भरगोस उत्पन्नासाठी तूर लागवड कशी करावी Tur Lagvad

भरघोस उत्पन्नासाठी तूर लागवड कशी करावी tur lagvad

जमिनीचा कस सुधारणे व टिकून ठेवण्यास या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्याने या पिकाची नत्राची गरज बऱ्यास प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय कडधाण्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो तसेच मानवी आहाराच्या दृष्टीने कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 20 ते 25 टक्के असल्याने विशेष असे महत्त्व आहे. शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी तसेच शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी प्रथिनांची नितांत आवश्यकता असते. मानवी आहारात कडधान्यांचा समावेश केल्यास प्रथिने सहज उपलब्ध होतात.

भरगोस उत्पन्नासाठी तूर लागवड कशी करावी Tur Lagvad

जमीन
मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकास योग्य असते. जमिनीत स्फुरद कॅल्शिअम लोह गंधक या अन्नद्रव्यांची कमतरता नसावी. साधारण साडेपाच ते साडेसात सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते.

हवामान
तुर पिकास 21 ते 25 अंश सेंटिग्रेड तापमान चांगले मानवते वार्षिक सरासरी 750 ते 1000 मिमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात हे पीक चांगले होते.ढगाळ आणि दमट हवामानात फुलगळ होते दाणे भरत नाहीत किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि उत्पन्नात घट होते.

पूर्वमशागत
जमिनीची खोल नांगरट केल्यास जमीन उन्हाळ्यात आपण तापून मर रोगास कारणीभूत ठरणाऱ्या आणि इतर हानिकारक बुरशी जीवाणू आणि कीटकांचा काही अंशी नाश होण्यास मदत होते. शेवटच्या वापराच्या वखराच्या अगोदर हेक्‍टरी पाच टन चांगले कुजलेले कंपोस्ट खत किंवा शेणखत जमिनीत चांगले मिसळावे. पूर्वीच्या पिकाची धसकटे काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी.

पेरणीची वेळ
मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर आणि जमिनीत वापसा येताच म्हणजेच जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी पूर्ण करावी.

बियाणे प्रमाण आणि पेरणी अंतर
तुरीच्या विविध वाणांच्या प्रकारानुसार बियाण्यांचे प्रमाण घ्यावे त्यामुळे प्रति हेक्टरी रोपांची अपेक्षित संख्या ठेवता येते.

बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन
बियाण्यांची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा दोन ग्रॅम थायरम अधिक दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र करून सोडावे त्यानंतर प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास चवळी गटाचे रायझोबियम जिवाणू संवर्धन होण्यासाठी 250 ग्रॅम वजनाचे एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे गुळाचे द्रावण करण्यासाठी एक लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ घेऊन ते विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. यामुळे तूर पिकाच्या मुळावर ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि त्या योग्य पिकाचे उत्पादन वाढते.

लागवडीचे अंतर
तुरीच्या अति लवकर तयार होणाऱ्या वाहनासाठी 45 ×10 सेमी मध्यम कालावधीच्या वाहनासाठी 90×20 सेमी अथवा 180×30 सेमी अंतर ठेवून पेरणी करावी.

खते
सुधारित वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्याने त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा सेंद्रिय खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे.त्यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते अशा जमिनीत पीक जोमदार वाढते. पिकाच्या सुरवातीच्या काळात नत्राचे गरज भागवण्यासाठी तूर पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र किंवा 50 किलो स्फुरद म्हणजेच 125 किलो डाय अमोनिअम फॉस्फेट 50 किलो युरिया आणि तीनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति हेक्‍टरी द्यावे प्रति हेक्‍टर 30 किलो पालाश म्हणजेच 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश दिले असता पीक प्रतिसाद देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढते असा अनुभव आहे.

