बहुगुणी पुदिना ही एक आयुर्वेदिक वनौषधी pudina lagvad

बहुगुणी पुदिना ही एक आयुर्वेदिक वनऔषधी pudina lagvad

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे याचे शास्त्रीय नाव मेंथविहरी डिश असे नाव आहे. शरीरास थंडावा देणारी वनस्पती म्हणून पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोट दुखीवर पुदिना उपयोगी. पुदिना खाल्ल्याने पोट साफ होते.थंडाई यातील एक घटक असल्याने सर्दी वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारे डोके दुखी, दात दुखी,वातविकार इत्यादी सेवनाने बरे होतात वाणतिहारक व आम्लपित्ता मध्ये याचा चांगला प्रभाव पडतो. तळ्यांचे रोगही याने परी होतात तुळशीच्या पाना सारखेच विषारी खेळा चावल्याच्या जागी हे चे पाणी सोडल्यास किल्लाजवळ्या मुळे होणारी आग कमी होते या वनस्पतीचा स्वयंपाकात आहे वापर होतो. पाणीपुरी कैरीची चटणी, जलजीरा आदि मध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे.

1)स्वयंपाकातील पदार्थांसाठी याचा वापर होतो भारतात उन्हाळ्यात याचा वापर जास्त करण्यात येतो पुदिना मध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. तसेच ह्याच्यात उपलब्ध असलेले मॅग्नेशियम आपली हाडे मजबूत करतात.जर कोणाला उलटी होत असेल तर दोन चमचे पुदिना दर दोन तासात त्या व्यक्तिला द्या. यामुळे त्याचे उलटी थांबेल व त्याला बरे वाटेल.

2) जर आपल्याला पोटासंबंधी आजार असतील तर पुदिनाच्या ताज्या पानांमध्ये लिंबाचा रस व त्याच्या सामान मात्रेत मध मिसळून सेवन केल्याने जवळजवळ पोटाच्या सर्व आजार पासून लवकर आराम मिळतो.

3) सर्दी झाल्यावर थोडा पुदिन्याचा रस घ्या आणि त्यात काळी मिरी आणि थोडा काळमीठ मिळवा आणि ज्या प्रकारे आपण चहा बनतो त्या प्रकारे यासारखे उकळून घ्यावं ते प्या.काढा सर्दी-खोकला तसेच तापावर गुणकारी आहे जर कोणाला खूप वेळ होईल उचकी येत असेल तर त्याला पुदिन्याची ही काही पाण्यात खायला सांगा त्यामुळे त्याचे उचकी बंद होईल.

4) मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर आपण पुदिन्याची सुकी पाने घ्या व त्याचा चूर्ण बनवा आणि दिवसातून दोन वेळा मदत मिसळून तो नियमितपणे काही दिवस घ्यावा असे केल्याने मासिक पाळी वेळेवर न येण्याची समस्या दूर होईल.

5) जर कुणाला जखम झाली असेल तर खरचटले असेल तर त्यात याच्यावर पुदिन्याची पाने ताजी पाने वाटून घेऊन लावा यामुळे जखम लवकर बरी होईल.

6) जर आपल्याला गजकर्ण खाज तसेच अन्य प्रकारचे त्वचेचे रोग असतील तर ताज्या पुदिन्याचे पाने घेऊन ते चांगले वाटून घ्या आणि हल्ल्याच्या ठिकाणी खाज किंवा गचकरना झाला असेल तेथे लावा आपल्याला लगेच आराम मिळेल.

7) जर आपल्या तोंडाचा वास येत असेल तर पुदिना पाण्याची पाने घ्या त्याला सुकून घ्या आणि त्याचा चूर्ण बनवा आणि याचा तुम्ही मशरी सारखा वापर करा असे केल्याने तुमच्या हिरड्या मजबूत होतील आणि तोंडाची दुर्गंधी बंद होईल असे तुम्ही एका महिन्यात 2-3 वेळा करा आपल्याला याचा फायदा नक्की होईल.

8) पुदिनाच्या पाने रोज मिठाच्या पाण्यात टाकून गुळण्या करा असे केलेले आपला आवाज बसला असेल तर तो ठीक होईल.

उन्हाळ्यामध्ये पुदिना चे फायदे

गरमीच्या दिवसाचा घाबरल्यासारखे होते त्यासाठी काही पुदिन्याचे पाने तसेच वेलची चे सुरण एका ग्लास पाण्यात घेऊन ते उकडून ते पाणी गार झाल्यावर प्या असे केल्याने आपल्याला बरे वाटेल. कॉलरा झाला असेल तर कांद्याचा रस व लिंबाचा रस पुदिन्या सोबत मिसळून प्यायला तर आराम मिळतो.

