शेतकऱ्यांनी हळद लागवड करून भरगोस उत्पन्न कसे घ्यावे Halad Lagvad

शेतकऱ्यांनी हळद लागवड व भरघोस उत्पादन कसे घ्यावे halad lagvad

निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्व मशागतीपासून ते हळद प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हळद पिकांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक काही वेळ सहज सहन करू शकते. परंतु जास्त दिवस पिकात पाणी साचून राहणे हानी कारक आहे. तसेच हळद पिकाला जास्त थंडी मानवत नाही. सरासरी तापमान 25 ते 35 से.ग्रे असावेत तथापि 35 ते 40 से.ग्रे तापमानात हळदीचे पीक चांगले होते. मे ते जून महिन्यातील उष्ण व दमट हवामान या पिकास अनुकूल असते.

जमीन
या पिकास मध्यम प्रतीची, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्‍यक असते.नदीकाठच्या जमिनीत हळदीचे उत्पन्न भरपूर मिळते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा जमिनीचे खोली सर्वसाधारणपणे 20 ते 25 सेमी असावी भारी काळी चिकन व क्षारयुक्त जमीन या पिकास मानवत नाही.

माती परीक्षण
ज्या जमिनीत अमाशाचे प्रमाण जास्त सहाजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते. परंतु जमिनीत वाढणारे कंद कमी पोसतात त्यांचा आकार अतिशय लहान राहतो म्हणून हळद लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे माती परीक्षण करून घेणे घ्यावे माती परीक्षण अहवालानुसार योग्य त्या प्रमाणात खते देणे सोयीचे होते परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

पूर्वमशागत
हळद लागवडी पूर्वी पूर्व मशागत करणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रामुख्याने नांगरट करणे ढेकडे फोडने शेतीच्या कळा कुदळीने किंवा टिकार्ने फोडून काढणे हे सर्व मे महिन्याच्या आधी नियोजन करून त्याप्रमाणे करून घ्यावेत. हळद हे जमिनीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे जमिन जितकी भुसभुशीत तितके उत्पन्न चांगले मिळते पहिले पीक काढल्यानंतर जमिनीची ट्रॅक्‍टरच्या साह्याने 18 ते 22 सेमी पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. त्याच वेळी जमिनीमधील कुंदा हराडी आणि लव्हाळ्याच्या गाठी यासारख्या बहुवर्षीय तणांचे औषध मुळासकट काढून जाळून नष्ट करावेत.पहिल्या भेटीनंतर कमीत कमी एक ते दोन महिन्यांनी दुसरी नांगरट आडवी करावी. दुसऱ्या नांगरटी पूर्वी शेतात मोठी ढेकडी दिसत असल्यास कुळव मारून घ्यावा आणि मगच नांगरट करून घ्यावी हेक्‍टरी 25 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

हळद लागवडीची पद्धत
पाणी देण्याच्या पद्धतीनुसार हळद लागवडीच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत
सरी-वरंबा पद्धत
हळद पिकास पाट पाण्याने पाणी द्यावयाचे झाल्यास या पिकाची लागवड सरी वरंबा पद्धतीने करणे फायद्याचे ठरते या पद्धतीत 75 ते 90 सेमी अंतरावर सरी पाडून घ्याव्यात शक्य तर सरी पाडण्यापूर्वी शिफारस केलेले स्फुरद आणि पालाश जमिनीत टाकून घ्यावे.जमिनीच्या उताराप्रमाणे सहा ते सात सरी-वरंबे चे एका वाकुरे याप्रमाणे वाकोरे बांधून घ्यावेत वाकुऱ्या ची लांबी जमिनीचे लांबी जमिनीच्या उताराच्या प्रमाण लक्षात घेऊन पाच ते सहा मीटर ठेवावी. सोयीप्रमाणे पाणी व्यवस्थित बसण्यासाठी पाण्याचे पाट सोडावेत .

रुंद वरंबा पद्धत
ठिबक सिंचना सारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड केल्यास फायदेशीर ठरते या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात.परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत होते रुंद वरंबा तयार करताना एकशे वीस सेमी अंतरावर सऱ्या पाडाव्यात या सार्‍या असून 60 ते 75 सेमी माथा असलेले वीस ते तीस सेमी उंचीचे व उताराचे प्रमाण लक्षात घेऊन योग्य त्या लांबी-रुंदीचे वरंबे पाडावेत वरंब्याच्या माथा सपाट करून घ्यावा त्यानंतर 30 बाय 30 सेमी अंतरावर लागवड करावी. लागवडीच्यावेळी खड्डे पूर्ण झाकले जातील ह्याची दक्षता घ्यावे एका गादीवाफ्यावर दोन ओळींत बसवाव्यात.

