खरीप हंगामात मुंग व उडीद पिकांची लागवड कशी कराल Mung and Udid lagvad

खरीप हंगामात मुंग व उडीद पिकांची लागवड कशी करावी mung and udid lagvad

खरीप हंगामातील मुंग व उडीद हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कडधान्य पिके आहेत. या दोन्ही पिकांचे प्रत्येकी साधारण तीन लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र दरवर्षी महाराष्ट्रात असते. हमखास पावसाच्या प्रदेशात ही पिके अतिशय चांगले उत्पादन देतात. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या कापूस व तूर यासारख्या पिकांमध्ये मुंग व उडदाचे आंतरपीक घेतल्यास निश्चितच फायदा होतो. उडीद आणि मूग यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून त्याची प्रत ही श्रेष्ठ आहे.

खरीप हंगामात मुंग व उडीद पिकांची लागवड कशी कराल Mung and Udid

जमीन
मध्यम ते भारी,पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन मूग आणि उडीद पिकास योग्य असते. क्षारयुक्त खोलगट पाणथळ तसेच उतारावरील हलक्‍या ते निकस जमिनीत पिकाची लागवड करू नये.

हवामान
या पिकास 21 ते 25 अंश से.ग्रे. तापमान चांगले मानवते, तसेच 30 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा ही पिके चांगली येतात.या पिकांना 650 ते 700 मिलिलिटर समप्रमाणात पडलेला पाऊस मानवतो आणि या पिकांची वाढ जोमाने होऊन उत्पादन चांगले होते.

पूर्वमशागत
दोन्ही पिके मध्यम ते भारी जमिनीत घ्यावेत जमिनीची खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी पूर्वीचे पीक निघाल्यावर उन्हाळ्यात खोल नांगरट करावी त्यानंतर मृगा चा पहिला मोठा पाऊस पडून गेल्यावर वखारवाडी अथवा ट्रॅक्टरने कुळव मारून घ्यावा. कडी धसकटे काडीकचरा व्यवस्थित वेचून घ्यावा कुळवाच्या एक ते दोन पाळ्या द्याव्यात म्हणजेच जमीन भुसभुशीत होऊन पेरणी योग्य होईल.

पेरणीची वेळ
वेळेवर पेरणी अतिशय महत्त्व आहे मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात

