शाश्वत शेती साठी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण कसे कराल

शाश्वत शेतीसाठी माती आणि पाणी परीक्षण कसे कराल जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतासारख्या कृषिप्रधान देशात जमिनीची उत्पादन क्षमता जोपासणे फार महत्त्वाचे आहे. कारण या जमिनीतून मानवासाठी ,जनावरांसाठी चारा आणि कृषी औद्योगिक धंद्यासाठी कच्चामाल उत्पादित केला जातो. जमीन हा पीक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून मूलभूत असा नैसर्गिक महत्त्वाचा घटक आहे. पीक उत्पादन मुख्यत्वेकरून जमिनीवर अवलंबून असते. उत्पादनवाढीच्या हव्यासापोटी जमिनीत आपण पाणी रासायनिक खते, कीड रोग नियंत्रणासाठी लागणारी रसायने व रसायनांचा अनिर्बंध,अवास्तव अयोग्य वापर केला तर अपरिमित व भरून न येणारे नुकसान होऊ शकते, ही जाणीव ठेवण्यासाठी आता वेळ आली आहे. अन्नद्रव्य हे महत्त्वाचे निविष्ठा आहे. सन्मान अन्नद्रव्यांचा स्त्रोत असले तरी वर्षभर पीक लागवडीमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा ऱ्हास होत आहे.जमिनीतील अन्नद्रव्यांचे कमतरता वाढत आहे.

जमिनीची सुपीकता कमी होण्याचे कारणे

खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचा अभाव, एकाच पीक घेण्याची पद्धत सिंचनाच्या पाण्याचा अयोग्य वापर शेती मध्ये कोणते पीक घेण्यापूर्वी किंवा निश्चित पीकरचना ठरवण्यापूर्वी जमिनीतील मूलद्रव्यांचे उपलब्धता माहित असणे आवश्यक आहे. तसेच कृषी तंत्रज्ञानामुळे आता मृद व पाणी परीक्षण व बरोबर उती परीक्षण पद्धती विकसित झाली आहे. आणि कृषी उत्पादनात याचा फायदा होत आहे.

माती परीक्षण

मातीच्या प्रत्येक नमुन्याचे प्रयोगशाळेत शास्त्रीय तपासणी केली जाते त्यास माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचा मुख्य उद्देश हा जमिनीची समस्ता तपासणे असल्यामुळे परीक्षणाचा भर जमिनीतील प्रमुख उपलब्ध अन्नद्रव्यांचा साठा पाण्यावर असतो. जमिनीवरील उपलब्ध नत्र,स्फुरद पालाश ही अन्नद्रव्ये योग्य त्या मात्रेत व संतुलित प्रमाणात असणे चांगल्या पीक वाढीसाठी अत्यंत गरजेचे असते. मातीचे गुणधर्म जाणून त्यामध्ये विविध पिकांना खते देणे

छकुली यजमानाने हवामानाच्या बाबतीत फारसे चुकून धरणारे कमीत कमी पाण्यावर जगून घेऊ शकणारे फळ आहे खास उपाययोजना न करता कमीत कमी खर्चात दरवर्षी हमखास बाहेर येतात त्यामुळे चिकूची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे चिकू फळाची साल व बिया सोडता जास्तीत जास्त जवळपास 90 टक्के भाग खाण्यासाठी वापरतात ची पूजा खाण्यायोग्य आनंदग्राम घरामध्ये आने लगे मध्ये खालीलप्रमाणे पोषक घटक असतात छकु जगराता है जमाने जीवनसत्व घाबरून म्हणून दाखवतात तपकरी रंगवलेले पूर्णपणे परिपक्व फळे म्हणजे वेद मूल्यवर्धित पदार्थ बनविण्यासाठी वापरतात चुटकुळे पाळणा संता संगणकाच्या पाच ते सात दिवसात फळे खराब फळे ताजी असतानाच ग्राहक पसंती देतात असे तीन ते चार दिवसानंतर फळातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे फळाचा पोत खराब होतो फळे जास्त आल्यानंतर त्याला बाजारात कमी किंमत मिळते तसेच त्याचा खाण्यायोग्य दर्जा खालावतो वरील बाबींचा विचार करता या फळांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक दोन वेळेस मूल्यवर्धित पदार्थ तयार केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुस्कान टाळून सुयोग्य मोबदला मिळवता येईल

