उन्हाळ्यात केळी पिकाची शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी Banana Care

उन्हाळ्यात केळी पिकाची शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी banana lagvad

शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते त्याच वेळेस हवेतील आर्द्रतेचे सुद्धा प्रमाण कमी कमी होत जाते. वाऱ्याचा वेग वाढण्यास सुरुवात होतो. जमिनीचे तापमान वाढते तसेच सूर्यप्रकाशाचे एकूण तास व तीव्रता वाढीस लागते.उत्तर महाराष्ट्रात एप्रिल ते जून महिन्यात सोसाट्याचे वारे तसेच चक्रीवादळ येऊन खूप नुसकान होते.

उन्हाळ्यात तापमान 35 अंश सेंटिग्रेड पेक्षा जास्त असते. वाऱ्याचा वेग वीस किलोमीटर प्रतितास या पेक्षा जास्त असतो. काही ठिकाणी स्थानिक चक्रीवादळ येतात तर उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर जाते तसेच पाणीपुरवठा करण्याचे योग्य ते नियोजन करावे लागते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आच्छादन कसा वापर करावा लागतो. सूर्यप्रकाशाचा अधिकतम कालावधी तसेच तिव्रते मुळे झाडांवर पानांवर व फळांवर चट्टे पडुन नुष्कान होते. फळाची गुणवत्ता खालावते झाळे कोलमडणे घड सटकन या विकृती दिसुन येतात.

शेतकरी बांधव हे केळी पिकांची जवळजवळ लागवड व लागवडी नंतरचे व्यवस्थापन करून पिकांची चांगली वाढ उत्पादन आणि गुणवत्ता साधतात. वर्षभरातील जुलै ते सप्टेंबर हा कालावधी सोडला तर इतर काळातील हवामानातील घटक अपायकारक असतात.सध्यास्थितीत एकूण चार अवस्थेतील केळी बागा आपणास आढळून येतात. यात मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेले कांदेबाग, फेब्रुवारी ते मार्च महिन्यात लागवड केलेली बाग या वर्षी जून महिन्यात लागवड केलेले मृगबाग व या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेली कांदे बाग तसेच त्यात गहू हरभरा किंवा इतर भाजीपाला पिके आंतरपीक म्हणून घेतलेली असेल. उन्हाळ्यात नैसर्गिक आपत्ती घटकापासून पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळावे म्हणून केळी बागाचे व्यवस्थापनाचे योग्य नियोजन होणे गरजेचे ठरेल. सोसाट्याचा वारा आळवला जाऊन वाऱ्यामुळे पाने फाटणे, झाडे वाकणे, कोलमडून पडणे किंवा झाडे मध्यातून मोडणे घड सटकणे बाष्पीभवनाचा वेग वाढणे, पानावर धूड साचून प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग मंदावणे, जमीन लवकर वापसावरून कोरडे होणे असे दृश्य व अदृश्य परिणाम होतात या परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी बागेभोवती किमान पश्चिमेस व उत्तरेस कुंपण असावे. बाग लागवडीच्यावेळी बागेच्या कडेच्या ओली पासून 6 ते 7फुटावर शेवरी सुबाभूळ गजराज गवत इत्यादीचे लागवड करावी. तद्नंतर वेळेवर लागवड करावयाची असल्यास उच वाढणारि तूर बाजरी मका या दोन ओळी लावाव्यात

