बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना Birsa Munda Krushi Kranti Yojna

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना birsa munda kranti yojana

अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन 1993-94 पासून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी उपयोजना बदललेल्या परिस्थितीचे गरज विचारात घेऊन पिकांसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या नावाने सन 2017- 18 पासून राबविण्यात येत आहे.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राअंतर्गत योजना ठाणे,पालघर,रायगड,नाशिक, धुळे,नंदूरबार,जळगाव पुणे अहमदनगर,नांदेड,अमरावती यवतमाळ, नागपूर गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली या सोळा जिल्ह्यात योजना राबविण्यात येते.
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राबाहेर ही योजना ठाणे,पालघर, रायगड,नाशिक धुळे, नंदूरबार जळगाव पुणे,अहमदनगर सोलापूर,औरंगाबाद,जालना बीड लातूर,उस्मानाबाद,नांदेड परभणी,हिंगोली बुलडाणा अकोला वाशीम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या एकूण 29 जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येते.

1)नवीन विहीर पॅकेज
नवीन विहीर वीज जोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच पंपसंच,पीव्हीसी पाईप, परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरिंग
2)जुनी विहीर दुरुस्ती पॅकेज
जुनी विहीर दुरुस्ती मोजणे आकार सूक्ष्म सिंचन संच यांपासून चे पीव्हीसी पाईप परसबाग व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग
3) शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेज शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण वीजजोडणी आकार सूक्ष्म सिंचन संच, पंप संच परसबाग ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना वीज जोडणी आकार,सूक्ष्म सिंचन संच पीव्हीसी पाईप,परसबाग यासाठी अनुदान देय राहील.

सोलर पंपासाठी अनुदान
जर शेतकऱ्यास महावितरण कंपनीकडून सोलार पंप मंजूर झाला असेल तर पंप सांचे व वीज जोडणीसाठी अनुज्ञयअनुदानाच्या मर्यादेत( तीन हजार) लाभार्थी त्याची रक्कम महावितरण कंपनीस अदा करण्यात येईल वरील घटकांपैकी लाभार्थ्यांकडून काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरित आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक घटकांची निवड करावी,पंप संच वीज जोडनी आकार सूक्ष्म सिंचन संच पीव्हीसी पाईप, परसबाग सदर योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदण्याचा या सर्व बाबींचा एकत्रित आणि अंमलबजावणी करणार्‍या लाभार्थ्यांना कमाल दोन वर्षाचा कालावधी अनुज्ञा राहील.नवीन विहीर खोड कामाकरता व्यतिरिक्त अन्य बाबी न करता निवडलेला लाभार्थ्यांना चालू व आर्थिक वर्षातच संबंधित बाबींची अंमलबजावणी पूर्ण करणे आवश्यक राहील.

लाभार्थी पात्रतेच्या अटी
1)लाभार्थी अनुसूचित जमातीचा शेतकरी असला पाहिजे.2) शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकरण दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.3) शेतकऱ्याकडे त्याच्यावर स्वतः नावे किमान 0.40हेक्टर व नवीन विहीर खोदणे ही बाब वगळून योजनेतील आणि बाबीसाठी किमान 0.20 हेक्‍टर क्षेत्र असणे आवश्यक आहे आणि योजना अंतर्गत सर्व बाबींसाठी कामान क्षेत्र मर्यादा 6.00 हेक्टर पेक्षा कमी धारण असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्र 0.40 असल्यास त्यांनी करा लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ घेता येईल.4) लाभार्थ्यांच्या बँक खात्या असने व सदर बँक खाते आधार कार्ड संलग्न असणे आवश्यक आहे परंपरागत वननिवासी अधिनियम 2006 नुसार वन पट्टेदार शेतकऱ्यांची या योजनांतर्गत प्राधान्याने लाभार्थी म्हणून निवड करण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचे लाभार्थी म्हणून निवड करण्यात येते व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न आहे दीड लाखापेक्षा जास्त नसावे ज्या शेतकऱ्यांचे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नात दीड लाखाच्या मर्यादेत आहे अशा शेतकऱ्यांनी संबंधित तहसीलदार यांच्या कडून सन 2020-21 चे उत्पन्नाचा दाखला घेणे व अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.