संत्रा चे मूल्यवर्धित पदार्थ santra

संत्रा हे फळ चवीला आंबट-गोड स्वरूपाचे असते या फळाचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो त्यामुळे त्याला नारंगी या नावाने देखील ओळखले जाते संत्रा हे रसाळ स्वरूपाचे फळ आहे संताचा समारंभ वर्ग या फळांमध्ये होतोय सर्वाधिक लोकप्रिय फळ आहे संत्र्याचे साल तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते संत्रा मध्ये जीवनसत्त्वे फार मोठ्या प्रमाणात असतात विशेषता जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते संत्र्याचा रस अनेक लोक आवडीने पेतन रोज एक ग्लास रस पिल्याने शरीराला तणाव थकवा दूर होतो संत्र्याचा दररोज सेवनाने दादाने वेड्या सुदृढ होतात असे दात पांढरे होण्यास मदत होते संत्र्याच्या श्रवणाने मुळव्याधी बऱ्याच प्रमाणात कमी होतात संत्राच्या दररोज सेवनाने केसांचे प्रमाण वाढते तसेच केस लवकर वाढतात दररोज एक संत्रा खाल्ल्याने आपण शरीराला लागणारे जीवनसत्व मिळते व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते संत्रे खाल्ल्याने हृदयरोगाचे आजार बरे होण्यास मदत होते संत्रा मध्ये असणारे फुले ठाणे फॉलिक ऍसिड मुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होतो संत्र्याच्या सेवनाने पचनशक्ती वाढते तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो संत्री खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते सत्रांमध्ये जीवनसत्त्व मुबलक प्रमाणावर त्यामुळे संत्री हे डोळ्यांसाठी उपयुक्त आहेत संत्रा हे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे जे मुक्त मेडिकलच्या परिणाम आज निष्पक्ष करण्यास मदत करतो आपल्या सेवेत असणाऱ्या हृदयरोगाने कर्करोग खराब होऊ शकतात हे मानवी शरीरातील आजारांचा दोघे एकमेकांना मदत करा धान्य रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात फ्रेडी गावचा आल्यापासून दूर ठेवण्यासाठी ताज्या संत्रे की माता जातं संत्र्याचा रस घ्यावा पण काही प्रमाणात मापाचे तुकडे असलेले एक कप दूध आणि पाणी देखील मदत करू शकता रक्ताचा पातळी रोखण्यासाठी आवश्यक संत्राचे मॅग्नेशियमच्या चांगला उत्तम सुरू होत आहे जामतारा तालुका पातळी सुधारण्याचे क्षमता आहे दररोज ताज्या संत्र्याचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आज एक लाजरा न झाल्यास आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो जर आपण दररोज कंटाळा आला बाबूराव जय रक्तदाबाची पातळी चांगले ठेवण्यास मदत करून त्यावर उपचार करा आणि पासून त्याला उत्तेजन द्या मानवी शरीरात उष्णता निर्माण करतो विटामिन अजगमदा दया लोकांपेक्षा जास्त प्रमाणात व्हिटॅमिन शेजवान करणाऱ्या लोकांमध्ये आजार होण्याची शक्यता जास्त आहे संत्र्याचे साल काढून मधील बघायचे कोशिंबीर करावे त्यात दोन चमचे व्हिनेगर आणि साखर घाला आणि त्यात चिरलेला कांदा टाका चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला पोषाखा आणायचं पासून मुक्त वास अन त्यामुळे एका दिवसात वजन अंतरात दिसायला लागतो संत्र्यांच्या एक्सीडेंट मध्ये पाणी पातळी कमी आज जर आपण दररोज एक लाजरा संत्र्याचा रस गंध दरवळत होता ज्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यास मदत होते खायेगा जरा स्पेनमध्ये सहा मिनिटे गोंधळ आणि तेव्हाच त्याचा रस घालावा आणि चांगले मिसळा चांगल्या सवयी साडे आप्पांचे मूडवर मीठ आणि मिरपूड घालून जगता पत्रिका प्रत्येकास निरवला त्याच्या आवडत्या परंतु आपणास हे माहित आहे काय हे एक क्लास संत्रा नजर सेवन केल्याने त्वचा तरुण आणि सुंदर बनते कोलिन हे अत्यंत आवश्यक पोषक तत्व त्वचा समर्थन प्रणाली म्हणून कार्य करते कोलिन हे अत्यंत आवश्यक पोषकतत्व पाहिजेत होता समाधान मानावे कार्यकारी ते 17 मध्ये असलेल्या विटामिन्स प्रदूषणामुळे त्वचेचा नुसतं असे पडायला मदत करते आणि त्याचे रचना सुधारते अच्छा स्वरूपात संत्रा सेवन करा किंवा काही मिनिटांसाठी येथे टोचल्यावर लावा आणि पंधरा दिवसानंतर ते कोमट पाण्याने धुवा अशक्तपणा कमी होतो लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवी शरीरात अशक्तपणा चे मुख्य कारण लोहाची कमतरता आहे संत रहा जेवण सत्वाची आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणाऱ्या मला आणि त्याचा चांगला उत्तम सुरू होत आहे झोपायचं प्रक्रियेतून लो शोधण्यास मदत करतो आला संत्रा कोशिंबीर म्हणजे आपल्या हाताने मदत करते त्याचा थोडा विनेगर आणि आले होते लग्नाला संत्रा खाल्ल्याने मंत्र विनर देखा रोखण्यास मदत वाजता लिंबाच्या रसामध्ये सापडणाऱ्या मला एक संबंध स्वराज्य मित्र मंडळ कडा निर्मिती होण्यास मदत करतात पोटॅशियम साठी वेगळा आणि तसाच त्या लोकांना दिले जाते मूत्रपिंडातील बाळा रोखण्यासाठी गवाह तू रोज काय चांगले परिणाम होतो कोलेस्ट्रॉल राज्य पातळी कमी करण्यास संत्रा खूप वाईट वाटतंय त्याच्यामध्ये प्रॅक्टीन नावाचे द्रव्य फायबरचे ज्या तळ्यात कोलेस्ट्रॉल आम्हास मदत करते आणि ते रक्तामध्ये शोषणापासून प्रतिबंध करत आहे त्यामध्ये ट्रॅक्टर पातळी वाढते

