उन्हाळी बाजरी लावा आणि भरघोस उत्पन्न मिळवा Bajari Lagvad

उन्हाळी बाजरी लावा भरघोस उत्पादन मिळवा bajari lagvad

महाराष्ट्र मध्ये धुळे,नंदुरबार,जळगाव,नाशिक अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये उन्हाळी हंगामात ओलिताची सोय मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भुईमूग पिकाएवजी बाजरी लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळी हंगामात हे पीक येण्याचे प्रमुख कारण म्हणजे
1) भुईमुगाच्या तुलनेत बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते व पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते.
2) उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश वेळेवर आणि गरजेनुसार पाणी तसेच कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते.
3) उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न सोडविला जातो.

बाजरी पिकाचे आहारातील महत्व
आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. बाजरी मध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता 360 किलो कॅलरी प्रति 100 ग्रॅम धान्य एवढी ऊर्जा देणारा एकमेव धान्य आहे.विकसनशील देशांमध्ये अन्न चारा व इंधन पुरवणारे हे प्रमुख पीक आहे याशिवाय बाजरीमध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह जस्त आढळून येते. त्याचप्रमाणे सल्फर युक्त ऍमिनो ऍसिड आढळतात लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी या धान्याच अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बाजरी धान्याचा उपयोग भाकरी खिचडी घाटा नूडल्स,लाह्या इडली विविध प्रकारच्या स्वरूपात करता येते. पशुधन व कुक्कुट पालन यामधील पशुखाद्य निर्मितीसाठी बाजरीचा वापर करता येतो. बाजरीच्या पिकात विषारी पदार्थ नसल्यामुळे हिरवा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त ठरतो. बाजरीच्या धान्य दलल्यानंतर लाइपेज नावाच्या घटकामुळे पीठ कडू होते व दीर्घकाळ वापरण्याच्या अवस्थेत राहू शकत नाही त्यामुळे व्यापारी तत्त्वावर ग्राहकांना पिठ पुरवठा करण्यास अडचणी येतात त्यासाठी धान्य दळल्या पूर्वी 80 अंश सेंटिग्रेड तापमानाला 80 सेकंद कालावधीसाठी उकळत्या पाण्यातून काढून वाळविल्यानंतर दलल्यास पिठ वापरण्याचा कालावधी वाढविता येतो.

जमीन व पूर्व मशागत
उन्हाळी बाजरी लागवडीसाठी जमीन मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी. लोखंडी नांगराने जमिनीचे पंधरा सेंटीमीटर खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाची धसकटे व काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. शेवटच्या कळवण याच्या आधी हेक्‍टरी 12 ते 15 बैलगाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरून टाकावे. म्हणजे ते जमीनित समप्रमाणात मिसळले जाते.

