बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना Birsa Munda Krushi Kranti Yojna

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना birsa munda kranti yojana अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन 1993-94 पासून राबविण्यात येत असलेल्या आदिवासी उपयोजना बदललेल्या परिस्थितीचे गरज विचारात घेऊन पिकांसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या नावाने सन 2017- 18 पासून राबविण्यात येत आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्राअंतर्गत … Read more

शेतकऱ्यांनी हळद लागवड करून भरगोस उत्पन्न कसे घ्यावे Halad Lagvad

शेतकऱ्यांनी हळद लागवड व भरघोस उत्पादन कसे घ्यावे halad lagvad निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्व मशागतीपासून ते हळद प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हळद पिकांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. हळद पिकास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. मध्यम पाऊस व चांगल्या स्वच्छ प्रकाशात या पिकाची वाढ उत्तम होते पाण्याचा ताण व जास्त पाऊसमान हे पीक … Read more

फळ रोपवाटिकेसाठी जमीन व्यवस्थापण कसे करावे

फळ रोपवाटिकेसाठी जमीन व्यवस्थापन कसे करावे रोपवाटिका व्यवसाय व्यवस्थापन हा एक मुख्य घटक आहे. आर्थिक दृष्ट्या रोपवाटिका सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवसायाचे मुळतत्वे जोपासून त्याचा प्रत्यक्ष कृतीमध्ये अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. रोपवाटिका व्यवस्थापन आता रोपे तयार करण्यापासून तर ती रोपे विक्री होईपर्यंत रोपवाटिका मालकास अनेक खडतर अडचणींना सामोरे जावे लागते. रोपवाटिका उद्योग पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी … Read more

खरीप कांदा लागवड पद्धत kanda lagvad

खरीप कांदा लागवड पद्धत kanda lagvad खरीप कांद्याची लागवड विशेषकरून पाऊस पडल्यानंतर बी पेरून किंवा रोपे लावून केली जाते. राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राने खरीप कांदा उत्पादनाच्या अडचणी समजून उत्पादन तंत्र विकसित केले आहे. खरीप कांद्याचे उत्पादन कमीत कमी एकरी आठ ते दहा टन उत्पादन घेणे आवश्यक आहे. रोपवाटीका तयार करणे जून महिन्यात पहिल्या … Read more

बहुगुणी पुदिना ही एक आयुर्वेदिक वनौषधी pudina lagvad

बहुगुणी पुदिना ही एक आयुर्वेदिक वनऔषधी pudina lagvad पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे याचे शास्त्रीय नाव मेंथविहरी डिश असे नाव आहे. शरीरास थंडावा देणारी वनस्पती म्हणून पाचक व वातानुलोमन करणारी आहे. पोट दुखीवर पुदिना उपयोगी. पुदिना खाल्ल्याने पोट साफ होते.थंडाई यातील एक घटक असल्याने सर्दी वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारे डोके दुखी, … Read more

सोयाबीन पिकाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी पेरणी कशी करावी

सोयाबीन पिकाचे जास्त उत्पादन घेण्यासाठी पेरणी कशी करावी एकूण पेरणी क्षेत्राच्या जवळपास 65 टक्के घरगुती बियाण्याचा वापर करतात परंतु बहुतेक शेतकरी बियाण्याची उगवणक्षमता न तपासता व बीज प्रक्रिया न करता पेरणी करतात त्यामुळे बियाण्यांवर जास्तीचा खर्च केला जातो बीजप्रक्रिया न केल्यामुळे रोपाचे सुरुवातीच्या काळात कीड व रोगांपासून संरक्षण होत नाही. परिणामी पिकाची जोरदार वाढ होण्यावर … Read more

भरगोस उत्पन्नासाठी तूर लागवड कशी करावी Tur Lagvad

भरघोस उत्पन्नासाठी तूर लागवड कशी करावी tur lagvad जमिनीचा कस सुधारणे व टिकून ठेवण्यास या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्याने या पिकाची नत्राची गरज बऱ्यास प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय कडधाण्यानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो तसेच मानवी आहाराच्या दृष्टीने कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण 20 ते 25 टक्के असल्याने … Read more

खरीप हंगामात मुंग व उडीद पिकांची लागवड कशी कराल Mung and Udid lagvad

खरीप हंगामात मुंग व उडीद पिकांची लागवड कशी करावी mung and udid lagvad खरीप हंगामातील मुंग व उडीद हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे कडधान्य पिके आहेत. या दोन्ही पिकांचे प्रत्येकी साधारण तीन लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र दरवर्षी महाराष्ट्रात असते. हमखास पावसाच्या प्रदेशात ही पिके अतिशय चांगले उत्पादन देतात. खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या कापूस व तूर यासारख्या पिकांमध्ये … Read more