सौंदर्य वाढवण्यासाठी पुदिन्याचा उपयोग
जर आपला चेहरा तेलकट असेल तर पुदिना पासून बनवलेला फेशियल आपल्यासाठी चांगला ठरेल दोन मोठे चमचे पुदिना यांचे वाटण आणि दोन चमचे दही तसेच एक मोठा चमचाओटचे जाडेभरडे पिठ यांना मी सोडवण्याचा जाळले बनवा आणि हल्लके पंधरा मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा कराआपल्या त्वचेचा तेलकटपणा कमी होईल तसेच चेहऱ्यावरील पिंपल दूर होतील पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळून त्याच्या चेहऱ्यावर फेशियल वापर केल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होईल आणि आपल्या चेहऱ्यावरचे डाग कमी होतील पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडते पुदिना चटणी कोशिंबीर भजे किंवा एखाद्या याची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. आपली पचनक्रिया सुरळीत सुरू होते पुदिन्याची चटणी किंवा अन्य स्वरूपात पुदिना खाल्ल्यास आपल्या शरीराला कोणते लाभ मिळतात जाणून घेऊया सविस्तर स्मरणशक्ती वाढते. औषधी गुणधर्म आपले स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात पुदिना मधील पोषक घटक मेंदूची आकलनशक्ती हे वाढवण्यास मदत करतात ह्यामुळे आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत आपल्यामध्ये शारीरिक तसेच मानसिक रित्या सतर्कता येते.
यकृत निरोगी राहण्यासाठी
आपल्याला होणारे कोणत्या स्वरूपात आजार यकृत शी जोडलेले असतात कारण पचनक्रिया मध्ये यकृतत्याचे महत्त्वाची भूमिका असते शरीराला आवश्यक ती ऊर्जा देण्याची जबाबदारी सुद्धा यकृत ची असते यकृत कार्य करण्याची गती मंदावल्यास तुमचे काम करण्याची गती आपोआप कमी होते म्हणजे स्वतःला फिट ठेवण्यासाठी तुमचे यकृत देखील सक्रिय असणे आवश्यक असते यासाठी नियमित पुदिनाचे सेवन करावे पुदिन्याची चार ते पाच पाने तुम्ही चाऊन देखील खाऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी लाभदायक
फिट राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आपण प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत असतात तरी वजन नियंत्रणात राहत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये पुदिन्याच्या पानाचा वापर करू शकता पुदिन्याची चटणी पुदिना युक्त कोशिंबीर पुदिना मिक्स करून त्याचे सेवन करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होईल.शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहील पुदिना मुळे तुम्हाला आरोग्य व त्यात त्याचे सौंदर्य वाढते. चेहऱ्यावरील मुरूम त्याचे डाग चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी करायचा असेल तर पुदिन्याचा वापर करा. तोंडात योग्य पद्धतीने स्वच्छ केल्यानंतर हे काही जण तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीच्या समस्यांमुळे तर अस्वस्थ असतात ही समस्या दात किंवा तोंडाच्या अस्वच्छतेमुळे नव्हे तर पोटाच्या समस्या मुळे होते संबंधी त्रासामुळे शौचास न जाणे, बद्धकोष्ठता किंवा पोटामध्ये एखाद्या प्रकारचा संसर्ग झाल्यास काहीजणांच्या तोंडाच्या दुर्गंधी येऊ शकतो झोपेतून उठल्यानंतर किंवा खूप वेळ काहीच ना खाल्ल्यास तोंडाचा तोंडाला वास येतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना खाऊ शकता. पुदिना औषधी दम्याच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे म्हटले जाते. धूळ माती आणि गोष्टीपासून एलर्जी असणाऱ्यांनी पुदिन्याचा अर्क किंवा स्वयंपाकामध्ये पुदिन्याचा समावेश केल्यास त्यांना भरपूर फायदे मिळतील.फसग गझलगफलतहधक्स वध करून दिली होती ती म्हणाली की नाही हेमोठा चमचाओटचे जाडेभरडे पिठ यांना मी सोडवण्याचा जाळले बनवा आणि हल्लके पंधरा मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या आठवड्यातून कमीत कमी असे दोन वेळा कराआपल्या त्वचेचा तेलकटपणा कमी होईल तसेच चेहऱ्यावरील पिंपल दूर होतील पुदिन्याचा रस मुलतानी माती सोबत मिसळून त्याच्या चेहऱ्यावर फेशियल वापर केल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होईल आणि आपल्या चेहऱ्यावरचे डाग कमी होतील पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्यायला सर्वांनाच आवडते पुदिना चटणी कोशिंबीर भजे किंवा एखाद्या याची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. लक्षात येते का हे या सर्व गोष्टी लक्षात घेता येत होता आणि ते एक एक एक मोठा आहे आणि तो म्हणाला की काय आहे हे काम करतात की काय काय ते सर्व माहिती आहे हे काम करतात आणि त्या काळात सेल्फी घेण्याची गरज असते की तो म्हणजे एक एक एक मोठा आहे हे लक्षात घेता येणार असून ते एक भाग पाडले जातात ते एक एक एक मोठा वाटा असतो हे काम करतात आणि त्या काळात सेल्फी घेण्याची क्षमता ओलांडली

Leave a Comment