शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करुन कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यावे Harbhara Lagvad

शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यावे harbhara lagvad

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. मानवी आहारात हरभऱ्याचे खूप महत्त्व आहे. सुधारित वानांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातील चांगले उत्पन्न मिळते. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या पिकांसाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडतात. हस्त नक्षत्रा वर पडणाऱ्या पावसाच्या सरीचा फायदा घेऊन मोठ्या क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड करून चांगले उत्पन्न घेतात. शेतकऱ्यांनी जीरायत असो की बागायत पेरणी वेळेवर व चांगली भारी जमिनीत करण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मर रोग प्रतिकारक्षम तसेच अधिक उत्पादनशील वाणांची निवड करून त्या त्याचे बियाणे उपलब्धता वेळेवर करणे गरजेचे आहे.

हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या आणि रोग प्रतिकारक्षम वानांचा वापर करणे गरजेचे आहे. योग्य जमिनीची निवड आणि पूर्व मशागत वेळेवर पेरणी आणि पेरणी चे योग्य, अंतर बीजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन यांचा वापर, तणनियंत्रण, पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रोग व किडी पासून पिकांचे संरक्षण करणे.

जमीन व हवामान
हरभरा पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार भुसभुशीत जमीन आवश्यक असते वार्षिक 700 ते 1000 मी मी पर्जन्यमान असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो. अशा जमिनीत जिरायत हरभऱ्याचे पीक चांगले येते. उथळ मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो. परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक आहे. हलकी पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये. हरभऱ्याची थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो.

पूर्वमशागत
हरभऱ्याची मुळे खोल जात असल्याने जमीन भुसभुशीत असणे आवश्यक असते. खरीप पीक निघाल्या बरोबर जमिनीची खोल नांगरट करावी आणि त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. शेणखत आणि कंपोस्ट दिले असल्यास ते वेगळे देण्याची गरज नाही परंतु ते दिले नसल्यास हेक्‍टरी पाच टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट नांगरणी पूर्वी जमिनीवर पसरावे. कुळवाच्या पाळ्या दिल्यानंतर काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी व सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

पेरणीचे वेळ
जिरायती हरभऱ्याची पेरणी जमिनीत पुरेसा ओलावा असताना म्हणजे सप्टेंबर अखेर अथवा दहा ऑक्टोबरपर्यंत करावे. हरभरा पेरणी नंतर सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्‍टोबरच्या सुरवातीस पडणाऱ्या पावसाचा जिरायत हरभऱ्याचे व वाढीसाठी चांगला उपयोग होतो जिरायती क्षेत्रात बियाणे खोलवर पेरणी करावे बागायत क्षेत्रात मात्र पाणी देण्याची सोय असल्यामुळे हरभऱ्याची पेरणी 20 ऑक्‍टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान करावी तसेच बागायत क्षेत्रात कमी खोलीवर पेरणी केली तरी चालेल. पेरणी ला जास्त उशीर झाल्यास किमान तापमान खूपच कमी होऊन पिकांची वाढ कमी होऊन खांद्या फुले गाठी घाटे कमी लागतात. ह्यासाठी जिरायती तसेच बागायती हरभऱ्याची पेरणी वेळेवर करणे आवश्‍यक आहे.

बियाण्यांचे प्रमाण व खते
हरभऱ्याच्या विविध पाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरावे लागते म्हणजे हेक्टर रोपांची संख्या अपेक्षित मिळते सुधारित हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात.त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले पाच टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे .पिकाचे पेरणी करताना 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि दहा किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजे 125 किलो डाय अमोनिअम फॉस्फेट 50 किलो पालाश,50 किलो युरिया आणि तीनशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्‍टरी द्यावे.

आंतरमशागत
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या 30 ते 45 दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने आवश्‍यक आहे. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळी मधील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी नंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी.