सर्वसाधारणतः उन्हाळ्याच्या सुरुवातीस उपलब्ध असणाऱ्या कपाशी पराठ्या तुरीच्या तुर्कांड्या कळपा याचा वापर करून झापा करावा हा झडपा बागेभोवती एकमेकास बांधून वारा रोधक कुंपण करावे. ह्या प्रकारचे साहित्य उपलब्ध न झाल्यास झाल्यास 50 टक्के शेडनेट कापडाचा वापर करून वारा रोधक भिंत उभारावी. बाग तणमुक्त ढ ठेवाव्यात मोठ्या खोडा शेजारी येणारी पिल्ले धारदार विळीने जमिनीलगत नेहमी दोन ते तीन आठवड्यातून कापावीत. पिल्ल्या मुख्य पिकाचे अन्न पाणी हवा सूर्यप्रकाश या बाबतीत स्पर्धा करतात. केळीचे कोणती हिरवे पाणी टाकू नयेत.फक्त रोगग्रस्त पाने किंवा पाण्याचा भाग काढून नष्ट करावा. घळातील पूर्णपणे निघाल्यानंतर केळफूल कापावे पाण्याचे संख्या ठेवून खालच्या कमी दर्जा असलेल्या पाण्याचे विरळणी करावी. केळ फूल व आपल्याला पानांचं गुरांचे खाद्य म्हणून वापरावेत.बाल्यावस्थेतील केळी ची बागेची उभे-आडवे कुळवणी करावी. मोठ्या बागेत टीचणीन व बांधणी करून वाक्यातील जमीन भुसभुशीत करावी त्यांचे व्यवस्थित दुरुस्ती करावी. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करावा जमिनीचे तापमान योग्य राखले जावे व त्यांचे व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने केळी बागेत आच्छादन करावे.आच्छादनासाठी उपलब्ध असलेला शेतातील काडीकचरा जुना गव्हाचा भुसा सोयाबीन काळ बाजरी केळीचे रोगविरहित खोड पाने बांद्याच्या भोवती पसरावे. साधारण 10 सेमी जाडीचा थरअसावा नवीन गव्हाचा भुसा आच्छादनासाठी वापरू नये. जर वरील सेंद्रिय आच्छादनाचा साहित्य उपलब्ध नसतात नसल्यास 30 मायक्रॉन जाडीचा चंदेरी काळे प्लास्टिक पेपर वापरतात.

