उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी Animals Care

उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी animals care

महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात दरवर्षी कळक उन्हाळा असतो. अशा परिस्थितीत जनावरांच्या हिरव्या चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. त्याचबरोबर वाढलेल्या तापमानाचा जनावरांच्या दुग्धोत्पादन व आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. उष्ण वातावरणात जनावरे चारा कमी खातात. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते,वाढ खुंटते व वजन कमी होते. तसेच आजारी पडण्याचे प्रमाण वाढते जनावरे माजाची लक्षणे दाखवत नाहीत व त्यामुळे गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते. या सर्वांमुळे उत्पादन कमी होते आणि दुग्ध व्यवसाय तोट्यात येतो. त्यामुळे उन्हाळ्यात जनावरांचे विशेष काळजी घेऊन उत्पादन टिकून ठेवावे. वाढलेला उष्णतेच्या जनावरावरील विपरीत परिणाम कमी करण्यासाठी दैनंदिन गोठ्याचे व्यवस्थापन आहार नियोजन आरोग्य आणि प्रजनन व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी Animals Care

गोट्याची दैनंदिन व्यवस्थापन

जनावरांना योग्य निवारा दिला आणि व्यवस्थापन केल्यास वाढलेल्या तापमानाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर कमी करता येते.त्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे छतावर गावात किंवा पाचटाचे आच्छादन घ्यावे,नाही तर पत्र्यावरून परावर्तित करणारा पांढरा रंग द्यावा. गोठा हवेशीर असावा गोठ्यात जनावरांची गर्दी नसावी. गोठ्यात होऊन येत असल्यास गोंण पाठाचे पडदे सोडावेत व त्यावर पाणी शिंपडावे शक्य असल्यास गोट्यात स्प्रिंकलर वापरून पाण्याचा शिडकावा करावा म्हणजे हवेतील उष्णता कमी होण्यास मदत होते. गोठ्यालगत सावली देणारी झाडे असावेत. मुक्त संचार गोठा असल्यास त्याभोवती किंवा आत मध्ये झाडे असावीत.गोटा पेक्षा झाडाची सावली अधिक थंड असते, कारण झाडाच्या पानांमधून होणाऱ्या बाष्पीभवनमुळे त्या लगा ची हवा थंड होते. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर जनावरे चारायला सोडावेत. म्हणजेच अशा प्रकारे उन्हापासून बचाव होईल तसेच कामाचे बैल उन्हामध्ये कामाला जुंपून नये. म्हशी ना गाई पेक्षा अधिक त्रास होतो कारण त्यांच्या त्वचेत घर्मग्रंथी कमी असतात म्हशींना दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने धुवावे किंवा पाण्यात सोडावे. संकरित गाई लहान वासरे यांचे उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

आहार नियोजन

दुग्ध उत्पादन व आरोग्य हे योग्य आहारावर अवलंबून आहे. दुग्धव्यवसायातील सर्वाधिक म्हणजे 70 ते 80 टक्के खर्च हा जनावरांच्या आहारावर होतो. उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे जनावरे चारा कमी खातात, त्याचबरोबर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्याने योग्य आहार नियोजन करणे आवश्यक असते. चारा सकाळी व संध्याकाळच्या थंड वातावरणात द्यावा. चारा दिवसातून विभागुण थोडाथोडा द्यावा.वाळलेला चारा रात्रीच्या वेळेस व हिरवा चारा जसे मक्का कळवळ दुपारी द्यावा. चारा कुट्टी स्वरूपात एकत्र करून द्यावा. अशाने चारा वाया जात नाही. वाळलेल्या

कुकुट पालन व्यवसाय साठी लागणारे साहित्य kukutpalan

शासनामार्फत महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते त्यात काही अंशी यश देखील मिळते अनेकवेळा समोर आलेल्या समस्या आणि आव्हाने सोडवण्यात 18 आणि गटातील महिला यशस्वी होत नाही पर्यायाने त्याचा आर्थिक वर्गाचा महिला सक्षमीकरणाच्या उद्दिष्ट पूर्ण होत नाहीत या अनुषंगाने महिला बचत गटातील कुकूटपालन व्यवसाय संदर्भाने तयार करण्यात आलेल्या त्याचे पैलू मी आपल्यासमोर मांडतो आहे नवीन व्यावसायिकांना यातून एक दिशा मिळेल अशी मला आशा आहे मुंबई विद्यापीठ मुंबई पुरस्कृत बचत गटांद्वारे महिला उद्योजकता विकास या संशोधनाचा भाग म्हणून रत्नाकर शिरगाव येथे बचत गटाच्या कुक्कुटपालन व्यवसायाचा अभ्यास करता या व्यवसायातील हा हवाने आणि समस्या बाबत काही संधी यांची मीमांसा करता आली

