खरीप कांदा लागवड पद्धत kanda lagvad

खरीप कांदा लागवड पद्धत kanda lagvad

खरीप कांद्याची लागवड विशेषकरून पाऊस पडल्यानंतर बी पेरून किंवा रोपे लावून केली जाते. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने खरीप कांदा उत्पादनाच्या अडचणी समजून उत्पादन तंत्र विकसित केले आहे. खरीप कांद्याचे उत्पादन कमीत कमी एकरी आठ ते दहा टन उत्पादन घेणे आवश्यक आहे.

रोपवाटीका तयार करणे
जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागवडीचे उद्दिष्ट पाळण्यासाठी बी पेरणी एप्रिलच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करणे आवश्यक आहे. या काळात पाण्याचा तुटवडा असतो शिवाय उन्हाचा तडाखा देखील जाणवतं. भरपूर व जोमदार रोपे मिळवण्यासाठी 50 ते 60 मीटर लांबीचे रूंदीचे गादीवाफे कराव्यात.त्यावर ठिबक किंवा तुषार सिंचनाची व्यवस्था करावी व बी पेरणीपूर्वी वापरावर शेणखत,मिश्र खत घालून वरच्या थरात मिसळून घ्यावे. वाफावर रुंदीशी चाळीस टक्के अनुदानाचा छतावर सौर पॅनल बसवा सोलार रूफतोप योजना भारत सरकार देशातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध योजना राबवत आहे या योजनेचा उद्देश या दक्ष ऊर्जेला चालना देणे हा है या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला सोलर पॅनल बसवून याकरता 40 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देत आहे सध्या महागाई आणि वेगाने वाढणारे वीज बेलदार याचा मोठा परिणाम आपल्यावर होत असतो अशा परिस्थितीत एस सरकारी अनुदानाच्या मदतीने तुम्ही घरावर सोलर पॅनल बसू शकता हे सोलर पॅनल बसवल्या नाही तू मला धर्मा येणाऱ्या बीजेपीला पासून मुक्ती मिळेल देशातील अनेक लोक सोलार ऑक्टावे योजनेअंतर्गत अर्ज करून त्यांच्या घरात सोनाली बॅनर बसवत आहेत या योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये 3 के डब्ल्यू पर्यंतचे सोलर पॅनल बसवले तर अशा परिस्थितीत ते स्थापित करण्यासाठी सरकार तुम्हाला 40 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देते दुसरीकडे आपण 30 कॅडबरी ते दहा कॅडबरी पर्यंत सौर पॅनल स्थापित केल्या ज्या परिस्थितीत सर काल तुम्हाला वीस टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देईल जर तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत असाल तर आज या परिस्थितीचे विलंब न करता या योजनेचा लाभ घ्या सोलार रूफतोप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे या मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही सोलार रूफतोप सिस्तेम ऑनलाईन आपला यासाठी तुम्हाला सोलार रूफतोप या वेबसाईटला भेट द्यावी लागेल नंतर तुम्हाला तुमच्या राज्याच्या लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर आपल्या ऑनलाइनचा पर्याय निवडावा आणि तुमच्या सर्व आवश्यक तपशील काका त्यानंतर सबसिडीचा पर्याय निवडा अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी सहज अर्ज करू शकता समांतर चार बोटे अंतरावर 2 से मी खोलीच्या रेषा पाडाव्यात व त्यात बी पातळ पेरावे एका चौरस मीटर ला पाच ते सहा ग्रॅम बी पेरावे पेरणीपूर्वी दोन ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे व नंतर पेरणी करावी. बी मातीने झाकून घ्यावे पेरणीनंतर त्यावर वाळलेल्या गवताचा पातळ थर द्यावे त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या पसरवून घ्याव्यात किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा गवताचे आच्छादन व पाण्याच्या हळुवार सिंचन यामुळे तापमान प्रमाणात राखला जातो व बियांची उगवण चांगली होते व रोप जोमदार वाढतात. ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाण्याची बचत होते 3 हॉर्स पावर ची मोटर केवळ अर्धा तास जरी चालले तर त्यावर ठिबक सिंचनाद्वारे दोन एकर साठी लागणारे रोपे तयार करता येतात. ज्या भागात उन्हाळ्यात तापमान 38 अंश सेंटिग्रेड च्यावर जाते अशा भागात ठिबक सिंचन व वाफ्यावर सावली केले तर हमखास चांगली रोपवाटिका तयार करता येते. मे महिन्यात रोहिणी चा पाऊस झाला तर वरचे केलतान काढून घ्यावे अन्यथा रोपे वाढतात. पिवडे पडतात व नाजूक राहतात.

