शेतकऱ्यांनी सिताफळ ची लागवड कशी करावी

शेतकऱ्यानी सीताफळाची लागवड कसी करावी shitafal lagvad

महाराष्ट्रातील एकूण लागवड योग्य जमीन यापैकी जवळपास 83 टक्के जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे अशा भारतातील हलक्‍या व उथळ जमिनीत पारंपरिक आयोजित कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे. त्यापैकी सीताफळ सीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेला झाडास साधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर व स्थानिक हवामानावर अवलंबून असते सिताफळास सूक्ष्म फळ निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्‍या जमिनीत पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. एक प्रमुख पीक आहे. एकेकाळी दुर्लक्षित असलेला शिताफळने अलीकडच्या काळात राज्यात कोरडवाहू फळांमध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे.

सीताफळ हे फळ अत्यंत काटक हलक्या व मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे तसेच दुष्काळातही तग धरून राहणारे फळझाड आहे. वातावरणातील बदल पाहता दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. अशा बदलत्या परिस्थितीत सिताफळ लागवड फार मोठा वाव आहे. पिकलेली फळे अत्यंत गोड मधुर आणि चविष्ट असतात या गुणधर्मामुळे त्यात याचा वापर आईस्क्रीम, मिल्क शेक, फ्रुट सॅलड अशा सीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेला झाडास साधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर व स्थानिक हवामानावर अवलंबून असते सिताफळास सूक्ष्म फळ निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्‍या जमिनीत पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. जास्त वाढतच आहे. सिताफळा मध्ये शर्करा,जीवनसत्त्वे,क्षार फायबर,प्रथिने असतात. त्यापासून शरीराला चांगली ऊर्जा मिळते. यामध्ये क आणि ब जीवनसत्व बरोबरच मॅग्नेशियम,पोटॅशियम हे क्षार सुद्धा आहेत हे वात व पित्त नाशक असून अतिसार व हृदयासाठी गुणकारी आहे.

हवामान
सीताफळे उष्णकटिबंधातील फळ आहे.सीताफळाला उष्ण व कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी वाला मानतो. सिताफळाच्या योग्य वाढीसाठी 30 ते 40 अंश सेंटिग्रेड तापमानाची गरज असते. तसेच 500 ते 600 मिमी पावसाची गरज असते. सीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेला झाडास साधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर व स्थानिक हवामानावर अवलंबून असते सिताफळास सूक्ष्म फळ निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्‍या जमिनीत पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. हे अत्यंत काटक असे फळ आहे.मात्र फळ धारणे वेळी 80 टक्के पेक्षा जास्त आर्द्रतायुक्त हवामानाची गरज असते आणि फळे लागताना कोरडे हवामान असल्यास गोडी चांगली येते. मात्र दमट हवामानात चांगली वाढ होते.पानगळ होत नाही कमी पावसाच्या प्रदेशात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात झाडांची पानगळ होऊन झाडे विश्रांती घेतात. वसंत ऋतु सुरू झाल्यानंतर फुले येतात मात्र उन्हाळ्यात तापमान जास्त व हवा कोरडी असते त्यामुळे फळधारणा होत नाही. फुले गळून पडतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर आता मात्र फुले येतात व नंतर चांगले फळधारणा होऊन फळे लागतात.

जमीन
हे अत्यंत काटक,मुळे खोलवर न जाणारे फळझाड असल्याने हलक्‍या मुरमाड डोंगर-उताराच्या जमिनीत तग धरते. सीताफळ लागवडीसाठीसीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेला झाडास साधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर व स्थानिक हवामानावर अवलंबून असते सिताफळास सूक्ष्म फळ निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्‍या जमिनीत पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. हलकी ते मध्यम चांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची सेंद्रिय पदार्थ भरपूर असणारे जमीन असावी. जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 असावा भारी काळी पाणी साचून राहणारी अल्कलीयुक्त अगर चोपण युक्त जमिनीत सिताफळाची लागवड करू नये. तसेच एक फुटाच्या खोलीत खडकाची तळी लागल्यास लागवड करू नये.

लागवड व लागवडीनंतर ची निगा
सीताफळाच्या लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवून उन्हाळ्यात तापू द्यावी पावसाळ्यापूर्वी हलक्‍या व मुरमाड जमिनीत 4 ×4 मीटर व मध्यम जमिनीत 5×5 मीटर अंतरावर 45×45×45 सेमी आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात लागवडीपूर्वी एक ते दोन घमेले शेणखत,पोयटा माती दोन सीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेला झाडास साधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर व स्थानिक हवामानावर अवलंबून असते सिताफळास सूक्ष्म फळ निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्‍या जमिनीत पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. तीन घमेले एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम दोन टक्के मिथिल पॅराथिऑन पावडर यांचे मिश्रण टाकून भरावेत पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये कलमे किंवा रोपे लावावीत. रोपे कलमे ओट्यात मध्यभागी लहान खड्डा करून लावावे तसेच माती हाताने दाबून काठीचा आधार देऊन सुतळीने बांधावेत व पाऊस नसेल तर लगेचच झारि ने पाणी द्यावे. सीताफळाच्या लागवडीनंतर आरोपावरून चेतन्य काढणे हाडातील मातीचे खेळणे करून खालीवर करणे म्हणजे झाडाभोवती जमिनीतील हवा व पाणी यांचे संतुलन राखून अन्नद्रव्यांची उपलब्धता व कार्यक्षमता वाढवून झाडांची वाढ चांगली होते.त्याचबरोबर जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी सप्टेंबर महिन्यात पाऊस सम्पताच सिताफळाच्या प्रत्येक झाडाच्या पसारांपर्यंतच्या वाफ्यावर उसाचे पाचट कडब्यातुकडे वाळलेल्या गवात, भाताचा पेंढा भाताचे तूस गव्हाचे जुने काड यापैकी एखाद् आच्छादन टाकून पावसाळ्यात जमिनीत मुरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन थांबविणे आवश्यक असते. सिताफळाची लागवड केल्यानंतर झालास योग्य आकार देण्यासाठी फांद्या जमिनीला टेकणार नाही त्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून एक मीटर पर्यंत वरच्यावर काढून त्याच्यावर चारी दिशांनी फांद्या विखुरलेल्या राहतील असे वळण द्यावे सीताफळ लागवडीनंतर दोन ते तीन वर्षात खरीप हंगामात तूर चवडी भुईमूग सोयाबीन घेवडा हे आंतरपिके आपण घेऊ शकता.

पाणी व्यवस्थापन
सीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेला झाडास साधारणपणे 50 ते 60 लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर व स्थानिक हवामानावर अवलंबून असते सिताफळास सूक्ष्म फळ निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्‍या जमिनीत पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे.

सिताफळाची काढनी व उत्पादन
कोरडवाहू सिताफळ झालास जून-जुलै मध्ये नवीन पालवी फुटून फुले येण्यास सुरुवात होऊन फळे तयार होण्यास चार ते पाच महिने लागतात. सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये तयार होतात लागवड केल्यानंतर काही झाडांना चौथ्या वर्षी व बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना सहाव्या वर्षी फळे येण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे दोन ते तीन वर्षे फळ कमी लागतात आणि जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे उत्पादनही वाढते सीताफळाच्या सहा ते सात वर्षांच्या झाडापासून सरासरी 50 ते 75 फळे मिळतात फुले आल्यापासून फळे परिपक्व होण्यास पाच महिने लागतात प्रति झाड जातीपरत्वे सरासरी 15 ते 25 किलो फळे मिळतात.

Leave a Comment