अल्पकाळात एल लाभ देणारा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून उपयुक्त आहे असे सांगितले जाते हे खरे असले तरी येणारी आव्हाने आणि अज्ञान यामुळे होणारा मनस्ताप आणि तोटा याच्या प्रसंग देखील तितकेच खरे आहे त्यामुळे हा व्यवसाय करताना त्याची पूर्ण माहिती प्रशिक्षण तो क्या निर्णय देखील महत्त्वाचे ठरतात प्रेरणा गटाने 200 देशी पक्षांच्या चायना कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केले त्याचे आर्थिक गणित आणि परिस्थितीकीय समस्या याचा प्राधान्याने विचार आपण करुया या गटातील महिलांचे कुकुट पालनासाठी शेड आधीच असल्याने त्याचा खर्च याचा अर्थ गणितात थांबविला नाही शासनाच्या योजनेतून देखील खोटा खोटा यासाठी अनुदान असते हे लक्षात ठेवावे कुकडू यासंदर्भात बारकावे माहीत असल्याशिवाय हे करू नये पक्ष आनंद की लगेच ते विकायला तयार होत नाहीत महिने दिवस या पक्षांचे लहान बालकांची निगा ठेवणे आवश्यक आहे पहिल्याचा दिवसाच्या गोड पाने सुरुवात करून प्री स्टार्टर फिनिषेरस हा खाद्यप्रकार जोडीला अन्य धान्य व फराळाचे ताजे पाणी आणि कृत्रिम प्रकाश याची दक्षता घ्यावी लागते उंदीर घुशी सरपटणारे प्राणी भटके कुत्रे त्रासदायक घटकांचाही लक्ष ठेवावे लागते आजारी पक्षी असतो वेगळा करावा लागतो काही पक्षी राग येत असतात याचे भान ठेवावे लागते दुसऱ्या पक्षात ठार मारायला हे पक्ष कमी करत नाही यामुळे अनुभव ज्ञान प्रशिक्षण बाजारपेठेचा अभ्यास या कुक्कुटपालन व्यवसायाच्या महत्त्वाच्या ठरतात पक्षी सुरक्षा पहिल्या आठवड्यापासून प्रत्येक पक्षाकडे लक्ष ठेवावे सुरुवातीला सारे एक सारखे दिसत असले तरी ते एक सारखे नसतात दोन आठवड्यातच त्यांची वाढ दिसून येते उष्णता पाणी खाद्य खालील अस्तरीकरण भुसावळ माणसाने केलेले स्वच्छता याकडे लक्ष द्यावे अक्षयकुमार होणार नाही याची काळजी व लसीकरण महत्त्वाचे ठरते खाद्य बाजार पाठातील दर्जेदार खाद्य घेतल्यास उत्तम सोबत स्थानिक धान्याचा वापर करता येतो प्रसंगी शिल्लक भाजीपाला व घरातील अन्नपदार्थ वापरता येतात विक्री बारा आठवड्यानंतर सरासरी पक्षी वजन एक किलो पेक्षा अधिक व ते अडीच ते तीन महिन्यापासून हा विक्रीयोग्य पक्षाचा पाच महिन्यात दोन किलोपेक्षा अधिक वजनाचा पक्षी निरीक्षणात दिसून येतात 500 रुपये पर्यंत येताना गायची किंमत मिळू शकते मात्र वेळेत पक्षी विकले तर खाद्य वाहनांना खर्च कमी होतो व्यवसाय साहित्य आपल्या आजूबाजूला असलेल्या मागणी व लोकांच्या आवडी ही बाब देखील महत्त्वाचे ठरते कमी वा अधिक उत्पादन या बाबी देखील आर्थिक गणिते करणारे ठरू शकतात सगळ्या पक्ष सांभाळणे कठीण असते त्यामुळे पावसाळा संपताना व्यवसाय सुरू करावा सरासरी 90 दिवस असा विचार लक्षात घ्यावा 20 ते 25 पक्षांची बस नवा व्यवसाय सुरू केल्यास उत्तम अनुभवा आपली श्रमशक्ती लक्षात आल्यानंतर आधी पक्षाच्या विविध आर्थिक लावा आणि स्वतःचा व्यवसाय काय आपत्ती आली तर आणि व त्यानंतर 40 ते 50 टक्के पर्यंत नफा देणारा व्यवसाय करतो सभा शासकीय योजना घेतला जोतं शासकीय योजना मना रंग या अंतर्गत शेड साठी अनुदान कृषी आत्मा पंचायत समिती योजना शासन राबवित असते कर्ज उपलब्ध देखील शासनामार्फत आहे संधी केवळ पक्षी उत्पादन या योजनेचे पक्षी खाद्य निर्मिती पहिले उत्पादन पक्षी खाद्य उत्पादन पक्षी विक्री अंडी उत्पादन अशा व्यवसायदेखील सुरू करता येता परिसरात चिकन विक्री केंद्राचा निर्मिती करता येईल खाद्य पदार्थ निर्मिती चिकन चिकन माती चिकन पाव लालीपाप चिकन बचत गटांना करता येईल आपले पक्षी वेळेत विक्री होण्यासाठी चे परिसरातील विक्री केंद्रे व त्यांचे संपर्क असणे आवश्यक आहे स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ विक्री लाभदायक ठरत नाही कधीकधी अधिक लावायचे अपेक्षेपेक्षा किरकोळ ग्राहक महत्त्वाचा ठरतो सातारा दोन महिन्यानंतर येणाऱ्या ग्राहकाला पक्ष विकण्यास सुरूवात करावी पक्षांचे लसीकरण विभाग महत्त्वाची आहे वेळेत लसीकरण करणे आवश्यक ते पोस्टर दयावे पक्षाच्या अन्य उत्तम प्रतीचे द्यावे पक्ष वा ग्रहणाचा आरोग्याशी खेळू नये हे या बाजारपेठ व परिसर ज्ञान आपल्या परिसराचे ज्ञान विशेष कार्यक्रम लोक ऊर्जेबाबतच्या ज्ञान बाजारपेठेचे आर्थिक गणितं माहीत असणे आवश्यक आहे मागेल त्या योजना या तत्त्वाचा अवलंब करावा शंभर टक्के विमा संरक्षण द्यावे अल्प दराने कांदा उपलब्ध करावे रेशनिंग दुकान चा यासाठी वितरक म्हणून वापर करता येईल शासकीय खोट पक्षी खरेदी विक्री केंद्र उभारता येईल योजना साठी लागणारे कागदपत्रे कमी करावे ग्रामपंचायतीमध्ये मदत केंद्रांची निर्मिती करावी सर्व अनुभव घ्यावेत अरे परवा अनुभव दगाबाज उदयामुळे नागठाणे संपादन केल्याचे दिसते जोडीला भाजीपाला विक्री व्यवसाय करीत असल्याने त्या समाजाने वैशिष्ट्य झाल्याचे दिसते आपले बजेट व्यवसाय सुरु गाना जल किंवा जोडधंदा म्हणून आपण कुकूटपालन व्यवसाय कडेवर नाळ असणार तर हे संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे

चाऱ्यावर मीठ आणि गुळाचे पाणी शिंपडावे म्हणजे जनावरे कमी प्रतीचा चारा देखील आवडीने खातात. उन्हाळ्यात दिवसेंदिवस हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी होत जाते. त्यामुळे उन्हाळ्यात पूर्वीचे उपलब्ध अतिरिक्त हिरव्या चाऱ्याचा मूरघास बनवून साठवणूक करावी. एका जनावराला दररोज 15 किलो मूरघास याप्रमाणे किती दिवसांसाठी चारा साठवायचा त्यानुसार मुरघास बनवण्याचे नियोजन करावे.मुरघास बनवण्यासाठी फुलोऱ्यात आलेला मका चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी व त्याची मुरघास बागेत किंवा मुरघास कोठे चारा भरताना दाब देऊन हवाबंद स्थितीत साठवण करावी हिरवा चारा उपलब्ध न झाल्यास स्वस्त पर्याय म्हणून व पाण्याचा वापर करायचा वाटतो. उन्हाळ्यात जनावरांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम आधारे शरीरातून पाणी बाहेर टाकले जात असते, त्यासाठी जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी चोवीस तास उपलब्ध असावे.

आरोग्य व्यवस्थापन

उन्हाळ्यातील वाढलेला तापमानाचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.उष्माघात विषबाधा अखाद्य वस्तू खाणे अशा आजाराने एक तसेच रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास साथीचे विविध रोग जनावरांना होऊ शकतात. उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानामुळे व रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास जनावरांना साथीचे रोग होऊ शकतात. यावर उपाय म्हणून वर्षातून दोनदा लाळ्या खुरकूत रोगाचे व उन्हाळ्यात शेवटी घटसर्प फऱ्या रोगाची लस टोचून घ्यावी. ज्या भागात फाशी आंत्रविषार गोचीड ताप ब्रुसेला हे रोग आढळतात तेथे त्या त्या रोगाला प्रतिबंध करणाऱ्या लस्सी टोचून घ्या.

प्रजनन व्यवस्थापन

जनावरे विशेषता म्हशी उन्हाळ्यात माजाची लक्षणे दाखवत नाहीत व गाभण राहण्याचे प्रमाण कमी असते. माजाची लक्षणे ओळखण्यासाठी जनावरांचा सकाळी व संध्याकाळी निरीक्षण करावे. माजाची इतर लक्षणे जसे अवेळी पाणावणे ,दुधातील फॅटचे प्रमाण कमी होणे, जनावर बेचेन असणे व्यवस्थित चारा न खाणे अशा लक्षणावरून सुद्धा लक्ष ठेवावे माजावर न येणाऱ्या जनावरांची पशुवैद्यकाकडून तपासणी करून घ्यावी व आवश्यक ते उपचार करून घ्यावा. त्यांना क्षार खनिजे व जीवनसत्त्वे यांचा पुरवठा करावा म्हणजे शरीरातील कमतरता भरून निघेल आता शाळेचा व्यवस्थित माजून गाभण राहण्यास मदत होईल जनावरे वेळेत गाभण राहिल्यास भाकड काळ कमी होऊन अनुत्पादक जनावरे सांभाळण्याचा खर्च कमी होईल.ब्क्सन क्सहक्सह क्सहक्सह हशध क्सहक्सह सय्यद स गाढ दुध धडज धडज दगडही धडज धच धडपड धडाज धडाज शस्त्रक्रिया षड्ज धडाज

Leave a Comment