सोयाबीन पिकाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी पेरणी कशी करावी

सोयाबीन पिकाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी पेरणी कशी करावी

एकूण पेरणी क्षेत्राच्या जवळपास 65 टक्के घरगुती बियाण्याचा वापर करतात परंतु बहुतेक शेतकरी बियाण्याची उगवणक्षमता न तपासता व बीज प्रक्रिया न करता पेरणी करतात त्यामुळे बियाण्यांवर जास्तीचा खर्च केला जातो बीजप्रक्रिया न केल्यामुळे रोपाचे सुरुवातीच्या काळात कीड व रोगांपासून संरक्षण होत नाही. परिणामी पिकाची जोरदार वाढ होण्यावर अनिष्ट परिणाम होऊन उत्पादन कमी येते. याकरता घरगुती बियाणे वापरणे शेतकऱ्यांना उगवण क्षमता तपासणे व पेरणीपूर्व रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून घेण्याकरता गावाला मोहीम स्वरूपात सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी बारा निर्णय आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन आधार मागणी विधानसभेत नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शेती क्षेत्रासाठी जाहीर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ह्या वर्षी पावसामुळे शेताचा मोठा नुस्कान झाला आहे त्यावर आता विधानसभेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत विधानसभेत घेण्यात आलेले निर्णय पुढील प्रमाणे नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान वाटप सप्टेंबर महिना सुरू केले जाईल अतिवृष्टीमुळे झालेले नुसकान भरपाई देण्यात येते मात्र आतापर्यंत आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता सततच्या मुसळधार पावसामुळे टेटस टक्क्यापेक्षा जास्त नुस्कान झाली असल्यास त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल गोगलगायी हॅलो माझा यासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होणारे नमस्कार याबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशा प्रकारच्या खेडे मुळे होणाऱ्या शेती पिकांचे नुकसान यामुळे देखील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल सोयाबीन चले हवामान केंद्राची संख्या वाढवण्यात येईल यामुळे शेतकऱ्यांना आजचा हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील टेक्नो कसं भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून सूचना देण्यात येतात तसेच कृषी कार्यालय तहसील कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेले आहे त्या ठिकाणी नुकसानीची सूचना किंवा अर्ज स्वीकारले जातील बोहे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या नुसकान या संदर्भातील मदतीचे रक्कम देखील न देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनामा साठी मोबाईल ॲप्स वापर करण्यात येईल राजा क्षेत्रांमध्ये दरोडेखोर ओळख ओळख उसळणे किंवा वारंवार पूर्ण या नाही तरी आपण सर्वांनी क्षेत्र आहे त्याचे नागरिकांना सतत धोकादायक शेतीमध्ये राहावे लागते अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल डिजिटल शेती अभियानामध्ये बियाणांची फ्री सिबिल एटीएम ब्लॉक चैन मोडेल हॉट स्पेशल इंटेलिजन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी वा किमान उत्पादक समूहांचे संगणकीकरण हे त्याचे कार्य हाती घेतले जातील यामुळे उच्च दर्जाचे बियाणे व खते शेतकर्‍यांना योग्य दरात मिळून त्याचे उत्पन्न वाढेल कृषी क्षेत्रामध्ये सुगंधित व औषधी वनस्पती लागवड व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य व त्या सुविधा केंद्राचा समावेश जीवन साधण्याचे कार्य प्रभावी पद्धतीने हाती घेतली जाईल जैविक शेती व नैसर्गिक शेती या संदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील जेणेकरून आपली स्थिती विषमुक्त होईल केंद्रशासित योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने कार्य केले जाईल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीचे वाढते बाजारपेठेपर्यंत असणारे संपूर्ण दर्जात्मक साखळीच तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने तयार करण्याची कारवाई करण्यात येत आहे या बाबाचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल बैठका घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे याकरिता गाव पातळीवर कृषी सहाय्यक काकडून नियोजनबद्ध आराखडा तयार करून घेऊन त्याची यशस्वी अंमलबजावणी करून घेतल्यास शेतकरी उगवण क्षमता तपासल्यामुळे योग्य बियाणे वापर करतील व बीजप्रक्रिया केल्यामुळे रोपांची उगवण चांगली होईल. पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत कीड व रोगांपासून संरक्षण होईल त्यामुळे पिकाचे उत्पादकता वाढण्यास मदत होईल.

पेरणी पद्धत
सोयाबीन पिकाची पेरणी ही शिफारशीनुसार 45 सेमी दोन ओळीतील अंतर ठेवून 5 से.मी खोलीवर पेरणी करणे अपेक्षित असताना बहुतेक वेळा शेतकरी दोन ओळीतील अंतर 35 ते 37 सेमी ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच नवशिक्या चालकाकडून पेरण्याचे काम ठेके पद्धतीने करून घेत असल्यामुळे बियाणे योग्य खोलीवर न पडता ते पाच सेमी पेक्षा जास्त काही ठिकाणी दहा ते बारा सीमेपर्यंत पेरणी केल्यास आढळून आले. त्यामुळे बियाणे उगवन्यास जास्तीचा वेळ लागून रोपाची मुळे हे कमी लांबीची व वेळीवाकडी झालेली आढळून आले सहाजिकच पिकाची चांगली वाढ होत नसल्याने त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

बियाणांची मात्रा
घरगुती बियाणे वापर करीत असताना उगवण क्षमतेच्या टक्केवारीच्या प्रमाणात हेक्‍टरी 65 ते 75 किलो बियाणे वापर करण्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. तसेच आंतरपीक सोयाबीन आणि तूर पेरणी करीत असताना सोयाबीन ची मात्रा 22 किलो पर्यंत वापरल्यास उत्पादन चांगले आल्याचे चालू वर्षाच्या हंगामात आढळून आले आहे त्याचप्रमाणे प्रमाणित बियाण्यांचा वापर करीत असलेल्या शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणशक्ती व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करणे बाबत गावपातळीवर प्रचार मोहीम राबविल्यास बियाण्याच्या उगवणी बाबत येणाऱ्या तक्रारी तसेच शेतकऱ्यावर ओढवणारे दुबार पेरणीचे संकट टाळता येऊ शकते.

