शेतात शेततळे घ्यायचे असेल तर पुढील बाबींचा नक्कीच विचार करा shettale
Shettale कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून जलसिंचना ची उपलब्धता वाढविणे तसेच सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी शासनाने अलीकडे मागेल त्याला शेततळे ही योजना आखली आहे.तरीसुद्धा प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतामधून पावसाच्या पाण्याचा एकही थेंब शेता बाहेर जाणार नाही अशी उपाययोजना करावी. शेततळ्याचा मुख्य उद्देश म्हणजे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवणे आणि त्याचा वापर ज्या वेळी पिकाला पावसाचे किंवा पाण्याची आवश्यकता असेल त्या वेळी संरक्षित पाणी देण्यासाठी केला जातो. तसेच वर्षभर लागणाऱ्या पाण्याचा वापर शेततळे मधूनच केला जातो. शेतकऱ्यांनी जोडधंदा केल्यास उदाहरणार्थ दूध देणारी जनावरे पाळल्यास त्यासाठी लागणारे पाणीसुद्धा शेततळ्या मधूनच वापरले जाते.काही ठराविक कालावधीसाठी पाण्याला खोली असेल तोपर्यंत शेतकर्याला मत्स्यशेती सुद्धा करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येते.
शासनामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्यात काही अंशी यश देखील मिळते अनेकवेळा समोर आलेल्या समस्या आणि आव्हाने सोडवण्यात 18 आणि गटातील महिला यशस्वी होत नाही पर्यायाने त्याचा आर्थिक वर्गाचा महिला सक्षमीकरणाच्या उद्दिष्ट पूर्ण होत नाहीत या अनुषंगाने महिला बचत गटातील कुकूटपालन व्यवसाय संदर्भाने तयार करण्यात आलेल्या त्याचे पैलू मी आपल्यासमोर मांडतो आहे नवीन व्यावसायिकांना यातून एक दिशा मिळेल अशी मला आशा आहे मुंबई विद्यापीठ मुंबई पुरस्कृत बचत गटांद्वारे महिला उद्योजकता विकास या संशोधनाचा भाग म्हणून रत्नाकर शिरगाव येथे बचत गटाच्या कुक्कुटपालन व्यवसायाचा अभ्यास करता या व्यवसायातील हा हवाने आणि समस्या बाबत काही संधी यांची मीमांसा करता आली
अल्पकाळात एल लाभ देणारा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून उपयुक्त आहे असे सांगितले जाते हे खरे असले तरी येणारी आव्हाने आणि अज्ञान यामुळे होणारा मनस्ताप आणि तोटा याच्या प्रसंग देखील तितकेच खरे आहे त्यामुळे हा व्यवसाय करताना त्याची पूर्ण माहिती प्रशिक्षण तो क्या निर्णय देखील महत्त्वाचे ठरतात प्रेरणा गटाने 200 देशी पक्षांच्या चायना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केले त्याचे आर्थिक गणित आणि परिस्थितीकीय समस्या याचा प्राधान्याने विचार आपण करुया या गटातील महिलांचे कुकुट पालनासाठी शेड आधीच असल्याने त्याचा खर्च याचा अर्थ गणितात थांबविला नाही शासनाच्या योजनेतून देखील खोटा खोटा यासाठी अनुदान असते हे लक्षात ठेवावे कुकडू यासंदर्भात बारकावे माहीत असल्याशिवाय हे करू नये पक्ष आनंद की लगेच ते विकायला तयार होत नाहीत महिने दिवस या पक्षांचे लहान बालकांची निगा ठेवणे आवश्यक आहे पहिल्याचा दिवसाच्या गोड पाने सुरुवात करून प्री स्टार्टर फिनिषेरस हा खाद्यप्रकार जोडीला अन्य धान्य व फराळाचे ताजे पाणी आणि कृत्रिम प्रकाश याची दक्षता घ्यावी लागते उंदीर घुशी सरपटणारे प्राणी भटके कुत्रे त्रासदायक घटकांचाही लक्ष ठेवावे लागते आजारी पक्षी असतो वेगळा करावा लागतो काही पक्षी राग येत असतात याचे भान ठेवावे लागते दुसऱ्या पक्षात ठार मारायला हे पक्ष कमी करत नाही यामुळे अनुभव ज्ञान प्रशिक्षण बाजारपेठेचा अभ्यास या कुक्कुटपालन व्यवसायाच्या महत्त्वाच्या ठरतात पक्षी सुरक्षा पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक पक्षाकडे लक्ष ठेवावे सुरुवातीला सारे एक सारखे दिसत असले तरी ते एक सारखे नसतात दोन आठवड्यातच त्यांची वाढ दिसून येते उष्णता पाणी खाद्य