पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना Punyshlok Ahilyadevi Holkar Ropvatika Yojana

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना

महाराष्ट्र राज्य फलोउत्पादनात अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यवसायिक पद्धतीने उत्पादन घेतले जाते. फलोत्पादन पिकांचे निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मागील दोन ते तीन वर्षांपासून भाजीपाला पिकांच्या निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार कीड व रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना नव्याने सुरू केली आहे.

योजनेची उद्दिष्टे
1)भाजीपाला पिकांचे दर्जेदार व कीड व रोगमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे.
2)रोपवाटिका मुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे,.
3) पीक रचनेत बदल घडून आणणे व नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे.
4) शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे.

योजनेची व्याप्ती
राज्यातील सर्व तालुक्यात रोपवाटिका स्थापन करणे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पाचशे लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रस्तावित आहे.

लाभार्थ्यांची निवड
अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीचे किमान 0. 40 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे.रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.

लाभार्थी निवडीचे प्राधान्यक्रम
महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य राहील. महिला गट, महिला शेतकरी द्वितीय प्राधान्य राहील शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान कॅबिनेट बैठकीत निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी राज्यातील विविध विभागाबाबत महत्त्वाचे निर्णय करण्यात आले या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून तर शेतकऱ्यांच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याच्या मारक मिळणार याचाही समावेश आहे राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि चार हजार कोटी निधी लागेल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13 पॉईंट 85 लाख शेतकऱ्यांच्या 14 पॉईंट 57 लाख खर्च खात्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुसकान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घेता येईल एकदा शेतकरी मृत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी कर्ज परत फेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा आला मिळेल नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली या योजनेचा लाभ कोणाला 2017 18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णता परतफेड केले असल्यास 2018 19 या आर्थिक वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्ण आता परत फेड केली असल्यास 2019 20 या आर्थिक वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णता परतफेड केले असल्यास 2017 18 19 20 या तीनही आर्थिक वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा दिनांक यापैकीजी नंतरची असेल त्या दिनांक पूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड केली असता त्याचा शेतकऱ्यांना त्यांनी दोन हजार अठरा एकोणीस सातवा 19 20 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्जाच्या मतदार रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली मात्र दोन हजार अठरा एकोणीस सातवा 19 20 या वर्षात घेतलेले आहे व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018 19 19 20 व्या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य राहील.

पात्रतेचे निकष
योजनेअंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारायचे आहे या घटकांतर्गत यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटिका धारक शासनाच्या लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिका तसेच राष्ट्रीय कृषी कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान पोकरा किंवा इतर योजनातुन संरक्षक शेती घटकांचा लाभ घेतलेले लाभार्थी पुन्हा या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र राहणार नाहीत.

योजनेच्या अंमलबजावणी
अर्ज करणे सदर योजनेअंतर्गत इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाइन किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित मुदतीत अर्ज करावेत. पात्र अर्जदारांना नुसार संबंधित शेतकऱ्यांना सोडत प्रक्रिया याबाबत अवगत करून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तालुकास्तरावर पात्र अर्जांची सोडत पद्धतीने प्रवर्ग निहाय ज्येष्ठता सूची तयार करण्यात येईल. जेष्ठता सूची प्राधान्यक्रमानुसार तयार करताना महाडीबीटी वरील अर्ज,ऑफलाईन अर्ज यांची एकत्रितरित्या सोडत काढण्यात येईल. लाभार्थी निवडीचे प्राधान्यक्रमानुसार त्या-त्या प्राधान्य क्रमांच्या वर्गनिहाय स्वतंत्र जेष्ठता सूची तयार करण्यात येईल.प्रथम प्राधान्य यांच्या ज्येष्ठतासूची तील संपूर्ण अर्ज संपल्यावरच द्वितीय प्राधान्याचे ज्येष्ठतासूची वर कारवाई होईल उदाहरणार्थ लक्षांक एक असताना चार अर्ज प्राप्त झाले तर प्रथम प्राधान्य क्रमातील महिला कृषी पदवीधारकांना मधून सोडतद्वारे एक महिला कृषी पदवीधारक अर्ज निवड होईल अंतर महिला कृषी पदवीधारकांना चे अर्ज नसतील तर महिला गट किंवा महिला शेतकरी द्वितीय प्राधान्यक्रम असतील महिला किंवा महिला गटांचे सोडत द्वारे निवड होईल जर महिला शेतकरी गटाचे अर्जनसल्यास भाजीपाला उत्पादन अल्प व अत्यल्प शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्यक्रम असतील भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प शेतकरी व शेतकरी गटाचे सोड आधारे निवड होईल.

पूर्वसंमती
तालुक्यात प्राप्त लक्षका नुसार स्थळ पाहणी करून हमीपत्र घेतल्यानंतर लक्ष अंकाच्या आधीन राहून पूर्व संमती देण्यात येईल. पूर्व संमती दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या काम सुरू करणे व तीन महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करणे आवश्यक आहे मंडल कार्यालयाने विविध केलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे रोपवाटिका शेडनेट गृह उभारणे आवश्यक राहील. मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आवश्यक साहित्य यापैकी काही साहित्य वापरले नाही तर सदर प्रस्ताव अनुदानासाठी विचारात घेतला जाणार नाही. सदर भाजपाला रोपवाटिकेसाठी शेडनेट उभारायचे आहे शेडनेट चे साहित्य पाया उभारण्याच्या बांधकाम साहित्य मजुरी वाहतूक खर्च व जीएसटी ग्राह्य धरून रक्कम रुपये 380 प्रतिचौरस मीटर याप्रमाणे रक्कम तीन लाख 80 हजार प्रकल्प खर्च अनुज्ञेय राहील. मोका तपासणी प्रमाणे पन्नास टक्के नुसार महत्तम रक्कम रुपये 1 लाख 90 हजार अनुदान अनुज्ञेय राहील. प्रकल्प स्थळांचे स्थळ पाहनी, पूर्वसंमती बाबातचे कारवाई काम पूर्ण करण्याचा कालावधी उभारनी साहित्या चा तपशील तांत्रिक निकष मोका तपासणी, कार्यपद्धती देयक नमुना याबाबत करावयाचे कार्यपद्धती मार्गदर्शक तालुक्यात प्राप्त लक्षका नुसार स्थळ पाहणी करून हमीपत्र घेतल्यानंतर लक्ष अंकाच्या आधीन राहून पूर्व संमती देण्यात येईल. पूर्व संमती दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या काम सुरू करणे व तीन महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करणे आवश्यक आहे मंडल कार्यालयाने विविध केलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे रोपवाटिका शेडनेट गृह उभारणे आवश्यक राहील. मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आवश्यक साहित्य यापैकी काही साहित्य वापरले नाही तर सदर प्रस्ताव अनुदानासाठी विचारात घेतला जाणार नाही पत्रा प्रमाणेच राहील. 1000 चौरस मी प्लॅस्टिक टनेल उभारायचे आहे त्याबाबत तांत्रिक निकष या कार्यालयाने निर्गमित मार्गदर्शक सूचना पत्राद्वारे राहील त्यानंतर पावर napsak स्पेअर आणि प्लास्टिक crets यासाठीसुद्धा रक्कम अनुदान आहे

तांत्रिक प्रशिक्षण
भाजीपाला रोपवाटिका लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना तीन ते पाच दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी विज्ञान केंद्र नाशिक, कृषी विज्ञान केंद्र जालना, कृषी महाविद्यालय नागपूर व उद्यान महाविद्यालय अकोला येथे ट्रेनिंग घेणे अनिवार्य राहील.

Leave a Comment