बीबीएफ यंत्राने पेरणी
सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतोवर बीबीएफ पेरणी यंत्राने 45 सेमी दोन ओळीतील अंतर ठेवून हेक्‍टरी 50 किलो बियाण्याचा वापर केल्यास चार तासानंतर दोन्ही बाजूस साऱ्या पडत असल्यामुळे पावसाचे पाणी सरीत मुरून जास्तीचे पाणी शेती बाहेर काढता येणे शक्य होते. पिकाचा पाण्याची संपर्क येत नसल्यामुळे नसल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होऊन उत्पादन जास्त मिळते तसेच बियाणे यावर होणारा खर्च कमी करून आंतरमशागतीचे कामे यंत्राद्वारे सहज सहज करणे शक्य होत असल्यामुळे मजुराचा भेडसावणारा प्रश्न सुटून वेळेवर आंतर मशागतीचे काम केल्याने उत्पादनात वाढ होऊ शकते. तसेच काही शेतकऱ्यांकडून सरी-वरंब्यावर टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड केल्यास कमी बियाण्यात मर्यादित रोप संकेत अधिक उत्पादन मिळू शकते याकरता सोयाबीन पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना साध्या पेरणी यंत्राद्वारे पेरणी न करता पेरणी यंत्राने तसेच सरी-वरंब्यावर टोकण पद्धतीने लागवड करून घेण्याकरता काही प्रमाणात कृषी सहाय्यक निहाय लक्षांक निर्धारित करून गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केल्यास केंद्राने व सरी-वरंबा पद्धतीने टोकण करून क्षेत्रांमध्ये वाढ करणे तसेच बियाणे बचत करणे शक्य होऊ शकते.

पेरणी यंत्राने पेरणी करणे
अनुभव नसलेल्या चालकाकडून पेरणी करून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात चुका घडून येतात जसे पेरणी करण्यापूर्वी पेरणी यंत्राचा योग्य गेज न ठेवणे रासायनिक खताचे नडी खाली व बियाची नळी वरच्या बाजूला न ठेवता विरुद्ध दिशेने ठेवणे पेरणी करताना ट्रॅक्टर योग्य गिअरवर व योग्य वेगावर चालवणे तसेच पेरणीच्या खोली योग्य न ठेवणे इत्यादी चुका घडून येत असल्याचे निदर्शनास आले आहे याकरता अनुभवी चालकांना पेरणीचे कामाकरता लावल्यास या चुका सहज टाळता येतात यावर उपाय म्हणजे ट्रॅक्‍टर मालकाचे योग्य समुपदेशन करून अनुभवी चालकच पेरणी करता वापरण्याबाबत सांगणे.

कीड व्यवस्थापन
बहुत्येक शेतकरी पिकावर पडलेल्या किडीच्या आर्थिक नुस्कान पातळी न तपासता सुरुवातीपासूनच महागड्या कीटकनाशकांचा वापर करतात यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो त्याचप्रमाणे किडी मध्ये प्रतिकारशक्ती वाढते व त्यामुळे पुढील येणाऱ्या किडीचा पिढ्या त्या विशिष्ट कीटकनाशकांमुळे नियंत्रित करता येत नाहीत या कीडीचा सुरुवातीपासूनच जैविक औषधांचा निंबोळी अर्क कमी विषारी कीटकनाशकांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे तसेच कृषी सेवा केंद्र संचालक यांच्या मार्फत सुद्धा जनजागृती झाला पाहिजे शेतकऱ्यांकडून विषारी कीटकनाशकांचा वापर कमी होईल.

पेरणी यंत्र वापरण्याची पद्धत
प्रथम ट्रॅक्टरला पेरणी यंत्र जोडून पेरणी यंत्र समपातळीवर ठेवणे,ट्रॅक्टरचे हायड्रोलिक द्वारे पेरणी यंत्र जमिनीपासून उंच उचलावे. पेरणी यंत्राच्या एकूण फना ची संख्या मोजावी. पेरणी यंत्राच्या टाकीमध्ये बियाणे भरून घेणे. पेरणी यंत्राच्या चाकाला एका ठिकाणी लाल कापडाच्या चिंध्या बांधून चाकाचा परीघ मोजून घ्यावा. पेरणी यंत्राच्या बियाण्याच्या नळ्यांना खालच्या बाजूस प्लास्टिक पिशव्या बांधाव्या पेरणी यंत्राचे जागेवरच हाताने 10 राउंड पूर्ण होईल अशा प्रमाणात फिरवावे वरील प्रमाणे चा फिरवल्यानंतर बियाणे नळाद्वारे प्लास्टिक पिशवी मध्ये जमा होईल जमा झालेल्या प्रत्येक पिशवीतील बियाणे मोजून घेऊन सर्वांना द्वारे सारखेच बियाणे पळत असल्याची खात्री करून घेणे.बियाण्याचे वजन करून घ्यावे.

Leave a Comment