हवामान
बाजरी या पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते तसेच पाण्याचा ताण सहन करू शकते व उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ वाढ होते त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप पेक्षा दहा ते पंधरा दिवसांनी उशिरा काढण्यात येते. पेरणीच्या वेळा उन्हाळी बाजरीची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या तारखेपर्यंत करावी कारण जानेवारी महिन्यात तापमान 10 अंश सेंटिग्रेड पेक्षा खाली गेलेले असल्याने त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो.अशा परिस्थितीत पेरणी ही थंडी कमी झाल्यानंतर करावी मात्र उन्हाळी बाजरी लागवड 15 फेब्रुवारी नंतर करू नये कारण ते पुढील उष्ण हवामानात ना सापडण्याची शक्यता असल्याने कंसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते करण्यासाठी एकरी हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी शेत ओलावून वाफसा आल्यानंतर पेरणी करावी जमिनीच्या उतारानुसार पाच ते सात मीटर लांबीचे व तीन ते चार मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत. पेरणी दोन ताडीच्या तिफणीने करावी म्हणजेच खते आणि बियाणे एकाच वेळी भरता येतात. पेरणी तीन ते चार सेमी पेक्षा जास्त खोलीवर करू नये. दोन महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन माझं साजरा करा देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी कारण बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते त्यापैकी योगेश नावाच्या मोफत शिलाई मशीन योजना वय स्त्रिया त्यांच्या प्रत्येक गरजा स्वतःहून पूर्ण करण्यासाठी सक्षम असायला पाहिजे या हेतूने स्त्रियांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत आजचा करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल देशातील महिलांना रोजगार देण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना सुरु करण्यात आलेली आहे ह्या योजने अंतर्गत भारत सरकार देशातील कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे मोफत शिलाई मशीन मिळाल्यानंतर देशातील महिलांना रोजगार आणि कुटुंबाच्या जीवनमान सुधारले शकते शिलाई मशीन योजना चे फायदे आर्थिक दृष्ट्या महिलांना मिळणार प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देशातील महिला घरी बसून कपडे शिवून पैसे कमवू शकतात या योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांचा समावेश केला जाईल या योजनेअंतर्गत देशातील गरीब महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत राज्यातील पन्नास हजाराहून अधिक महिलांना केंद्र सरकार मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे योजना देशातील महिलांना रोजगारासाठी प्रेरित करेल आणि त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवेल अप्पा शिलाई मशीन साठी पात्रता पिया मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेच्या वय 42 वर्षे असावे अर्जदार महिलेच्या वार्षिक उत्पन्न 12000 पेक्षा जास्त नसावे मोफत शिलाई मशीन योजना योजनेसाठी देशातील केवळा आर्थिक दृष्ट्या दरबार महिलाच पात्र असतील विधवा महिला आणि दिव्यांग महिलांना पिया मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन ही मिळू शकते आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड व प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र महिला व तो असल्यास निराधार विधवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे पासपोर्ट फोटो सध्या केंद्र सरकारचे योजना देशातील काही राज्यांमध्ये हरियाना गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार इत्यादी राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे ओळीतील 30 सेंमीअंतर व दोन रोपांमधील अंतर 10 सेमी ठेवावे हेक्‍टरी 45 किलो नत्र, 45 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश म्हणजे एकरी तीनशे किलो सुफला 15 15 15 पेरणीच्या वेळी द्यावे तसेच पेरणीनंतर 30 दिवसांनी हेक्‍टरी 25 किलो नत्र म्हणजेच 100 किलो युरिया चा दुसरा हप्ता द्यावा हेक्‍टरी रोपांची योग्य संख्या राखण्यासाठी पहिली विरळणी पेरणीनंतर दहा दिवसांनी करावी तसेच दुसरे विरळणी पेरणीनंतर 20 दिवसांनी करून दोन रोपांमधील अंतर 10 सेमी ठेवावे.

आंतरमशागत
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी दोन वेळा कोळपणी आणि गरजेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी पेरणी केल्यानंतर सुरवातीचे 30 दिवस शेत तणविरहित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण याच कालावधीत तन व पीक यांच्यात हवा पाणी अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी स्पर्धा होत असते.

पाणी व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात बाजरी पिकाचे करून 30 ते 40 सेमी पाण्याची गरज असते पेरणीनंतर पिकास चौथ्या दिवशी हलके पाणी द्यावे पाण्याची उपलब्धता मर्यादित असलयास पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे.पेरणीनंतर पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळेस दुसरे पाणी पीक पोटरीत असताना आणि तिसरे पाणी दाणे भरण्याच्या वेळी द्यावे.हशध क्सहक्सह क्सहक्सह साजुक षड्ज कॅनचन नाव कॅनचन वनवासी कॅनव्हासवर वनक्षेत्र क्सबक्सज क्सबक्सज डबकं दणका क्सबक्सज सबसिडी चक्क व्हव चव्हाण चव्हाण कजड सजावट सकाळी दान फवारण्या कविता फवारण्या व्यक्त जडणघडण दजड कॅज क्सहकज गक्सक्सच जड धड आहेतबाजरी मध्ये असणाऱ्या पौष्टिक घटकांचा विचार करता 360 किलो कॅलरी प्रति 100 ग्रॅम धान्य एवढी ऊर्जा देणारा एकमेव धान्य आहे.विकसनशील देशांमध्ये अन्न चारा व इंधन पुरवणारे हे प्रमुख पीक आहे याशिवाय बाजरीमध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह जस्त आढळून येते. त्याचप्रमाणे सल्फर युक्त ऍमिनो ऍसिड आढळतात लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी या धान्याच अनन्यसाधारण महत्त्व आहे.बाजरी या पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते तसेच पाण्याचा ताण सहन करू शकते व उन्हाळी हंगामात पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजे उगवण ते फुटवे येण्याच्या वेळेस तापमान कमी असल्यामुळे पिकाची वाढ वाढ होते त्यामुळे पिकाच्या वाढीसाठी जास्त काळ लागतो म्हणून उन्हाळी बाजरीचे पीक खरीप पेक्षा दहा ते पंधरा दिवसांनी उशिरा काढण्यात येते.

Leave a Comment