जिल्हा निवड समिती पंचायत समिती स्तरावरून जिल्हा परिषद कार्यालय शिफारशी सह प्राप्त होणाऱ्या प्राप्त उमेदवारांच्या तयार केलेल्या यादीमधून लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समिती नियुक्त करण्यात येईल सदर योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या या लाभार्थ्यांना याच आर्थिक वर्षाच्या कालावधीत योजनेअंतर्गत मंजूर विविध घटकांच्या लाभार्थ्यांच्या मागणीनुसार उपलब्ध अनुदान राहील

नवीन विहीर
सगळ्यांवर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी ने यापूर्वी केंद्र किंवा राज्य किंवा जिल्हा परिषद निधीतून नवीन सिंचन विहीर चा लाभ घेतलेला नसावा तसेच यापूर्वी शासकीय योजनेतून घेतलेल्या व अर्धवट राहिलेल्या राहिलेल्या पूर्ण

भाजीपाला साठवणूक कशी करावी vegetables care

सध्याचे दिवस भाजीपाला उत्पादन निघाल्यानंतर बाजार भाव योग्य प्रकारे मिळत नसल्याने भाजीपाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल मिळेल त्या दरात काढावा लागतो त्याच्या मागे आहे सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्यांना गड्या साठविण्यासाठी व्यवस्था जर शीतगृहे किंवा गोदाम यांना स्थान भाजीपाला चांगल्या प्रकारे टिकून राहण्यासाठी शीतगृहांची गरज असते पैशाचे काम मला जाताना सर्व ज्याप्रकारे शेतकऱ्यांचे उपलब्ध करू शकत नाही अशा शेतकरी वर्गासाठी कमी गुंतवणूक आणि कमी विजेवर चालू आवश्यकता आहे यामुळे शेतकऱ्यांचा पैसा बाजार भाजीपाला कमी तापमानात आणि योग्य दरात दिनामध्ये साठवण केल्यास त्याचा साठवण कालावधी वाढविणे सहज शक्‍य आहे त्यामुळे भाजीपाला आणि भाजीपाल्याची नासाडी टाळता येते फळभाज्या व भाजीपाला साठवण्यासाठी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या भेटा बांबू आणि वाढून वस्तू बनविता येते माझे बलासाठी येताना कसल्याही प्रकारच्या यंत्रात जाने गाणे बुद्रुकचे आवश्यकता असते त्यामुळे याला ऊर्जेवर आधारित शेती रक्षा मंत्रालया शेता कक्षा जबाबदार भाजीपाल्यांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करण्यात येतो हा शेतकर्‍यांच्या बांधला दोन झोप आता स्वस्त आहे तसा जुनाच ऊर्जा तंत्रज्ञान विकसित केले आहे काढणे साठवणूक आणि प्रक्रिया मधील अवघ्या तळे साठवणुकीच्या सुविधा यांचा अवस्था यामुळे दरवर्षी 25 टक्के शेतमाल खराब होतो हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकतो भाजीपाला मुळे पाण्याचे प्रमाण 60 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत लवकर खराब होतात आणि नंतर जास्त दाबून आपल्या पाच ते दहा ते 15 टक्के पाण्याचे वापरून जाते परिणामी भाज्या सोडून दे देना जमाना आणि आकर्षण बना कमी होता त्याच्या वजनात घट होते भाज्यांमध्ये पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊ लागते सीता गुफा चांगल्या प्रकारे सोडून गेला त्याचे आयुष्यमान वाढवू शकले काढल्यानंतर फळभाज्या आणि पालेभाज्या कायद्यांतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया अखंडपणे चालू आहे सध्या क्रियांमध्ये करण्याचे होण्याची क्रिया यजमान या क्रियांचा वेग अत्यंत साठवणुकीचा तापमानावर अवलंबून असून तुम्ही जेव्हा तुझ्या प्रभावामुळे शेतमाल करावा लागतो या ठराविक शेत तापमान आणि सापेक्ष कार्यक्षम बनतात म्हणून असे वातावरण करण्यासाठी शेतकऱ्यांची आवश्यकता असते ग्रामीण पातळीवर