चिकू पासून बर्फी येथे जास्तीत जास्त दिवस टिकणारे पदार्थ तयार करता येतात वाढविलेले फोडी आणि पावडर चांगल्या पिकलेल्या फळांची निवड केल्यानंतर फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत योग्य पद्धतीने कोरडी केल्यानंतर फळाचे सहा स्टेनलेस स्टीलच्या चाकूने कापून घ्यावी व त्याच्या उभ्या फोडी तयार करून घ्याव्यात नंतरच्या फोडींना दोन ग्रॅम याप्रमाणे गंधकाची धुरी द्यावी धुळे दिलेले पुढे 55 ते 60 अंश तापमान वाढलेले पुढे उत्तम दर्जाच्या पॉलिथिन बॅगमध्ये किंवा पंधरा मध्ये टाकून त्यापासून पावडर तयार करता येते हे पावडर कोरड्या वातावरणात जाण्यापासून चढून गेल्यानंतर उत्तम दर्जाच्या पॉलिथिन बॅगमध्ये किंवा हवाबंद गोव्यामध्ये साठवावी जा आमच्या गावापासून लांब बनवण्यासाठी मध्यम परी बोका पूर्ण पिकलेल्या फळांमध्ये उत्तम प्रतीची फळे निवडून घ्यावेत फळे पाण्याने स्वच्छ धुऊन घेत यानंतर साल व बिया काढून घराचा लगदा तयार करावा प्रमाणकानुसार राज्यांमध्ये एकूण विद्राव्य घटक कमी कमी टक्के असणे आवश्यक आहे त्यानंतर एक किलो ची पूजा अंदाजे एक किलो साखर मिसळून घ्यावे सजवताना मित्रांनी एकसंध शिजवलेले जावे म्हणून मिश्रण सतत ढवळत राहावे मिश्रित व्यवस्थित घंटा झाल्यानंतर त्यामध्ये परिवार एक्झाम थोड्या प्रमाणात भर पडून मी सरांना टाकावे आमदार झाले का समजण्यासाठी खालचा घ्याव्यात तयार झालेला मिश्रणाचा तांबा थंड पाण्यात टाकावा जड होत राहिला तर जाम तयार झाला असे समजावे चला जाता चंद्र अजून काही वेळा केव्हा सकारात्मकच नाही पर्यंत शिजवावे मी सरांना तुने एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण कमी करणारे मुजावर प्रमाण 68.5 जाम तयार झाला असे समजावे तयार झालेला जा मग आराम पण आता सांग ना निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरून ठेवावे थंड झाल्यावर पाटलांना झाकण लावून त्या बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी साठवाव्यात बर्फी चिकूचा लगदा रस काढून झाल्यानंतर उरलेला चोथा त्याचा वापर करून बर्फी तयार करता येते वनस्पती तुपात एक किलो चुकीचा लागता 50 ग्रॅम मक्‍याचे पीठ आणि 50 ते 100 ग्रॅम दुधाची पावडर मिसळून मिश्रण मंद आचेवर शिजवावे शिजवताना त्यात अंदाजे दोन किलो साखर घालावी हे मिश्रण सतत ढवळत आहे 80 ते 82 इम्प्रेस पर्यंत शिजवावे मिश्रण गरम असताना वनस्पती तूप लावलेल्या ताटात ओतावे व दोन ते तीन तास थंड होऊ द्यावे थंड झाल्यानंतर एक सारख्या घरात काम करून ते ग्रीस पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात ठेवावे प्रमाणकानुसार बाळा मजला सरबत बनवण्यासाठी कमीत कमी वीस टक्के असणे आवश्यक आहे सोबत बनवण्याकरता सर्वप्रथम पराभूत