही संकल्पना राबविली आहे त्याचप्रमाणे मंत्रालय त्याच्या शेती खात्यात स्वतंत्र विभाग स्थापन करून फळ प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू व्हावेत यासाठी प्रशिक्षण उभारणे उद्योग उभारणे निधी उपलब्ध करून दिला जातो त्याचा सर्व संबंधितांनी फायदा घेण्याची प्रक्रिया उद्योग सुरू केले तर सुशिक्षित बेरोजगार तरुण व महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील याशिवाय फळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देशाच्या संपत्तीत मोलाची भर पडेल

किंवा प्रक्रिया पदार्थाच्या उत्पादनासाठी रासायनिक रोग कीडनाशके,खते क्ष-किरणांचा वापर तसेच जनुकीय अभियांत्रिकी पदार्थ किंवा अन्नघटकांचा वापरास बंदी आहे. दोन्ही शेती पद्धती मधील प्रत्येक घटकाचा सविस्तर अभ्यास झालेला नाही परंतु 2002 च्या अहवालानुसार एक निश्चित आहे की परंपरागत शेती शेतमाल पेक्षा सेंद्रिय उत्पादिते जात विषारी कीटकनाशकांच्या प्रभावी घटकांचे प्रमाण 71 टाक्यापासून तेरा टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.कारण सेंद्रिय शेतीत दीर्घकाळ टिकणाऱ्या व प्रतिबंधित रोग कीडनाशकांचा वापर पूर्ण वर्ज्य आहे, म्हणून सेंद्रिय शेतमाल चवदार व सकस आणि आरोग्यवर्धक असतो. सेंद्रिय अन्न सुरक्षित असते. हे अन्न खाण्यासाठी सुद्धा सुरक्षित असते ते खरेदी केल्यानंतर प्रथम स्वच्छ करून वापरावे. सेंद्रिय शेतात खत वापरन्यवर निर्बंधआहेत. त्यात कीडनाशकांचे कीडनाशकांचे प्रभावी घटक कमीत कमी असतात.त्यामुळे सेंद्रिय अन्न पूर्णपणे आरोग्यदायी असते. मजुरांची वाढीव आवश्यकता रासायनिक खतांना पर्याय देताना अन्य पद्धती आरोग्य व वातावरण पूर्वक खर्च हा सेंद्रिय संस्थेला करावा लागतो. ज्यामध्ये प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण पूर्वीच्या कीडनाशकांच्या प्रदूषणाचा प्रभाव कमी करण्याचे उपाय असतात. सेंद्रिय शेती मालाची काढणी, प्रतवारी, वाहतूक,साठवणूक किंवा विशिष्ट पॅकेजिंग यावर अधिक खर्च असतो म्हणून ही उत्पादने महाग असतात.त्यामुळे सेंद्रिय शेतमालाच्या किमती अधिक असतात. रासायनिक खते सेंद्रिय बदलाच्या सुरुवातीच्या एक ते दोन वर्षात काही प्रमाणात उत्पादकता कमी होते कारण तोपर्यंत सूक्ष्मजीवांचे कार्य पुनर्स्थापित होत असते आणि अन्नद्रव्य चक्र पूर्ववत होऊन उत्पादन तिसऱ्या वर्षी पारंपरिक शेतीच्या बरोबर येऊ शकते. ऑक्टोबर 2002 पासून अमेरिकी राष्ट्रीय सेंद्रिय कार्यक्रम कार्यान्वित झाला त्यात उत्पादन प्रक्रिया लेबलिंग यांचे राष्ट्रीय प्रमाणके देशभरासाठी निश्चित करण्यात आली आहेत. अमेरिकन राज्य कृषी विभागाने अधिकृत केलेल्या संस्थांमार्फत सेंद्रिय शेतमाल अन्न पदार्थ मान्यताप्राप्त प्रमानका प्रमाणे केले जातात.
शेतकरी या नात्याने शेतकरी सेंद्रिय खते कशी देतात व किडीचा बंदोबस्त कसा करतात हे पाहूया. हे शेतकरी जमिनी तयार करण्यासाठी ही बहुउपयोगी सूक्ष्म जीव जंतूंचा वापर करतात.ज्यांच्या मार्फत पिकांना अन्नद्रव्ये उपलब्ध उपलब्ध केली जातात. सेंद्रिय शेतकरी जमिनीत जैविक घटक उदाहरणार्थ उपयुक्त सूक्ष्मजीव जंतू जसे जैविक खते व कीडनाशके सेंद्रिय करब वाढवितात. त्यासाठी आच्छादन पिके कंपोस्ट किंवा गांडूळ खत आणि जैविक घटक मिळून सेंद्रिय खते यांचा वापर केला जातो.अशा जमिनी तयार होणारी रोपे झाडे निरोगी व जोमदार असल्यामुळे कीड-रोगांचा चांगल्या पद्धतीने मुकाबला करू शकतात. कीटकांचा मोठ्याप्रमाणात वापर करून गंध सापळे किंवा चिवट फलकांचा वापर केला जातो.