खालील अस्तरीकरण भुसावळ माणसाने केलेले स्वच्छता याकडे लक्ष द्यावे अक्षयकुमार होणार नाही याची काळजी व लसीकरण महत्त्वाचे ठरते खाद्य बाजार पाठातील दर्जेदार खाद्य घेतल्यास उत्तम सोबत स्थानिक धान्याचा वापर करता येतो प्रसंगी शिल्लक भाजीपाला व घरातील अन्नपदार्थ वापरता येतात विक्री बारा आठवड्यानंतर सरासरी पक्षी वजन एक किलो पेक्षा अधिक व ते अडीच ते तीन महिन्यापासून हा विक्रीयोग्य पक्षाचा पाच महिन्यात दोन किलोपेक्षा अधिक वजनाचा पक्षी निरीक्षणात दिसून येतात 500 रुपये पर्यंत येताना गायची किंमत मिळू शकते मात्र वेळेत पक्षी विकले तर खाद्य वाहनांना खर्च कमी होतो व्यवसाय साहित्य आपल्या आजूबाजूला असलेल्या मागणी व लोकांच्या आवडी ही बाब देखील महत्त्वाचे ठरते कमी वा अधिक उत्पादन या बाबी देखील आर्थिक गणिते करणारे ठरू शकतात सगळ्या पक्ष सांभाळणे कठीण असते त्यामुळे पावसाळा संपताना व्यवसाय सुरू करावा सरासरी 90 दिवस असा विचार लक्षात घ्यावा 20 ते 25 पक्षांची बस नवा व्यवसाय सुरू केल्यास उत्तम अनुभवा आपली श्रमशक्ती लक्षात आल्यानंतर आधी पक्षाच्या विविध आर्थिक लावा आणि स्वतःचा व्यवसाय काय आपत्ती आली तर आणि व त्यानंतर 40 ते 50 टक्के पर्यंत नफा देणारा व्यवसाय करतो सभा शासकीय योजना घेतला जोतं शासकीय योजना मना रंग या अंतर्गत शेड साठी अनुदान कृषी आत्मा पंचायत समिती योजना शासन राबवित असते कर्ज उपलब्ध देखील शासनामार्फत आहे संधी केवळ पक्षी उत्पादन या योजनेचे पक्षी खाद्य निर्मिती पहिले उत्पादन पक्षी खाद्य उत्पादन पक्षी विक्री अंडी उत्पादन अशा व्यवसायदेखील सुरू करता येता परिसरात चिकन विक्री केंद्राचा निर्मिती करता येईल खाद्य पदार्थ निर्मिती चिकन चिकन माती चिकन पाव लालीपाप चिकन बचत गटांना करता येईल आपले पक्षी वेळेत विक्री होण्यासाठी चे परिसरातील विक्री केंद्रे व त्यांचे संपर्क असणे आवश्यक आहे स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ विक्री लाभदायक ठरत नाही कधीकधी अधिक लावायचे अपेक्षेपेक्षा किरकोळ ग्राहक महत्त्वाचा ठरतो सातारा दोन महिन्यानंतर येणाऱ्या ग्राहकाला पक्ष विकण्यास सुरूवात करावी पक्षांचे लसीकरण विभाग महत्त्वाची आहे वेळेत लसीकरण करणे आवश्यक ते पोस्टर दयावे पक्षाच्या अन्य उत्तम प्रतीचे द्यावे पक्ष वा ग्रहणाचा आरोग्याशी खेळू नये हे या बाजारपेठ व परिसर ज्ञान आपल्या परिसराचे ज्ञान विशेष कार्यक्रम लोक ऊर्जेबाबतच्या ज्ञान बाजारपेठेचे आर्थिक गणितं माहीत असणे आवश्यक आहे मागेल त्या योजना या तत्त्वाचा अवलंब करावा शंभर टक्के विमा संरक्षण द्यावे अल्प दराने कांदा उपलब्ध करावे रेशनिंग दुकान चा यासाठी वितरक म्हणून वापर करता येईल शासकीय खोट पक्षी खरेदी विक्री केंद्र उभारता येईल योजना साठी लागणारे कागदपत्रे कमी करावे ग्रामपंचायतीमध्ये मदत केंद्रांची निर्मिती करावी सर्व अनुभव घ्यावेत अरे परवा अनुभव दगाबाज उदयामुळे नागठाणे संपादन केल्याचे दिसते जोडीला भाजीपाला विक्री व्यवसाय करीत असल्याने त्या समाजाने वैशिष्ट्य झाल्याचे दिसते आपले बजेट व्यवसाय सुरु गाना जल किंवा जोडधंदा म्हणून आपण कुकूटपालन व्यवसाय कडेवर नाळ असणार तर हे संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे
साठवलेले पाणी काही प्रमाणात झिरपून खोल भू स्तरावर निघून जाते म्हणजेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे उताराच्या खालच्या बाजूने असणाऱ्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. शेतातील पाणी शेतात वळवल्यामुळे जमिनीची धूप होत नाही. शेततळे मधील पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी शेततळ्याच्या बांधणी पासून सर्व बाबींचे नियोजन करणे अपेक्षित आहे.