झालेले फळे स्वच्छ धुऊन घ्यावे फळाची साल व बिया वेगळ्या प्रमाणात मिस सर च्या साह्याने फळांचा लगदा करून घ्यावा लग्नामध्ये दोन तास झाले दोन ते तीन इफेक्टिवेनेस टाकून त्यानंतर लगता मुस्लिम कपडे काढून घ्यावा हा व्यासाने सिरप बनवण्याकरता वापरता येतो मिश्रण व्यवस्थित ढवळून एकजीव केला नंतर मकान कपडा पासून बनवून घ्यावे 85 ते 90 अंश सेल्सिअस तापमानास 20 मिनिटे उकळून घ्यावे गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून बाटल्या थंड करून घ्यावा त्या सर्वात जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात योग्य प्रमाणात सोडियम बेंजोएट हे परिरक्षक वापरावे ची गोशाळा बनवण्याकरता एक किलो ची गुरचा दोन किलो साखर व साखर सायट्रिक आम्ल टाकावे मंद आचेवर हे मिश्रण ढवळताना 65 वाचणे हे पर्यंत थापावे तयार झालेले सिरप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये योग्य तापमानावर साठवावे सिरपचा वापर चाहते पासपोर्ट पाणी टाकून पिण्यासाठी करावा अशा प्रकारे चौकशीची प्रक्रिया करून विविध मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतील या पदार्थांना बाजारपेठेत चांगली मागणी असल्याचे के चुप होजा पावडरचा उपयोग आईस्क्रीम इत्यादी पदार्थांच्या उत्पादनात होतो उन्हाळ्याची गुर्जास काय असतात हे सर्व त्याला चांगली मागणी आहे यामुळे बाजारात आवक वाढल्यामुळे कमी भाव मिळून होणारे आर्थिक नुकसान टाळता येईल त्याच्या मूल्यवर्धन आतून नवीन रोजगार निर्मिती व शेतकरी बांधवांना प्रक्रिया उद्योगातून योग्य तेवढा आर्थिक मदत होईल रेडूसर वापरायला प्रमाणानुसार बाळापासून शरबत बनवण्याकरता कमीत कमी वीस टक्के लगदा 10 ते 15 अंश ब्रिक्‍स एकूण विद्राव्य घटक आणि अमलात असणे आवश्यक आहे का पासून सरबत बनवून करता सर्वप्रथम व्यक्त झालेले कपडे स्वच्छ धुवून घ्यावी प्रमाणकानुसार फळांपासून बनवलेल्या स्पेस मध्ये 25% बाळाचा लागता 45 एकूण विद्राव्य घटक आणि आठ या विषयाचा नुसार एक किलो ची गोष्ट तयार करतात 250 ग्रॅम चिकूचा रस किंवा लगदा अंदाजे चार ग्रामसभा दहा ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि अंदाजे 340 ते 250 मिली पाणी मिसळून घ्यावे हे मिश्रण एकजीव केल्यानंतर शेगडीवर ठेवून मंद आचेवर उष्णता द्यावी मिश्रण एकजीव केल्यानंतर सगळे पाठवून मंदिराचा रोशन आता द्यावे मित्रानो करण्यास सुरुवात झाल्यानंतर मिश्रणात सोडियम बेंजोएट हे परिरक्षक सासे मिली प्रति ग्राम किलो घेऊन टाकावे तयार झालेल्या काचेच्या निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून थंड व कोरड्या ठिकाणी साठवावा सकस पिण्यासाठी वापरताना त्यामध्ये तीन ते चार पट पाणी घालून सोमे करावा व थंड करून पिण्यास वापरावा