पाणी व्यवस्थापन
जिरायती क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल तर एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. हरभरा पिकाला सर्व साधारणपणे 25 सेमी पाणी लागते. प्रत्येक फक्त पन्नास रुपयात डुप्लिकेट पॅन कार्ड ते पण ऑनलाईन घरी पॅन कार्ड आवश्यक कागदपत्र पाहिजे काय हाय कर भरणे असो पॉलिसी घेणे असो बँक खाते उघडणे असो किंवा कर्ज घेणे असो तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हे सर्व काम सहज होईल त्याचबरोबर पॅन कार्ड नसेल तर अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात कोणत्याही कारणाने तो हरवला किंवा खराब झाला तर डुप्लिकेट पॅन कार्ड दारी आयकर विभागाकडून मिळू शकतो डुप्लिकेट पॅन कार्ड हे मुळखत काढा इतकेच वैद्य डुप्लिकेट पॅन कार्ड हे मूळ काढा एवढेच वैद्य आहे हा एक दस्तऐवज कोणत्याही अडचणी शिवाय खोटे वापरला जाऊ शकतो मात्र नवीन कार्डसाठी अर्ज करण्यापेक्षा डुप्लिकेट पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे तर टप्प्याटप्प्याने आपणही प्रक्रिया जाणून घेऊया डुप्लिकेट पॅन कार्ड साठी आपण केव्हा अर्ज करू शकता जर तुमच्या मूळ पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले असेल तर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड साठी विनंती अर्ज करू शकता पत्ता सही आणि इतर तपशील बदल झाला असेल तर या प्रकारात डुप्लिकेट पॅन कार्ड साठी ही विनंती अर्ज करू शकता डुप्लिकेट पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची पद्धत सर्वप्रथम आपल्याला या शासनाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावे लागेल त्यानंतर क्विक लिंक्स विभागाच्या डाव्या बाजूला उपलब्ध आहेत ऑनलाईन पॅन सर्विसेस अंतर्गत आपला फॉर ऑनलाईन वर जा अरे प्रिंट ऑफ पॅन कार्ड वर स्क्रोल करा आपला फार पेन ऑनलाइन ऑनलाइन अर्ज पोस्ट वर क्लिक केल्यास आपल्या सोमवारी उघडेल येथे आवश्यक ती सर्व माहिती बरोबर आहे आपला पॅन नंबर त्यामध्ये टाका पॅन कार्ड पुनर्मुद्रित करण्यासाठी तपशील विभागाअंतर्गत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आपला पॅन नंबर आपला आधार क्रमांक आपल्या पॅन कार्ड चे आपला महिना आणि जन्म वर्षाचे जोडलेला आहे नोटिफिकेशन डिक्लेरेशन बॉक्स वरचा कॅप चाकोर टाका आणि अर्ज सबमिट करा सर्व माहितीची पडताळणी करा आणि ओटीपी मिळविण्यासाठी मोड निवडा कोटीपेक्षा टाका आणि त्याची पडताळणी करा पेमेंट पद्धत निवडा पॅन कार्ड जर भारतात पाठवायचे असेल तर त्याची किंमत 50 रुपये असेल तसेच दुपलिकेट फिजिकल पॅन कार्ड पॅन कार्ड ऑर्डर करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे आवश्यक देयक पूर्ण करा त्यानंतर आपल्याला आपल्या रेकॉर्ड साठी एक पावती क्रमांक दिला जाईल वेळी पाणी प्रमाणशीर देणे महत्त्वाचे आहे. जास्त पाणी दिले तर पीक वाढण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नये. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पन्न दुप्पट वाढ होते.

आंतरपिके
हरभरा पिकांबरोबरच आंतरपीक घेता येते हरभऱ्याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची आंतरपीक घ्यावे हरभऱ्याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सेमी अंतरावर हरभऱ्याचे टोचण केल्यास हरभऱ्याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते.

कीड व्यवस्थापन
घाटे अळी हरभऱ्यावरील मुख्य कीड आहे.घाटे अळी ही कीड हरभरा व्यतिरिक्त तूर मका सूर्यफूल भेंडी टोमॅटो भेंडी कर्ड वाटाणा यांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडींच्या वास्तव शेतात वर्षभर राहते त्यामुले जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पीक घेतले असल्यास अशा जमिनीत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.

Leave a Comment