शेतात शेततळे घेणार असाल तर.. या बाबींचा नक्कीच विचार करा Shettale
शेततळ्यासाठी जागा निवड
1) शेततळ्यासाठी ज्या क्षेत्रातून पावसाचे पाणी वाहून जाणारे पाणी येणार असेल त्या क्षेत्राच्या उत्तार जवळपास चार टक्क्यांपर्यंत असावा घडीला आडवा भराव घालून शेततळे तयार करणार त्याच्या वरच्या बाजूला घडीला चार ते सहा टक्के पर्यंत उतारा असावा म्हणजे तळ्यात साठविल्या जाणाऱ्या पाण्याला खोली जास्त मिळेल.
2)शेती क्षेत्राचा विचार केला असता शेतात एका ठिकाणी पावसाचे पाणी गोळा होईल अशी जागा शेततळ्यासाठी निवडावी म्हणजेच भू पृष्ठभागावरून मिळणारा अपधाव भूपृष्ठाखाली नेणारा अपधाव शेततळ्यामध्ये साठविला जाईल.
3)शेततळ्याची जागा अशी निवडावी की खोदाईचा होणारा खर्च कमीत कमी असावा. शेततळ्यासाठी पाणी साठवणूक घनता आणि माती काम घनता यांचे गुणोत्तर 1 पर्यंत असावा तर घडीला आडवा भरव घालून केलेल्या शेततळ्यासाठी हेच प्रमाण 5 ते 10 पर्यंत असावे.
4)शेततळ्याचा साठवलेला पाण्याचा पुनर्वापर सोयीस्कर करता येईल असे ठिकाण निवडावे
5) शेततळे तयार करताना त्यात येऊ शकणारे एकूण पाणी शेततळे जेथे तयार करायचे आहे तेथे जमिनीचा प्रकार पाण्याची एकूण गरज बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा व्यय या गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे शक्यतो शेततळ्याची जागा शेतातील सर्वात खोलगत भागाची अथवा टोकाची असावी तसेच शेततळ्या खाली जाणारे जमीन लागवडीयोग्य नसावी व या जागेतून पाझर देखील कमी असावा.अशाप्रकारे जागा निवडल्या मुळे शेतातील सर्वात जास्त पानी शेततळ्यात आणता येईल व पाजरा मुळे होणारा पाण्याचा वय देखील कमी असेल. परिणामी जास्त पानी वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल ज्या ठिकाणी शेततळे हे शेतातील खोलगट भागात असेल तेथे खोदकाम करून शेततळे तयार करावे लागेल व खोद कामातून निघालेले माती तळ्याच्या चारही बाजूंना बांधायच्या स्वरूपात टाकावी. याउलट जेव्हा शेततळे शेताच्या एका टोकाला तयार करावयाचा असेल तर थोडाफार खोदकाम करून बंधारा बांधावा जेणेकरून शेततळ्यात आवश्यक तेवढा पाण्याचा साठा करता येईल.