मातीच्या गुणधर्मामध्ये सुधारणा घडून अधिक सुपीक उत्पादनक्षम बनविणे झाडाच्या वाढीस एकूण 17 ते 18 पोषक अन्नद्रव्यांची कमी-अधिक प्रमाणात पिकास गरज असते.अधिक प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये कार्बन,ऑक्सिजन हायड्रोजन,नत्र स्फुरद,पालाश ही होत. मध्यम प्रमाणात लागणारी अन्नद्रव्ये कॅल्शिअम मॅग्नेशिअम व गंधक प्रमाणात लागणारे जस्त तांबे मॉलिब्डेनम लोह बोरॉन मॅग्नेशिअम व क्लोरीन असून त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतात. मातीत किती प्रमाणात मूलद्रव्य आहे ते केवळ मातीचे तपासणी केल्यावर माहिती होते.

पिकासाठी मातीचा नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत

मातीचा नमुना शेताचे खरेखुरे प्रतिनिधत्व करणारा असावा. मातीचा नमुना पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी घ्यावा मातीचा नमुना घेताना क्षेत्र विस्तार उतार मातीचा रंग उंच-सखलपणा लक्षात घेऊनच शेताचे वेगवेगळे भाग पाडावेत व प्रत्येक भागात क्रमांक देऊन प्रत्येक भागाचा नमुना घ्यावा. प्रथम शेताच्या मध्य रेषेच्या दोन्ही बाजूने आठ ते दहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात प्रत्येक वळणावरील नमुना गोळा करावा.जमिनीच्या पृष्ठभागावरील पालापाचोळा दगड काढून टाकावेत. मातीचा नमुना घेण्यासाठी यंत्र वापरून अपेक्षित खोली पर्यंतचे 15 ते 20 ठिकाणचे नमुने बादली किंवा टोपली मध्ये गोळा करा. यंत्र नसल्यास कुदळ किंवा खुरपे याच्या साह्याने इंग्रजी A आकाराचा अपेक्षित खोलीचा खड्डा तयार करा. या खड्ड्याच्या एका बाजूने वरपासून खालीपर्यंत जवळपास दोन सेंटीमीटर जाडीचा एक सारखा काप घेऊन माती स्वच्छ बाटलीमध्ये गोळा करा अशाप्रकारे 15 ते 20 ठिकाणी नागमोडी आकाराच्या रेषेवरील कोपऱ्यावर मातीचे नमुने घ्यावेत व ते एकत्र करावेत. बादली मध्ये जमा केलेले सर्व नमुने कापडावर किंवा वर्तमानपत्रावर पसरून तिचे बरोबर चार भाग करून समोरासमोरचे दोन भाग फेकून द्या व उरलेले दोन भाग एकत्र करा उर्वरित दोन भाग एक जीव मिसळावा.वरील कृती पुन्हा पुन्हा करून अर्धा किलो पर्यंत प्रातिनिधिक नमुना जमा करावा स्वच्छ कापडी पिशवीत भरा त्यानंतर शेतकऱ्याचे नाव गट नंबर मातीचा रंग खोली पूर्वी घेतलेले पीक,पाण्याची पातळी भू स्वरूप मृद परीक्षणानंतर घ्यावयाचे पीक नमुना घेतल्याचा दिनांक नाव सही माहिती नोंदवा.

पाणी परीक्षण

सिंचनाकरता ज्या पाण्याचा वापर आपण करतो त्या पाण्यामध्ये विविध क्षार विरघळलेले असतात. त्यांचे प्रमाण अधिक झाले तर ते पिकास व जमिनीस अपायकारक होऊ शकतात. पाणी सिंचनासाठी योग्य आहे किंवा नाही त्यासाठी पाण्याच्या गुणधर्माचे विश्लेषण करणे गरजेचे आहे पाणी तपासणी पासून आपल्याला पाण्याचा आम्ल अल्क निर्देशांक पाण्यातील विद्राव्य क्षार पाण्यातील धनायन पाण्यातील सोडियमचे प्रमाण पाण्यातील ऋणआयन सोडियम शोषण गुणोत्तर अवशेष सोडियम कार्बोनेट चे प्रमाण खाण्यातील बोरांचे प्रमाण इत्यादी बाबींची माहिती मिळते. त्यानुसार सिंचनासाठी पाण्याचे प्रतवारी करता येते.

पाणी आयोग्य होण्याची कारणे
पाण्यामध्ये विद्राव्य क्षार खनिजे साठवून विरघळतात व ते पाणी क्षारयुक्त बनते पिकास पाण्याचा मुबलक पुरवठा निश्चयाचा अभाव, पाण्याच्या बाष्पीभवनाचा जास्त वेग, रासायनिक खते,कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा जास्त वापर.

पाने परीक्षणासाठी नमुना घेण्याची पद्धत
स्वच्छ धुतलेल्या काचेच्या किंवा पॉलिथिन त्यांच्या बाटलीतून नमुन्याचे पाणी जमा करावे.कुप नलिकेच्या पाण्याचा नमुना बाहेर पडणाऱ्या पानातून घ्यावा. विहिरीतून नमुना घेण्याकरता बाटली चा दोरी घट्ट बांधून पाण्याने पूर्ण बरे पर्यंत बुडवा व नंतर वर घ्या. तळे सरोवर जलाशय कानाला नदीतून पाण्याचा नमुना पात्राच्या मध्यभागातून पानावरील अनावश्यक पदार्थ दूर करून घ्यावा. जवळपास अर्धा लिटर नमुना घेऊन लेबल लावून प्रयोगशाळेत पाठवावा

पाण्याचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी
धातूच्या भांड्याचा वापर पाण्याचा नमुना घेण्यासाठी करू नये काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बाटलीत कोणतेही औषधे द्रव्य कीटक नाशके जंतूनाशके इत्यादी असूनही पाणी नमुने गोळा केल्यानंतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी 24 तासाच्या आत प्राप्त होईल अशा बेताने पाठवावेत अशाप्रकारे आपण शाश्वत शेतीसाठी पाणी परीक्षण आणि माती परीक्षण करू शकतो.

Leave a Comment