पेरणी पूर्व पूर्ण करावी पेरणीस फार उशीर करू नये. कारण उशिरा पेरलेल्या पिकास त्याच्या कायिक वाठीसपुरेसा अवधी मिळत नाही व परिणाम त्या पिकाचे वाढ कमी होऊन फुले शेंगा कमी लागतात उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते 7 जुलाई नंतर मुंग उडीद पिकांची पेरणी टाळावे

बियाणे प्रमाण आणि पेरणी अंतर
पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने हेक्‍टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्‍यक असते.अन्यथा पिकाचे सर्व प्रकारे योग्य निगा ठेवून बहुतेक वेळा उत्पादन कमी होते त्यासाठी एका करता 12 ते 15 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरावे दोन ओडी मध्ये 30 सेंटीमीटर व दोन रोपांमध्ये दहा सेंटिमीटर अंतर ठेवून पेरणी करावी.

खते
चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पाच टन प्रति हेक्‍टर प्रमाणे शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरून घ्यावे त्यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते. या नंतर बियाणे पेरणी करताना 20 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद म्हणजेच 100 किलो डाय अमोनिअम फॉस्फेट अथवा 43 किलो युरिया आणि 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे. पिकास पालाश 30 किलो प्रति हेक्‍टर म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

कीड व रोग नियंत्रण
या पिकावर प्रामुख्याने भुरी आणि पिवळा विषाणू या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो भुरी रोगामुळे पिकाच्या खाली च्या पानावर पांढरे ठिपके दिसतात व कालांतराने सर्व पाने पांढरी पडतात पिवळा विषाणू या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांच्या वरच्या भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात. काही दिवसाने पाने संपूर्ण पिवळे होतात कमी प्रमाणात शेंगा लागतात असे रोगट झाडे दिसल्यास लगेच उपटून टाकावे जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही.

काढनी मळनी साठवण
मुगाच्या शेंगा पंचायतराज 75 टक्के वाढल्यावर पहिले तोडणे व त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी राहिलेल्या सर्व शेंगा तोळाव्यात शेंगा खाल्ल्यावर चांगल्या वाढल्यावर मळणी करावे उडीदाचे कापणे करून खळ्यावर आणून त्याचे मळणी करावी उडीद च्या शेंगा तोडण्याचे गरज भासत नाही. धान्य पाच ते सहा दिवस चांगले कळक उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठित साठवावे साठवणे मध्ये कडुलिंबाचा पाला पाच टक्के प्रमाणात घालावा. ओलसर जागे साठवण करू नये यामुळे साठवणीतील किडीपासून धान्य सुरक्षित राहते.

पिकाचे महत्त्व
या पिकांच्या मुळावरील गाठी हवेतील नत्र स्थिर केला जाऊन तो पिकास उपलब्ध होतो तसेच यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते मुंग पचण्यास हलके असल्याने त्यातील प्रथिने अधिक सुलभतेने शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी उपयुक्त आहेत मग यामध्ये खनिज आणि जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असल्याने आहारात मुंग व उडीदत्यापासून केलेली डाळ अंतर्भूत केल्यास समतोल आणि पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी मूग आणि उडीद ही पिके एकप्रकारे वरदानच सिद्ध होऊ शकतात गेल्या काही वर्षात या पिकांना चांगले दर मिळत असल्याचे दिसते.बक्सबक्सब धडाज शस्त्रक्रिया शक्स क्सहक्सह आहे क्सवब ब्क्सन कॅन्सर झणझणीत क्सबक्सज क्सबी चार चक क्सहक्सह क्सबक्सज कंबकणक क्सनसिक कनक चक्क

Leave a Comment