लागवडीचा हंगाम व बियाणे
हळदीचे लागवड साधारणपणे एप्रिल महिन्याच्या मध्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. हळदीच्या लागवडीसाठी उशीर झाल्यास त्याचा उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येते मे ते जून महिन्यात लागवड केलेल्या हळदीचा कालावधी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत जातो. त्यामुळे सुमारे दुसरे भाजीपाला पीक घेता येते एक हेक्‍टर हळद लागवडीसाठी 25 क्विंटल जेठे गट्टे बियाणे आवश्यक असते. जास्त उत्पादन घेण्याच्या दृष्टीने अंगठे गड्डे आणि हळकुंड बियाणेपेक्षा जेठे गड्डे वापरल्याने उत्पादन जास्त होते 35 ते 40 ग्रॅम वजनाचे तसेच रसरशीत नुकतीच सुप्तावस्था संपून थोडेसे कोंब आलेले असावेत गड्डे स्वच्छ करून त्यावेळी मुळ्या काढून घ्याव्यात कुजलेले अर्धवट सडलेले बियाणे लागवडीसाठी वापरू नयेत. सरी-वरंबा पद्धतीत 30 सेमी अंतरावर गड्डेची लागवड करावी किंवा वाकोरे पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात तीन ते पाच सेंमी खोल दाबून घ्यावेत पाण्यात लागवड करताना गड्डे खोलवर जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जर गड्डे खोल लावले गेले तर रोगांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

खते
हळद पिकास सेंद्रिय खताचा पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते त्यासाठी एकरी 50 ते 80 गाड्या चांगले कुजलेले शेणखत लागवडीपूर्वी पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत टाकून चांगले मिसळावे. याशिवाय रासायनिक खतामध्ये हेक्‍टरी 200 किलो नत्र 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश घ्यावेत. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी नत्र मात्रा दोन हप्त्यात विभागून द्यावे

पाणी व्यवस्थापन हळद लागवड एप्रिल मे महिन्यात होत असल्याने सुरुवातीच्या काळात पाऊस पडेपर्यंत पाण्याची अत्यंत आवश्यकता असते कारण या दरम्यानच्या काळात मूळापासून स्थिरता प्राप्त होण्यासाठी महत्त्वाचा कालावधी असतो म्हणून लागवडीनंतर पाणी लगेच चार ते पाच दिवसांच्या अंतराने द्यावे.जमिनीच्या प्रतीनुसार हा

