शेतीपुरक शेळीपालन व्यवसाय करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा goat rearing
शेळीपालन हा किफायतशीर शेती पूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो. पारंपरिक व्यवसाय मध्ये गरीब व भूमिहीन शेतकऱ्यांकडे गरीबाची गाय म्हणून मान्यता पावलेले शेळी आज समाजातील अनेक घटकांसाठी उपजीविकेचे उत्पन्नाचे साधन ठरत आहे.हमखास उपलब्ध बाजारपेठ दिवसेंदिवस वाढत चाललेले मासांची मागणी याचा विचार करता व्यावसायिक तत्त्वावर शेती पालन करण्याकडे लोकांचा कल वाढत चाललेला आहे.
गेल्या काही वर्षापासून शेळी वलणारा ह्या संज्ञेची जागा एका कृषी ओद्योकीक व्यवसाय ने घेतली आहे शेतीशी निगडित असलेला दुग्धव्यवसाय शेळी पालन मत्स्यपालन आणि कुक्कुट पालन इत्यादी व्यवसाय व पीक पद्धती यांची योग्य सांगड घालून खर्चात कपात करणे अधिक उत्पन्न वाढवणे यालाच आपण एकात्मिक शेती पद्धती मानतो. भारतात प्रामुख्याने शेळीपालन हे मासांसाठी केले जाते. शेळीपालनाने सर्व शेतकऱ्यांचे व व्यावसायिक तत्वावर शेळीपालनाचे इतर वर्गाचे लक्ष वेधले आहे.उत्तम प्रतीचे मास तसेच कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त वजनाचे करडे देणाऱ्या शेळांचे मागण्या शेतकरी करतात. शेळीपालन उपेक्षित ग्रामीण आणि डोंगराळ भागातील व्यवसाय न राहता शहरातील उद्योगपतीने आपली दृष्टी या व्यवसायाकडे वळविलेली आहे.
देशाचे परकीय चलनाची गरज भागवून गरिबांची गाय म्हणून मान्यता पावलेले शेळी कुबेराची धनलक्ष्मी होऊ शकते. प्रजनन शेळ्या साधारणत वयाच्या सात ते दहा महिन्यात माजावर येतात. पण एक वर्ष पूर्ण व्हायच्या शेळी फळवावे जेणेकरून जोमदार करडे पैदा होतील व त्यांच्या पोषणासाठी पुरेसे दूध शेळी देऊ शकते. शेळ्या पावसाळ्यात जून ते जुलै हिवाळ्यात ओकतोबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते एप्रिल या काळात फळतात शेळ्या दर 18 ते 20 दिवसांनी माजावर येतात गर्भाकाळ साधारणतः पाच महिन्याचा असतो.
गाभण काळात घ्यावयाची काळजी
शेळीला उंच सखल भागात चराईसाठी घेऊन जाऊ नये. तिला कमीत कमी थकवा याची काळजी घ्यावी. कळपातील इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवावे जेणेकरुन तिची निगा व पोषण व्यवस्थित रित्या करता येईल. गर्भपात झालेल्या शेळांची सोबत गाभन शेळ्याचा संपर्क टाळावा.स्वच्छ पाणी मुबलक उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावे. शेळीच्या उन्हापासून तसेच रात्रीच्या थंडीपासून संरक्षण करावे.
करडांचे संगोपन
नवीन जन्मलेल्या मुलांना त्याच्या आईचे दूध जन्मल्यानंतर एक ते दोन तासाचा आता द्यावे या कच्च्या दुधात प्रथिने जीवनसत्त्वे आणि क्षार यांचे प्रमाण जास्त असते रोगप्रतिकारकशक्ती देखील असते कारण यांना अडीच महिन्यापर्यंत दूध पाजणे आवश्यक आहे. करडे दीड महिन्याचे झाल्यानंतर त्या थोडा कोवळा चारा देण्यास सुरवात करावी अडीच महिन्यानंतर हळूहळू दुधाचे प्रमाण कमी करून पूर्ण बंद करावे. तीन महिन्यानंतर करडे त्याच्या आई पासून पूर्ण वेगळे करावे.
शेळ्यांचे निगा
शेळ्यांना सतत स्वच्छ थंड पाण्याचा पुरवठा करण्यात यावा साधारणपणे शेळीच्या प्रत्येक किलो वजन मागे 150 मीली एवढी रोज ची पाण्याची गरज असते सर्वसाधारणपणे 40 किलो वजनाच्या शेळीला पाच ते सहा लिटर पाणी दररोज लागते.दूध देणाऱ्या शेळ्या मात्र दर लिटर दुधामागे दोन लिटर पाणी जास्त पितात. शेळ्यांना वेळ प्रकारच्या झाडांची कोवळी पाने कोवळ्या फांद्या व शेंगा ते आवडीने खातात.शेळीला त्याच्या वजनाच्या तीन ते चार टक्के शुष्क पदार्थ मिळणे आवश्यक आहे या दृष्टीने एक प्रौढ शेळीस साधारणतः तीन ते चार किलो हिरवा झाला 750 ग्रॅम ते एक किलो वाळलेला चारा व प्रथिनांच्या पूर्ततेसाठी 200 ते 250 ग्राम संतुलित आहार प्रतिदिन द्यावा.
गोठा
प्रत्येक शेळीसाठी गोठ्यात 10 चौरस फूट व मोकळी20 चौरस फूट जागा असावी 30 बाय वीस फुटाच्या मोठ्या 60 शेळ्या चांगल्या ठेवता येतात व त्याच्या दोन्ही बाजूस तिथे जागा ठेवून पण घालावे गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम असून मध्यभागी गोट्यांचे छप्पर उंच ठेवावे व ते ही दोन्ही बाजूस उतरते असावे. गोठ्याच्या आत चारा टाकण्यासाठी जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण असावे. पाण्याचे व्यवस्था गोठ्याच्या बाहेर यायला हवं तेव्हा सिमेंटच्या ते पाईप घेऊन करावी. बोकडांचा मोठा गोठा असावा.
महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी संगमनेरी, बेरारी,कोकण कन्याळ आणि सुरती जातीच्या शेळ्या आढळतात उस्मानाबादी शेळी हे राज्यातील शेळ्यांचे प्रमुख जात असून ती नावाप्रमाणे उस्मानाबाद लातूर बीड परभणी ह्या जिल्ह्यांमध्ये आढळतात. या शेळ्यांमधील मास आणि दूध हे उभय गुण असून त्या दररोजचे नियमाने या शाळांमध्ये 50 ते 55 टक्के जुडे तीन ते पाच टक्के ती डे करडांना जन्म देण्याची क्षमता आहे. बेरारी ही जात प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात मध्ये आढळते तर कोकण कन्याल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ सावंतवाडी मालवण भागामध्ये आढळतात.बकन्न क्सनसिक क्सनसिक सनदD बक्सबक्सब क्सहक्सह स सेक्स शब्द दगड सज्ज षड्यंत्र क्सहक्सह क्सहक्सह चंद स्वस्त सह श्री क्सBधर्म दजड क्सहक्सह क्सहक्सह धक आणि शा आहेत सह शस्त्रक्रिया सह षड्ज धडपड जडज क्सब्ध बारा वाजता या तारखेला येण्याची शक्यता एक केवायसी पूर्ण करा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना बाराव्या त्यासाठी ते आहे दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 600 6000 रुपये देणारी ही योजना पंतप्रधानांनी जारी केली आहे थेट लाभ हस्तांतरण अंधारे जमीनधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले जातात तरी अधिकृत तारीख घोषित करणे बाकी आहे हे पैसे यापूर्वी 31 मे रोजी पंतप्रधान यांनी जाहीर केले होते 10 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात अंदाजे 21 हजार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आले एम किसान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी येतो मी पी एम किसान निधी दोन हजार बावीस ऑनलाईन किंवा सामान्य सेवा केंद्रांना भेट देऊन पूर्ण करणे आवश्यक आहे ते ऑनलाईन करण्यासाठी पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन ला भेट द्या सरकारने सर्व पीएम किसान सम्मान शेतकऱ्यांना त्यांचे केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी केवायसी चे अंतिम तारीख पुन्हा वाढवलेली आहे सरकारने दुसऱ्यांदा तारीख वाढवलेली आहे केवायसी साठी नवीन अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे अंतिम मुदत संपण्यापूर्वी येतो मला पंतप्रधान किसान योजनेचे तुमच्या ठेवायचे पूर्ण करायचे असल्यास खालील चरणांचे अनुसरण करा पी एम किसान योजना ही केवायसी ऑनलाईन सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या शेतकरी कॉर्नर विभागाअंतर्गत केवायसी वर क्लिक करा आधार केवायसी विभागाअंतर्गत तुमचा आधार क्रमांक टाका त्यानंतर शोध वर क्लिक करा आता तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि ग्रेट नोटिफी वर क्लिक करा ओटीपी प्रविष्ट करा आणि प्रविष्ट केलेल्या तपशिलांची एसएससी पडताळणी केल्यानंतर ये वय केवायसी पूर्ण केले जाईल पीएम केसाने केवायसी ऑफलाइन तुमच्या जवळच्या सीएस्से केंद्राला भेट द्या पी एम किसान खात्याला आधार अपडेट सबमिट करा लॉग इन करण्यासाठी तुमचे बायोमेट्रिक्स प्रविष्ट करा आधार कार्ड क्रमांक अपडेट करा आणि फॉर्म सबमिट करा शांता फोन आता एसेमेस म्हणून पुष्टीकरण प्रदर्शित करेलप्रत्येक शेळीसाठी गोठ्यात 10 चौरस फूट व मोकळी20 चौरस फूट जागा असावी 30 बाय वीस फुटाच्या मोठ्या 60 शेळ्या चांगल्या ठेवता येतात व त्याच्या दोन्ही बाजूस तिथे जागा ठेवून पण घालावे गोठ्याची लांबी पूर्व-पश्चिम असून मध्यभागी गोट्यांचे छप्पर उंच ठेवावे व ते ही दोन्ही बाजूस उतरते असावे. गोठ्याच्या आत चारा टाकण्यासाठी जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण असावे. पाण्याचे व्यवस्था गोठ्याच्या बाहेर यायला हवं तेव्हा सिमेंटच्या ते पाईप घेऊन करावी. बोकडांचा मोठा गोठा असावा.ऑनलाईन करण्यासाठी पी एम किसान डॉट जीओव्ही डॉट इन ला भेट द्या सरकारने सर्व पीएम किसान सम्मान शेतकऱ्यांना त्यांचे केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी केवायसी चे अंतिम तारीख पुन्हा वाढवलेली आहे सरकारने दुसऱ्यांदा तारीख वाढवलेली आहे केवायसी साठी नवीन अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे अंतिम मुदत संपण्यापूर्वी येतो मला पंतप्रधान किसान योजनेचे तुमच्या ठेवायचे पूर्ण करायचे असल्यास खालील चरणांचे अनुसरण करा पी एम किसान योजना ही केवायसी ऑनलाईन सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या शेतकरी कॉर्नर विभागाअंतर्गत केवायसी वर क्लिक करा आधार केवायसी विभागाअंतर्गत तुमचा आधार क्रमांक टाका