शेततळ्याची क्षमता
ठरविताना पाण्याचे एकूण गरज बाष्पीभवन द्वारे होणारा व्यय पाझरामुळे होणार व्यय या गोष्टी विचारात घ्याव्यात जर पाण्याचे एकूण गरज जास्त असेल व पावसापासून पुरेसा अपधाव मिळण्याची शक्यता नसेल तर पर्जन्यमानाचा अभ्यास करून व त्यापासून मिळणाऱ्या अपघावाची बाष्पीभवन व पाझर याद्वारे होणाऱ्याव्ययचा हिशोब करून शेततळ्याचे क्षमता ठरवावी एखाद्या शेततळ्याची क्षमता ठरवल्यावर खोदकाम करून तयार करावयाच्या शेततळ्याची लांबी रुंदी व खोली ठरविता येते तर बंधारा बांधून तयार करावयाच्या शेततळ्याचा आकार देखील ठरविता येईल.शेततळ्याचा आकार ठरविणे हे अतिशय महत्त्वाचे असते कारण तळाखाली क्षेत्र हे पाणलोट क्षेत्राच्या पाच टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. अन्यथा शेततळ्याचा बांधकामाचा खर्च खूप वाढतो व शेतीपासून अपेक्षित लाभ मिळत नाही. शेततळे शेतातील खोलगट भागात असो अथवा टोकाच्या भागात असतो पिकाला पाणी देण्यासाठी आपल्याला शेततळ्यातील पाण्याचा उपसा करूनच पिकांना पाणी द्यावे लागते. यात आणखी एक फायदा पिकांना ना जास्त झालेले पाणी परत वाहून शेततळ्यात येते पाझर व बाष्पीभवन पासून होणारे होणारा पाण्याचा व्यय अनिवार्य आहे. परंतु काही उपायांनी आपण हा व्यय कमी करू शकतो पाझर झाल्यामुळे होणारा पाण्याचा व्यय किती करू शकतो पाझर मूळे होणारा पाण्याचा व्यय कमी करण्यासाठी जागा ठरवतानाच पाण्याचा निचरा कमी असणाऱ्या जागेचा विचार करावा. शेततळ्याच्या सर्व बाजूंवर चोपन माती लिंपून घ्यावे अथवा वाळूमिश्रित डांबराचा 7 सेंटीमीटर थर सर्व बाजूंवर पसरावा जेणेकरून पाझर कमी होईल पाझर कमी करण्यासाठी पॉलिथिन चे शेततळ्याच्या सर्व बाजूवर जमिनीखाली 30 सें मीटर गाढून ठेवलने देखील फायदा होतो.बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा व्यय फारसा कमी करता येत नाही पण शेततळ्याच्या सर्व बाजूने झाडे लावल्याने बाष्पीभवनाद्वारे होणारा थोडीफार घट करता येते शेततळ्यातील पाण्याचा वापर शेततळ्याची जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल याप्रमाणे नियोजन करावे. शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करावे.जेव्हा आपण एकूण पाण्याची गरज विचारात घेऊन शेततळ्याचे क्षमता ठरवतात तेव्हा तेव्हा आपल्याकडे सर्व क्षेत्रावरील पिकांना आपण संरक्षण जलसिंचन देणार यामुळे धरलेले असते. त्यामुळे पाण्याची एकूण गरज ठरवतानाच पिकांचे विभाजन करणे आवश्यक ठरते. अवर्षणप्रवण भागात प्रामुख्याने आपण पर्जन्यमानाचा विचार करून शेततळ्याचे क्षमता ठरवावे. सामान्य प्रवाहाच्या किंवा पाण्याच्या मार्गावर पाणी अडवून तटबंध प्रकाराचे शेततळे बांधले जातात. या प्रकारात तळ्याच्या साठवणुकीच्या आधारावर मातीचे तटबंदी निश्चित केले जाते. शेततळे सामान्य त्या-त्या क्षेत्रामध्ये बांधले जातात.जेथे जमिनीची उंची सौम्य ते साधारणपणे असते. माती चा आळवा भराव घालून तयार केलेल्या शेततळ्यामध्ये पाणी साठा जास्त मिळतो यासाठी आपल्याला क्षेत्राचे सर्वेक्षण करून ज्या ठिकाणी भराव घालायचा आहे त्या ठिकाणची समपातळी रेषा दर्शक नकाशा काठवा .नकाशाच्या आधारे दर्शक रेषावरून शेततळ्यामध्ये पाणीसाठवण आली पातळी निश्चित करता येते वर्षभरातील लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हे पातळी ठरविता येते.बदण्ड षड्यंत्र धडा शिकवला जातो आणि त्या काळात सेल्फी घेण्याची गरज नाही आणि ती मला वाटते आहे हे काम करतात की नाही हे काम करतात की काय करावे लागतात आणि ते एक एक मोठा वाटा उचललादगवसज धडा शक्स शस्त्रक्रिया