बीजप्रक्रिया रोग नियंत्रणाचा सोपा मार्ग bijprakiya

पिकाचे अधिक उत्पन्नासाठी बियाण्यापासून जाणाऱ्या रोगाविषयी तसे रोग नियंत्रणाचा मध्ये शेतकऱ्याला माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे रोगग्रस्त अभियानाच्या बाहेरील पृष्ठभागावर तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीचे डोळ्याने दिसत नाही रोकड पिण्याची वेळ निघून गेल्यानंतर बियाण्याच्या सुप्तावस्थेत असलेले बोरसे मुळावर वाढल्याने जाने कुस्ती खेळतात याचा परिणाम बियाण्याची उगवणक्षमता कमी होऊन उत्पादन कमी होते रोगग्रस्त बियाण्याचे जरी झाले तरी काही दिवसातच सोपे मारतात तसेच यामुळे रोगाचा प्रसार उपयोग होत असतो अशा बियाणांपासून उगवलेल्या रोपांची वाढही रोगमुक्त बियाणांपासून उगवलेल्या रोगापेक्षा कमी असते तसेच रोगग्रस्त झाडापासून मिळणाऱ्या बियाणांच्या वजन सुद्धा कमी असते आकारही लहान असतो त्यासाठी पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेमध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोग रसशोषक किडी खोडमाशी यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीपूर्व बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे पिकांच्या रोगग्रस्त बियांवर प्रामुख्याने पुजारी mp3mpgn अल्टरनेरिया बुरशीची प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो बुरशीजन्य रोगामुळे होणारे लोक अशी लक्षणे भी जाने कुछ नही बियाण्याची उगवण क्षमता कमी होणे तसेच रोपांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो ते बॅगांमध्ये रोगांची वाढ झपाट्याने झाल्यास खाण्याचे पदार्थ खराब होऊन उत्पादनात घट येते दाण्यांचा आकार लहान होऊन सुरकुत्या पडतात तसेच दाण्यांचे वजन घटते जीवरासायनिक बदल झाल्याने दाण्याचा रंग बदलतो धान्यावर पुढची विषारी द्रव्य तयार होता बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी जमिनीत किंवा पाण्यातून पसरणारा रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच बियाण्याची उगवण क्षमता तसेच जोमदार रोपे तयार होण्यासाठी बॅनर वर वेगवेगळे जैविक व रासायनिक बुरशीनाशकांची केव्हा कीटकनाशकांचे युवा संवर्धन करायचे प्रक्रिया केली जाते याला बीजप्रक्रिया जे म्हणतात बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती मिठाच्या द्रावणाचा उपयोग पाण्याचा वापर करून मिठाच्या दोन किंवा तीन टाक्याचे द्रावण तयार करून घ्यावे त्यासाठी 20 ते 30 ग्रॅम मीठ एक लिटर पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यावे करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार मीठ आणि पाण्याचे प्रमाण कमी अधिक करावे या द्रावणात बियाणे पूर्णपणे गोंधळून घ्यावे हलक्या आणि रोगमुक्त बियाणे पाण्यावरती तरंगते बियाणे वेगळे करून टाकावे तळाला राहिलेल्या बे काढून तीन वेळा पाण्याने धुवावा हे सावलीत वाळवावे प्रथम 100 किलो बियाणे मध्ये एक लिटर पाणी टाकून एक मिनिट भरभरून ओलसर करावे त्यानंतर बोलशील नाशक दिलेल्या प्रमाणात टाकून बियाणी मिश्रण कोरडे होईपर्यंत घडण्याची प्रक्रिया चालू ठेवावी मोठ्या प्रमाणावर बियाणे प्रक्रिया करावयाचे झाल्यास पाण्याच्या प्रमाणात थोडी वाढ करावी जेणेकरून बुरशीनाशक बियाणे सारख्या प्रमाणात बियाणे प्रक्रिया करण्यासाठी दिलेल्या तक्रारीनुसार लागणाऱ्या बुरशीनाशकाच्या प्रमाण घेऊन बहना सोडावे सातवे बियाणे पाण्याच्या शेंबडा देऊन ओले करून घ्यावे अशी प्रक्रिया करताना आता मध्ये राहते आणि प्लास्टिकच्या हात मोजे वापरावेत ही प्रक्रिया यंत्राद्वारे सुद्धा करता येते त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे सर्वप्रथम राजाने बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक कीटकनाशक याची बीजप्रक्रिया करावी व त्यानंतर तीन ते चार दिवसांनी सर्वात मोठी प्रक्रिया बीजप्रक्रिया करावी मैदेन फटका बियाणे प्रक्रिया झालेले मातीच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करावा या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये बीजप्रक्रिया नंतर भांड्याच्या जागा तोंड उघडू नये बीजप्रक्रिया जनावरांची निवड करण्यासाठी वापरू नये बीजप्रक्रिया करताना आता माझ्या प्रेमाच्या घालावे तोंडावर हवामानाचा अभ्यास करताना तंबाखू आणि पाणी पिणे टाळावे जवानों आवडता प्रक्रिया वजनाच्या होण्याच्या प्रक्रियेतला नंबर माणूस आवडतात लावण्यापूर्वी लावलेले

कालावधी कमी-जास्त ठेवावा पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.तणनियंत्रण करण्यासाठी लागवडीनंतर जमीन ओलसर असताना दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी तणनाशक फवारावे फवारणी करताना उलट दिशेने चालावे फवारणीसाठी घालवायचे रसायन वजन करून घ्यावे तणनाशकांची फवारणी करण्यापूर्वी हळद बियाणे उघडे राहणार नाही याची दक्षता घ्यावी तणनाशक फवारणी नंतर 20 ते 25 दिवस कोणत्याही आंतरपिकाची लागवड करू नये तणनाशक फवारणी करताना जमिनीमध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे आंतरपिकाची लागवड हळदीचे मुळे आणि निवडलेल्या आंतरपिकांचे मुळे जमिनीत एका मुलीवर येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी आंतरपिकांचा वापर येथे मध्ये सावलीसाठी करावा.

Leave a Comment