उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी Animals Care

उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी animals care महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात दरवर्षी कळक उन्हाळा असतो. अशा परिस्थितीत जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्याचबरोबर वाढलेल्या तापमानाचा जनावरांच्या दुग्धोत्पादन व आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. उष्ण वातावरणात जनावरे चारा कमी खातात. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते,वाढ खुंटते व वजन कमी होते. तसेच … Read more

शाश्वत शेती साठी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण कसे कराल

शाश्वत शेतीसाठी माती आणि पाणी परीक्षण कसे कराल जाणून घ्या संपूर्ण माहिती भारतासारख्या कृषिप्रधान देशात जमिनीची उत्पादन क्षमता जोपासणे फार महत्त्वाचे आहे. कारण या जमिनीतून मानवासाठी ,जनावरांसाठी चारा आणि कृषी औद्योगिक धंद्यासाठी कच्चामाल उत्पादित केला जातो. जमीन हा पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून मूलभूत असा नैसर्गिक महत्त्वाचा घटक आहे. पीक उत्पादन मुख्यत्वेकरून जमिनीवर अवलंबून असते. उत्पादनवाढीच्या हव्यासापोटी … Read more

शेतात शेततळे घेणार असाल तर.. या बाबींचा नक्कीच विचार करा Shettale

शेतात शेततळे घ्यायचे असेल तर पुढील बाबींचा नक्कीच विचार करा shettale Shettale कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचना ची उपलब्धता वाढविणे तसेच सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने अलीकडे मागेल त्याला शेततळे ही योजना आखली आहे.तरीसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामधून पावसाच्या पाण्याचा एकही थेंब शेता बाहेर जाणार नाही अशी उपाययोजना करावी. शेततळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे … Read more