शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी

शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी farmer kitaknashak favarni

कीटकनाशक खरेदी करताना फवारणी अगोदर फवारणी दरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे व फवारणीच्या नंतर कोणत्या नियमाचे अनुसरण केले पाहिजे याबाबतची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत.

खरीप हंगाम पूर्वतयारी kharip hangam

शेतकरी बांधवांना व खरीप हंगाम सुरू झाला आहे त्यादृष्टीने तयारीला लागला असला तरी हंगामाच्या उत्पादकता वाढवण्यासाठी पेरणीचे पूर्वतयारी आणि पिकाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार पेरणीची वेळ साधायचे असेल तर पूर्वतयारी आवश्यक आहे पेरणे साथ के सबका नाडी लढाई जिंकली म्हणून समजा खरीप हंगामाची पूर्वतयारी किमान योजना प्रामुख्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन हवामान आणि पाण्याची उपलब्धता या बाबींचा विचार करून कोणती पिके घ्यायची आहे ते करून त्याप्रमाणे सुधारित जातीच्या बियाण्यांची खरेदी जवानो संवर्धन हे रासायनिक खतांचे व्यवस्थापन एका वरील अंबाबाई खेळ रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके आणि बुरशीनाशके याची व्यवस्था करणे गरजेचे आहे सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचा कालावधी जून ते सप्टेंबर पर्यंत असतो त्यामुळे या कालावधीत एकांच्या पेरणीपासून ते काढणी मळणी पर्यंतचे कामे केले जातात त्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी हंगामासाठी लागणाऱ्या नांगर कुळव आभार कोळवे व इतर अवजारांचे पालन केले पाहिजे म्हणजे पेरणीच्या वेळेस अडचणी येत नाही तसेच वेळही वाचतो त्यासाठी प्रत्येक वेळी मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर झाल्यानंतर ती व्यवस्था ठेवणे गरजेचे आहे खरीप पिकांच्या लागवडीचे पूर्वतयारी म्हणून मशागतीच्या कामामध्ये नांगरट ढेकळे फोडणे कळविण्यात रज्यघटना जमिनीचे सपाटीकरण करणे आणि सरी वाफे तयार करणे इत्यादी कामे करणे जरुरीचे आहे लागवडीसाठी जमीन तयार करायच आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून बांधावर असलेल्या मशागतीची पिकाच्या वाढीला अडथळा करणारे जोडपे थोडा वेळ तसेच बांधावरील गवत काडीकचरा जाळून टाकावा त्यामुळे सुषमा अवस्थेतील करण्याचा आणि लोकांच्या जिवाणूंचा नाश होतो खरीप हंगामात लागवड करणे साठी पिकांची निवड करताना ते पिकासाठी लागणाऱ्या जमिनीचा प्रकार व पाण्याची उपलब्धता या गोष्टीचा विचार करून पिकांची निवड करावी जमीन व पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणते पीक घ्यायचे ठरविल्यानंतर पिकांच्या वाणांची निवड करताना योग्य उत्पादन देणारे खेळ व रोगास कमी बळी पडणारे कमी कालावधीत येणारी अवर्षण प्रतिकारक्षम शिफारस केलेले बियाणे नेवाले कृषी विद्यापीठ बियाणे महामंडळाने प्रचलित केलेले बियाणे वापरले बियाणे पेरणीपूर्वी घेऊन ठेवावेत या बियाण्यांची उगवण क्षमता तपासली पाहिजे त्यामुळे बारिश प्रमाणे त्याने आपल्या एकटे रोपांची संख्या योग्य प्रमाणात होत आहे ते स्वतःच्या घरचे बियाणे वापरायचे असल्यास त्याची उगवण क्षमता तपासून पाहावे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असते बीजप्रक्रिया अतिशय साधी सोपी आणि कमी करण्याची पद्धत आहे रासायनिक खतांच्या तुलनेत अत्यल्प किमतीत बाजारात उपलब्ध असून शेतकऱ्यांना परवडण्यासारखे आहेत ही कमी किमतीचे आणि जास्त फायदा करून देणारे जैविक खते आहेत या खतामुळे पिकाची वाढ जोमाने होते आणि उत्पादनात वाढ दिसून येते परंतु पूर्वीसारख्या खतांची तसेच करून ठेवणे आवश्यक असते सर्व एकदल व तृणधान्ये पिकांना प्रक्रिया करावी उद्यानात ज्वारी बाजरी मका सूर्यफूल कापूस मिरची वांगी इत्यादी शेंगवर्गीय द्विदल पिकांना लाजवेल या जिवाणू खताची प्रक्रिया करावी रायझोबियम जिवाणू खत सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही त्यामध्ये वेगवेगळे चालला आहे वेगवेगळ्या गटातील पिकांना विशिष्ट प्रकारचे रायझोबियम जिवाणू खत वापरावे लागते तसेच सर्व पिकांना स्फुरद विरघळणारे जिवाणू खते वापरल्याने जमिनीत स्थिर झालेल्या स्फुरद पेरतेवेळी ला जाऊन पिकांना उपलब्ध करून दिला जातो सर्वसाधारण बया दार उघड बया न 250 ग्रॅम जिवाणू खताचे प्रक्रिया करावी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी करावी याचा प्रथम प्रक्रिया करून घ्यावे नंतर जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी शेतकऱ्यांनी एकात्मिक खादगाव समाज समाज करून घ्यावा शेतीची मशागत केल्यानंतर बियाण्याची निवड करून त्याची योग्य अंतरावर आणि वेळेवर पेरणी करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे त्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने आंतरमशागतीच्या अडचणी निर्माण होतात पेरणी करताना बीजाचा बॉलवर जाणार आहे किंवा खूप जाड पडणार नाही याची काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध नसलेली जमीन जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता याचा विचार करून पिकांची निवड करावी हंगाम सुरू होण्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांची दुरुस्ती करावी जमिनीच्या नाग्रळ कळवण्यास अत्यंत आनंद गडे योजनेच्या काळात जमिनीत पाण्याचे तयार करणे इत्यादी कामे करावीत पेरणीपूर्वी पिकांच्या योग्य वाणाची निवड आणि बीजप्रक्रिया करावी फिरणे योग्य वेळी योग्य अंतरावर आणि शिफारस केल्यानुसार बियाणे पुरवावे पिकांना शिफारशीप्रमाणे आणि माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करून घ्यावे आपण वर्षानुवर्षे त्या जमिनी एकाच वेळी घेतात त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होऊन पिकाच्या उत्पादनात घट येत असते चांगले उत्पादन घ्यावयाचे असेल तर जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे माती परीक्षणानुसार जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण समजून घेता येईल अशा जमान्याचा सुरक्षा सामोपचार भैरवनाथाच्या नावाने त्याची माहिती मागील महिन्यात माती नमुना तपासून घेतला असेल माझ्यापेक्षा नावाला जेनेट वाचन एकात्मिक खत व्यवस्थापन करणे आवश्यक आहे खतांची टंचाई लक्षात घेता पेरणीपूर्व बाजार होतं आवश्यक ती कधी काय करावे

वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंखे ची भूक भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतीतून उत्पादन घेणे गरजेचे आहे. त्याकरता शेतकरी अधिकाधिक उत्पन्न घ्यायचे झाल्यास पिकांवर येणारे रोग आणि कीड त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याकरता वापरात असलेले अमर्यादित रासायनिक कीटकनाशक, परंतु हे रासायनिक कीटकनाशक जसे किडीसाठी अपायकारक आहेत तसेच ते मानवी आरोग्य करता सुद्धा अपायकारक आहेत. त्यामुळे कीटकनाशक हाताळणे आणि फवारणी करण्याकरता काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून मानवी आरोग्याला धोका पोहोचणार नाही.

1) शेतकऱ्यांनी कीटकनाशके कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले म्हणजेच लेबल असलेले व परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी करावे व त्यांचे पक्के बिल घ्यावे. कीटकनाशक नेहमी मूळ पॅकेजिंग मध्ये खरेदी करावे.

2)कीटकनाशक खरेदी करताना सगळ्यात आधी त्यावर लिहिलेल्या गुणधर्माची माहिती घेण्यासाठी गरजेचे आहे. कीटकनाशकाच्या डब्यावर कोणत्या रंगाच्या पतंगाच्या आकाराची चिन्ह आहे ते अगोदर नीट तपासा तसेच हे चिन्ह सोपे आणि सर्वसाधारण निरक्षर व्यक्तीसाठी समजण्यासाठी असतात सामान्यत या कीटकनाशकांना विविध रंगांनी चिन्हांकित केले जाते त्याद्वारे धोका पातळी दर्शवली जाते यामध्ये हिरवा रंग कमी विषारी, निळा रंग मध्यम पिवळा रंग तीव्र विषारी,लाल रंग अती विषारी साठी वापरला जातो सोबतच त्या कीटकनाशकाचे उत्पादन दिनांक आणि वापरण्याचा कालावधी पाहून घ्यावा कालावधी संपलेले कीटकनाशक वापरू नये.

3) कीटकनाशक खरेदी केल्यानंतर त्यामध्ये असलेले माहितीपत्रक व लेबल काळजीपूर्वक वाचावे व दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

4) कीटकनाशकाचे वाहतूक अन्न पदार्थाबरोबर करू नये कीटकनाशकांना मुलांपासून दूर कुलूप असलेल्या जागेमध्ये ठेवावे.

कीटकनाशक खरेदी केल्यानंतर वापरापूर्वी घ्यावयाची काळजी

1)कीटकनाशक खरेदी केल्यानंतर कीटकनाशकांची मात्रा ही कृषी विद्यापीठाने किंवा कृषी विभागाने शिफारस केलेल्या मात्रेत द्यावे कृपया शेतकऱ्यांनी शिफारशीत मात्रा पेक्षा कमी जास्त करण्याचा प्रयत्न करू नये तसेच कीटकनाशकाचे मिश्रण हे सुद्धा कृषी विद्यापीठाने किंवा कृषी विभागाने शिफारस केलेल्या प्रमाणे करावे तसेच तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन जरूर घ्यावा.