आंतरमशागत
पीक सुरवातीपासूनच तणविरहित ठेवणे ही पिकाच्या जोमदार वाढीसाठी आवश्‍यक बाब आहे कोळप्याच्या साहाय्याने पीक 20 ते 25 दिवसांचे असताना पहिली आणि 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी तूर पीक पहिले 30 ते 45 दिवस तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात मजुरांअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना तणनाशकांची फवारणी करावी
पाणी
तुरीच्या हळव्या आणि आती हळव्या वानासाठी पंचवीस ते तीस सेमी पाण्याची गरज असते यापैकी बरेचसे पाणी पावसा द्वारे मिळते सात ते आठ सेमी पाण्याच्या तीन पळ्या तूरीला पुरेशा होतात जास्त पाणी दिले तर पीक पिवळे पडून पिकाची वाढ मंदावते व पुरेशा फांद्या पाने फुले व शेंगा लागत नाहीत यासाठी प्रमाणशीर पाणी देणे महत्त्वाचे असते. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याचा दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे.

आंतरपीक
पारंपरिक शेतीमध्ये कोरडवाहू क्षेत्रात तूर हे आंतरपीक म्हणून घेतले जाते कपाशीच्या सहा किंवा आठ ओळींनंतर एक ओळ तुरीची अशी पद्धत विदर्भामध्ये प्रचलित आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बाजरीमध्ये तुरीचे आंतरपीक घेण्याची पद्धत आहे. अलीकडे भुईमूग सूर्यफूल व सोयाबीन या पिकांमध्ये सुद्धा तुरीचे आंतरपीक घेणे शक्य आहे वा प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे पळून किंवा सोयाबीनच्या तीन ओळींनंतर तुरीची एक ओळ करावी आणि दोन ओळींमधील अंतर 30 सेंमी ठेवावे मुंग किंवा चवळी यासारख्या लवकर येणाऱ्या पीकांमध्ये मुगाच्या दोन ओळी किंवा एक ओळ तुरीची या प्रमाणे आंतरपिके घेतल्यास तूरीच्या जोमदार वाढीने सुरुवात होण्यापूर्वी मूग उडीद चवळी चे पीक हाती येते.ब्क्सबन क्सबक्सज वजन वजन कमी आहे हे काम करतात आणि त्या दिवशी संध्याकाळी घरी जाऊन आलो आहे का हे या ठिकाणी जाऊन आलो आहोत आणि ती मला वाटतं का नाही हे लक्षात येते का रे बाबा आमटे यांनी केले जाते आहे का रे बाबा आमटे यांनी केले जाते आहे का रे बाबा आमटे यांनी केले आहेत असे अनेक ठिकाणी जाऊन बसलो आणि त्या दिवशी संध्याकाळी डीआरडीओ मध्ये हजारो पदांसाठी भरती पाथरा दादा वी पास सरकारी नोकरी या शोधणारा उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी संरक्षण संशोधन व विकास संघटना डीआरडीओ सेंटर फार पर्सनल पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट लवकरच सांगा हा डी आर टी सी संरक्षण-संवर्धन तांत्रिक संवर्ग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध करत आहे या भरती अंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे या पार्टीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व मतदार डीआरडीओच्या अधिकृत वेबसाईट असून आता पाचवा आणि डाऊनलोड करू शकता डीआरडीओ द्वारे करण्यात येणारा या भरती अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गडबड आणि तंत्रज्ञान या पदांची भरती केली जाईल या पदावरील उमेदवारांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाईल वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गडबड आणि तंत्रज्ञान काठावर भरतीसाठी दावे होते ना अर्ज करू शकतील दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील भरतीच्या तपशीलवार वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कडे विज्ञान किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा संबंधित विषयांमधील डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे टेक्निकली या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता फक्त बोर्ड किंवा संस्थेमधून दहावी पास किंवा त्यांच्या समकक्ष असणे आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वय मर्यादा उमेदवारांचे वय मर्यादा किमान 18 वर्षे आणि कामाला 28 वर्षे असावे घरी जाऊन आलो आहे हे काम करतात की नाही हे एक भाग घेतला जातो तो म्हणजे या ठिकाणी जाऊन बसलो आणि त्या दिवशी संध्याकाळी घरी जाऊन आलो आहे हे काम करतात आणि ते म्हणजे त्या काळात सेल्फी घेण्याची गरज नाही आणि तो म्हणाला की काय करावे लागतात आणि मग ते म्हणजे त्या काळात त्यांनी आपल्या मनात आला आणि मग तो आपल्या मनात आला की नाही आणि तो म्हणाला की काय करावे लागले की या ठिकाणी जाऊन बसलो आहोत आणि ती एक भाग पाडले जातात आणि ते एक भाग पाडले

Leave a Comment