लागवड
पारंपारिक पद्धतीने शेतकरी सरी वरंबे किंवा सपाट वाफ्यांत रोपांची लागवड करतात.कधी कधी जोराचा पाऊस झाला तर वाफ्यात पाणी साचते तेव्हा लागवडीसाठी हलक्‍या मुरुमाच्या व उताराच्या जमिनीवर घ्याव्यात व त्यात उताराचे समांतर रुंद गादीवाफे करावेत गादीवाफे ट्रॅक्‍टरच्या सरी यंत्राने करता येतात. गादी वाफ्याची रुंदी 120 सेमी असावे व दोन बाजूच्या सऱ्या एक फूट रुंदीच्या असाव्यात पाणी देण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाची सोय असावी गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी. अशा लागवड आराखड्यात पावसाचे पाणी साचत नाही. त्यामुळे कांदे सडणे किंवा माना लांब हे प्रकार होत नाहीत गादीवाफे ची उंची 15 सेमी असल्याने मुळांजवळ पाणी साचत नाही. पावसाचे पाणी वाक्यावरून बाजूच्या सरीमध्ये जमा होते व वाफे जमिनीच्या उतारास समांतर असल्याने सहज वाहून नेता येतात.सरी वरंब्यात पाणी बराच काळ साचून राहिले व पाणी व्यवस्थित वाफेच्या बाहेर काढता आले नाही तर सड वाढते शिवाय सरी वरंब्यात रोपांची संख्या लागवडीत कमी बसते. खरीप हंगामात 10 × 15 सेमी अंतरावर पुनर्लागण करावी. रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो.

खतांचे नियोजन
खरीप कांद्यासाठी प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश वा 30 ते 45 किलो सल्फर ची शिफारस केली आहे. दहा टन शेणखत व पाच टन कोंबडी खत नांगरणे नंतर उन्हाळ्यात पाळीपूर्वी द्यावे. शेणखत टाकण्यापूर्वी जवळ-जवळ 15 ते 20 दिवस आधी त्यात पाच किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात ट्रायकोडर्मा मिसळून खताच्या ढिगाला हलके ओले करून झाकून ठेवावे त्यामुळे ट्रायकोडर्मा या फायदेशीर बुरशी वाढवते. तुषार सिंचनाची सोय असल्यास 7 सेमी खोलीपर्यंत पाणी द्यावे. त्यामुळे गवताचे बी उगवून येते व तणाचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते वाफसा आल्यानंतर काकऱ्या पाळी करावी त्यामुळे उगवलेले तन मारले जाते रुंद गादीवाफे तयार करण्यापूर्वी हेक्‍टरी 50 किलो नत्र 50 किलो स्फुरद 50 किलो पालाश दाणेदार खताच्या माध्यमातून करावे. तुषार सिंचन नसेल तर वाफ्यावर हाताने फेकून द्यावे व नंतर संच चालवावा सतत पडणाऱ्या पावसाने वाहत्या पाण्याने मुळाच्या खाली जाते किंवा वाहून जाते.

पिकांचे वाढ रोखणे
कसदार जमीन व खतांच्या अधिक मात्रा यामुळे कांद्याची पात वाढते माना जाड होतात. कांदा पोसण्यास सुरवात 80 ते 90 दिवसांनंतर होते. त्यामुळे काढणी लांबते कांदे लांबुळके निघतात. उशिरा लागवड झाली असेल तरीदेखील पानांची वाढ मर्यादेपेक्षा जास्त होते. पानांची वाढ रोखण्यासाठी व कांदे पोसण्यासाठी पीक60 ते 75 दिवसाच्या असताना त्यावर लिहोसील हे प्रतिबंधक संजीवक फवारावे.

पाणी व्यवस्थापन
खरीप कांद्याला क्वचितच पाणी देण्याची गरज असते दोन पावसाळ्यात दोन पावसाच्या पाण्यात अंतर पडले तरच ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोन वेळा पाणी द्यावे लागते. काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे. त्यामुळे कांदा पोसतो. माना जाड होत नाहीत सध्याचे हवामान परिस्थिती जमिनीचा पोत व हवामानानुसार दीड ते दोन तास पाणी तीन ते चार दिवसात दिले तर कांदा चांगला येऊ शकतो. सामान्यता खरीप हंगामात पाणी देण्याची गरज नसते परंतु दोन पावसाळ्यात जास्त अंतर असले तरी एक किंवा दोन पाणी देण्याची गरज भासते. ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक किंवा तुषार सिंचन असतील तर दोन गादीवाफे च्या मधल्या नालीमध्ये आवश्यक असल्यास ठिकाणी पाणी रोखून सुद्धा पिकाला पाणी देता येते.

तणांचा बंदोबस्त कांद्यामध्ये तणांचा बंदोबस्त वेळेवर नाही केल्या तर 40 ते 50 टक्के नुकसान होते हे खरीप हंगामात इतर हंगामापेक्षा तणांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात जमीन वळवून घेणे आवश्यक वाटते रोपांची लागवड करण्याअगोदर वाफ्यावर oxyflorfen 1.5मिली किंवा पेंडामीधेनिल तीन मिली एक लिटर पाणी या प्रमाणात फवारणी तर 45 दिवसांपर्यंत तनाचा उपद्रव होत नाही तणनाशक मारताना जमिनीत भरपूर ओलावा असणे आवश्‍यक आहे 45 दिवसांनंतर केवळ गवत उगवते ते उपटून काढले तर त्यांचे संपूर्ण नियंत्रण होते. जक्सबक्सब क्सहक्सह क्सबक्सज क्सNझाले अजस्र सह सुरू सह सह चार चक चंद सेक्सी क्सहक्सह सव्वा चालू कJक्सहक्सह चालू चक्क श्री धक्स क्सहक्सह क्सहक्सह श अगदी चार चालू होती पण आता हे लक्षात घेता येणार नाहीत हे एक दिवस होता तो म्हणाला होता की मी त्यांना एक एक भाग घेतला आहे आणि त्या काळात त्यांनी आपल्या मनात आला की या ठिकाणी

Leave a Comment