पाणीपुरवठा केळी हे पीक पाण्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या पिकाच्या एकूण सर्व सोबतच पाणी महत्त्वाचे असते योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी देणे गरजेचे आहे.जमिनीचा प्रकार, तापमान, पिकाची अवस्था वाऱ्याचा वेग या सर्व घटकांचा वेगळा विचार करून पाणीमात्रा व वेळ ठरवावी अलीकडे एकूण केळी पिकाखालील क्षेत्रापैकी जवळपास सर्व केळी पिकासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरवठा केला जातो. वाफा पद्धतीच्या बागाना उन्हाळ्यात चार ते पाच दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचन पद्धती संचाची नियंत्रित देखभाल व दुरुस्ती ठेवणे महत्त्वाचे आहे। घडावर फवारण्या केल्या नंतर घड् दांड्यासहित झाकावेत घड झाकणीसाठी चार ते सहा टक्के सचित्र असलेली 100 गेज जाडीची पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक बॅग वापरावी. पिशवी घडाचा दांड्यावर वरच्या बाजूने सुतळीने बांधावे व खालची बाजू मोकळी ठेवावेत त्यामुळे घळाच्या आजूबाजूस सूक्ष्म वातावरण निर्मिती होते.फळ वाढीस चालना मिळून काढायचे तीव्र सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते बरेचसे केळी उत्पादक हे कोरड्या केळी पानांनी घडदंडासह झाकतात. ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित नियम बदलले आता मिळणाऱ्या नववी सुविधा केंद्रीय रस्ते आणि मोटार मंत्रालयाने जुलै दोन हजार बावीस पासून ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत या नव्या नियमांना नंतर आता तुम्हाला आरटीओ मध्ये जाऊन कोणती टेस्ट देण्याची गरज भासणार नाही नव्या नियमांना नंतर हाता आरटीओ कार्यालयात जाऊन रांगा लावून परीक्षा देण्याच्या भानगडीत पडावे लागणार नाही देशातल्या ड्रायव्हिंग लायसन आणि शिकवू वाहन परवाना बनवण्याचे नियम वेळोवेळी बदलत राहतात सरकार ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी नियम बदलत राहते आले कळेल काही नियमांमध्ये बदलांमुळे परवान्याची प्रक्रिया अतिशय किचकट झाली होती काही दिवसापूर्वी सरकारने नियमात बदल करून लोकांना त्यांच्या जिल्ह्यातूनच परवानगी घेण्यास सांगितले होते आता सरकारने लोकांना परवाने बनविण्याची प्रक्रिया थोडीशी तरी केली आहे सरकारच्या नया नव्या नियमांचा ड्रायव्हिंग लायसन मिळवण्याच्या प्रक्रिया आता ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटरचे भूमिका महत्त्वाची ठरणार आहे असे सर्व प्रशिक्षण केंद्र राज्य परिवहन प्राधिकरण आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणार आहेत आता जर कोणाला ड्रायव्हिंग लायसन मिळवायचे असेल तर त्याला प्रथम प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र घ्यावे लागेल आता लोकांना प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा लागेल प्रवेशासाठी तुम्हाला एक परीक्षा दहाव्या लागेल त्यानंतर तुमचे प्रशिक्षण सुरू केले जाईल प्रशिक्षणानंतर तुम्ही प्रशिक्षण केंद्राच्या प्रमाणपत्रासह ड्रायव्हिंग लायसन साठी अर्ज करू शकता आरटीओ मध्ये जाऊन कोणतीही टेटस द्यावे लागणार नाही नव्याने मानता राहता प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करता येणार आहे लोकांना वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहून सासरा द्याव्या लागणार नाहीत प्रशिक्षणादरम्यान लोकांना रहदारी आणि वाहन चालवण्याची संबंधित नियमाने प्रॅक्टिकल दोन्ही शिकवले जातील प्रशिक्षण केंद्रे सर्व अत्याधुनिक सामान ने सुसज्ज असतील येथे सर्व प्रकारचे ट्रक आणि उपकरणे उपलब्ध राहतील फळ वाढीच्या अवस्थेत असणारे झाडेही घड असलेल्या दिशेने कलतात थोड्याशा वादळाने झाडे मध्यातून मोडतात किंवा कोलमडून पडतात त्यावेळी घडाचे नुकसान होते वाफेचे बांधणी करून झाडांना मातीने आधार द्यावा तसेच उपलब्धता झाडांच्या फांद्या वापरून घळास टेकून देऊन आधार द्यावा अलीकडे शेतकरी पॅकिंग पट्ट्यांचा वापर करून झाडे एकमेकांना बांधून आधार देतात. नक्सनक्सन कॅनचन क्सबक्सज कॅनचन कणकण चचज सेक्स धक्का क्सजक्स जक नक्सनक्सन क्सजक्स षड्यंत्र षड्यंत्र सेवक क्सजक्स कबकणक कॅनव्हासवर कॅनव्हास कॅन उच साजूक वाजवण्याची साज हाच वजवन चक्क कजवज कजवज कJदिली क्सजक्स क्सजक्स कजव धडपड धर्म चच कॅजच चव्हाणमोठ्या बागेत टीचणीन व बांधणी करून वाक्यातील जमीन भुसभुशीत करावी त्यांचे व्यवस्थित दुरुस्ती करावी. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करावा जमिनीचे तापमान योग्य राखले जावे व त्यांचे व्यवस्थापन व्हावे या उद्देशाने केळी बागेत आच्छादन करावे.आच्छादनासाठी उपलब्ध असलेला शेतातील काडीकचरा जुना गव्हाचा भुसा सोयाबीन काळ बाजरी केळीचे रोगविरहित खोड पाने बांद्याच्या भोवती पसरावे. साधारण 10 सेमी जाडीचा थरअसावा नवीन गव्हाचा भुसा आच्छादनासाठी वापरू नये.

Leave a Comment