सेंद्रिय खते काळाची गरज जमिनीचे कोणत्याही प्रकारे मशागत न करता तसेच कृत्रिम रासायनिक घटकांचा वापर टाळून नैसर्गिक व जैविक पद्धतीने जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीत प्रयत्न करण्यात येतो. त्यासाठी जमिनीतील गांडूळे सूक्ष्मजीव जंतू जमिनीत वाढत असणारी वनस्पती ज्यामुळे सेंद्रिय घटकांच्या खतासाठी तसेच आच्छादनासाठी वापर या बाबींवर भर देण्यात येतो.सहजपणे शेतीत उपलब्ध असणाऱ्या साधनांचा नैसर्गिक क्रियेत व जैविक माध्यमांचा जास्तीत जास्त वापर या शेतीत अभिप्रेत असल्यामुळे या शेतीचा खर्च कमी लागतो .ही पद्धत अवलंब नासाठी तात्विक दृष्ट्या इष्ट व हवीहवीशी वाटते.
सेंद्रिय खताविषयी माहिती
जमिनीतील सेंद्रिय कर्ब आणि ह्युमस चे प्रमाण टिकून राहण्यासाठी किंबहुना या घटकात वाढ करण्यासाठी सेंद्रिय खते तर फारच महत्त्वाचे आहेत. सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत मातीच्या कामाची रचना, सच्छिद्रता, पानी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. परिणामी जमिनीचे रासायनिक आणि जैविक गुणधर्म हे सुधारण्यासाठी या गोष्टीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उपयोग होतो. जमिनीतील जिवाणूंची संख्या व क्रियाशिलता वृद्धिंगत होते.सेंद्रिय कर्ब हा जमिनीतील एक महत्त्वाचा घटक असून त्याच्यावर जमिनीची सुपीकता अवलंबून असते व निर्देशित केलेल्या विविध प्राकृतिक जैविक आणि रासायनिक गुणधर्म सेंद्रिय कर्बाचे निगडित आहेत उष्ण हवामानामुळे तसेच जैविक क्रिये मूळे जमिनीतील कर्बाचे विघटन व भस्मिकरण सतत सुरू असते त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हळूहळू कमी होते हे प्रमाण कायम राखण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर अतिशय महत्त्वाचा ठरतो रासायनिक खताद्वारे विशिष्ट अन्नद्रव्य पुरविले जातात परंतु सेंद्रिय खत आधारे सर्व प्रकारचे पीक पोषक द्रव्ये पिकांना पुरविले जातात हा पुरवठा अल्पशा प्रमाणात असतो परंतु तो हळुवार पद्धतीने होत असल्यामुळे दीर्घ काळ टिकून राहणारा असतो म्हणून अशा प्रकारचे खते शेतीसाठी अपरिहार्य आहेत.शेणखत हे पारंपरिक खत असून ते शेतकऱ्यांना शेतातच मिळु शकते. शेतात जनावरां चे मूत्र आणि गुरांनी अर्धवट खाल्लेला चारा. गोठयात माती टाकून गुरांचे मूत्र साठविता येते.जनावरां चे मूत्र एक प्रकारे युरिया खतच असते.मूत्रातील सर्व घटक हे पिकांना मिळतात.व पिके चांगले उत्पन्न देणारी घेता येतात.सेंद्रिय शेती व सेंद्रिय खतांचा वापर करून जमिनीची पोत सुधारून उत्पन्न चांगले घेता येते.ब्क्सन क्सबक्सज बक्सज गझल झुगारून हक्सच झीस शक्स सबसिडी क्सहक्सह कॅनव्हास कॅजव डाग सर्व माहिती व ते म्हणजे हे काम करतात आणि तो म्हणाला की काय आहे हे लक्षात घेता येणार आहे हे काम करतात आणि त्या ठिकाणी जाऊन बसलो आहोत आणि ती म्हणाली की काय करावे लागतात आणि ते म्हणजे त्या काळात त्यांनी आपल्या मनात आला आहे का हे या सर्व प्रकारच्या जमिनीत पाणी पुरवठा होत आहेत असे अनेक ठिकाणी जाऊन बसलो आहोत आणि ती म्हणाली की काय काय करावे लागले की नाही आणि ती मला

Leave a Comment