2) कीटकनाशक फवारणी आधी किटकनाशकांची माहिती फवारणी च्या दिनांकासह आपल्या नोंदवहीत नोंद करून ठेवावी कीटकनाशकांचा वास घेणे टाळावे.

3) कीटकनाशक फवारताना योग्य पंप ची निवड करणे गरजेचे आहे बुरशीनाशकां साठी वापरलेला पंप कीटकनाशकेसाठी वापरू नये कीटकनाशकेसाठी वापरलेला बुरशीनाशकांसाठी वापरू नये फवारणी करता पंप आणि नोझल स्वच्छ धुवून झाल्यानंतर पंपामध्ये पाणी टाकून स्वच्छ पाण्याने फवारणी करून घ्यावी.

कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी

1)उपाशीपोटी फवारणी करू नये. योग्य पंपाची निवड करणे गरजेचे आहे. खराब झालेले स्पेयर किंवा डस्टर वापरू नये.
2)फवारणी करताना सम्पूर्ण शरीर झाकणे गरजेचे आहे त्याकरिता संरक्षक कपडे, बूट हातमोजे गॉगल चष्मा,डोक्यावर टोपी याचा वापर करावा तसेच फवारणी औषध बनवताना हातात हातमोजे रेगुलर तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे फवारणीचे मिश्रणाला काडी,दांडा किंवा काठीने मिसळावे.
3) वारा नसताना किंवा वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा करणे गरजेचे आहे पाऊस येण्याआधी व पाऊस आल्यानंतर कधीही फवारणी करू नये.
4)फवारणी करताना धूम्रपान खाने पीने याचे सेवन करू नये फवारणी क्षेत्रातील फळ,फुल खाऊ नये कीटकनाशक जवळ अन्नपदार्थ ठेवू नये.
5) नोजल मध्येच बंद पडल्यास तोंडाने फुंकर मारून कधीच साफ करू नये त्यासाठी तारेचे मदत द्यावी.
6) मुलांना फवारणी करण्यास देऊ नये पंपाचा हवेचा दाब योग्य तयार होऊन फवारणी व्यवस्थित होत असल्याची खात्री करून घ्यावी पिकाची उंची व हवेचा झोत लक्षात घेऊन नवसारे पडणाऱ्या द्रावणाची फेक आणि रुंदी व्यवस्थित असल्याचे सुद्धा एकदा खात्री करून घ्यावी.
7) फवारणी करताना पंपाचे नोझल शरीरापासून दूर पकडावे जेणेकरून कीटकनाशक अंगावर पडणार नाही व विषबाधा होणार नाही.
8) जास्तीत जास्त प्रकरणे या बाबींमुळे होऊन विषबाधा झाली आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे आहे फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा इतर कोणत्याही कामासाठी वापरू नये.फवारणी करताना वापरलेले वापरलेले पाणी भांडे डबे खड्डे करून जमिनीत पुरून टाकावे नष्ट करावे.
9) जर डोळ्यावर कीटकनाशक पडले तर लगेच स्वच्छ पाण्याने धुऊन घेणे गरजेचे आहे कीटकनाशक फवारणी हे प्रतिदिन एकाच व्यक्तीने आठ तासाच्या वर करू नये.
10) फवारणी पूर्ण झाल्या नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करावी कारण फवारणी करताना आलेल्या घामामुळे कीटकनाशक शरीरात जातात तर या पाण्याच्या साह्याने ते शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
11) कीटकनाशक फवारणी केलेल्या क्षेत्रात फलक लावणे गरजेचे आहे तसेच सदर क्षेत्रात जनावरांना किमान दोन आठवडे चरावयास नेऊ नये.
12) कीटकनाशकाचे रिकामे डबे अन्नपदार्थ किंवा पाणी साठवण्यासाठी वापरू नये. उघड्या पाण्यात नदी नाले तलाव यांमध्ये कीटकनाशकांचे रिकामे डबे रिकामे पिशव्या धुऊ नये.
13) कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्यास व्यक्तीला चक्कर येणे,अशक्तपणा वाटणे, त्वचेची जळजळ होणे घाम येणे, तसेच डोळ्यांची जळजळ होणे अंधुक दिसणे, डोळ्यातून पाणी येणे इत्यादी विषबाधेची लक्षणे आहेत व शारीरिक संपर्क किंवा हाताच्या स्पर्शाने होऊ शकते विषबाधा झालेल्या व्यक्तीस प्रथमोपचार देणे गरजेचे आहे.
14) डॉक्टरांना त्या कीटकनाशकांचे पॅकेट किंवा माहितीपत्रक दाखवावे जेणेकरून त्यांना उपचार देणे सुलभ होईल.
15) वैद्यकीय मदत शक्य तितक्या लवकर घ्यावी फवारणी करणाऱ्या शेतकरी शेतमजूर यांनी आपल्या वैयक्तिक सुरक्षा उपकरणे वापरणे गरजेचे आहे निरोगी रहा,सुरक्षित रहा लक्षात ठेवा जीवन हे अनमोल आहे.

Leave a Comment