उपलब्ध भेटायला गोरडे गावाचा बाळू पुतळ्याच्या व संबंधित शेतक-यांनी करता येते का नाही त्याच्याबद्दल जगाकडून भरले जाते यासाठी स्वच्छ आणि अखंड बेटाचा स्वच्छ वाढून चा वापर करावा भेट आणि वाळुमध्ये सातत्याने बोला वाटे बाबा ला जातो शेतकऱ्यां कक्षा उत्तम सावली असलेल्या भागात करावा ते शक्य नसल्यास सावलीसाठी शेड बांधणे आवश्यक आहे शेतकऱ्यांकडून समाजवादाचे तर क्रेटमध्ये ठेवावा लागतो बाजा थंड हवेच्या संपर्कात राहिल्याने त्याचा दर्जा व गुणवत्ता टिकून राहते का तापमान 15 अंश कमी राहते त्यामुळे जास्त उपयोग होतो शेतक-यांच्या शिवबाने करताना जवळ पाणी असलेला उंच ठिकाणावर या जागेची निवड करावी हे शक्यतो झाडाखाली आणि ज्या प्रकारे बांधवा विटांचे 12 कसा तळायचा 165 तयार करावा त्यानंतर विटांच्या दोन बँकेमध्ये 7.5 सेमी अंतरावर ठेवून भीती अर्जुन घ्यावा दोन मिनिटांमध्ये नंतर थोडे बारीक वाळू भरावी अशा पद्धतीने वाळू आणि त्यांच्या साह्याने तयार करून घ्यावा तयार झालेला आधार जगण्यासाठी बांबवडे गवताचा पडदा करावे त्यांनी शेतकरी जपून ठेवा त्यामुळे थेट सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण कक्ष तयार झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी असे दिवसातून दोन वेळा शेता कशाला भिंतीच्या बाहेरील बाजूने पाण्याच्या प्रवाहाने चांगले करावी ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता या ठिकाणी याच्या वरील बाजूस असलेल्या वाड्यांमधून पाठवून द्या ठिबक संचाच्या तोडाव्यात म्हणजे पाण्याची बचत होते एम एस धोनी या शेतकऱ्यावर दिवसातून दोन वेळा पाणी बचत गट क्रमांक पंधरा ते अठरा वर्षाच्या ठेवावे शेतकऱ्यांच्या व त्यामध्ये पाणी साठवण्याचे शेतकऱ्यांच्या मदतीने सर्व प्रकारच्या जाऊ नये या जगात जगावे सगळ्यांनी संध्याकाळी असे दिवसातून दोन वेळा पाणी शिंपडावे तसेच पाण्याच्या टाकीला ठेवाव्यात बांबू गावाला गोळा येणे बनवलेले खोके किंवा येथे हजर वापर करू नये शेतकऱ्यांच्या तापमान वाढ होण्यासाठी सचिंद्र प्लास्टिक क्रेन ट्रेनमध्ये फळे फळे आणि भाजीपाला शेती ठेवावा एक पातळ पोली त्यांच्या काव्यात बांबू गाला गोळ्या पासून बनवलेले खोके आणि टोपल्या येथे जैसे पक्षात वापर करू नये कक्षात विशिष्ट तापमान आणि उत्पन्न होण्यासाठी दोन हजार शेतक-यावर 25 ते 50 लिटर पाणी वापरावे लागते

विहिरीचे काम करणे या योजनेचा लाभ घेता येणार नाही.लाभार्थ्यांच्या सातबारावर किंवा शेताचा प्रत्यक्ष विहिर असल्यास या घटकाचा लाभ घेता येणार नाही. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून पाचशे फुटांचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाण आवश्यक राहील.

जुनी विहीर दुरुस्ती
जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती शेतकऱ्यांच्या सातबार्यावर विहिरीचे नोंद असावी विहिरी च्या कामाचा उच्चतम अनुदान मर्यादेपेक्षा अधिक रक्कम लागल्यास ला भारताने स्वतः उभे करायचे आहे.

इनवेल बोअरिंग
नवीन विहीर किंवा जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना इनवेल बोअरिंग ची मागणी केली असता रुपये 20000 च्या मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील इनवेल बोअरींग चे काम करताना खर्चाचे अंदाजपत्रक व तांत्रिक निकषानुसार ते करण्याची योग्यता भूजल सर्वेक्षण यंत्रणा कडून प्राप्त करून घ्यावा.

Leave a Comment