शेतकऱ्यांनी दुधाळ गाईची काळजी कशी घ्यावी cow pricaution
संकरित गाई मध्ये दूध उत्पादनाचे क्षमता जास्त असते. तसेच भाकड काळ कमी असतो. सामान्यता जास्त दूध देणाऱ्या गाई चा मागचा भाग मोठा व रुंद असतो. चारही सड एकाच आकाराच्या असतात सडची लांबी सारखी असते कासेच्या शिरा ह्या मोठ्या आकाराच्या लांब व स्पष्ट दिसतात. कातडी ही तजेलदार पातळ व मऊ असते सर्वसाधारणपणे गाय समोरून निमुळती व मागे रुंद दिसते. त्याचा बांधा भक्कम असतो गोठा तुलनात्मकदृष्ट्या मोठा असतो.
भरपूर जडेल, हवा खेळती राहील अशा ठिकाणी गोठे असावेत गोठे उंचावर असावेत.गव्हाणी टिकाऊ व पक्या असाव्यात. छप्पर मध्यभागी 15 फुट वबाजूस सहा ते आठ फूट असावे. जमीन पक्की असावी जनावरांच्या मागच्या बाजूस गोठा असावा शेवटी मूत्रवाहक नाली असावी. प्रत्येक जनावरासाठी साधारणता 65 ते 75 चौरस फूट जागा असावी. गोठा धूतल्यानंतर पाणी शेतामध्ये जाईल अशी व्यवस्था असावी.
दूध काढताना घ्यावयाची काळजी
दूध काढण्याआधी गोठा स्वच्छ करावा. त्यानंतर कास व शेपटी मागील भाग स्वच्छ पाण्याने धुवावा कास स्वच्छ फडक्याने कोरडे करावी. दूध काढणाऱ्या माणसाचे हात स्वच्छ असावेत. त्याला कुठलाही प्रकारचा संसर्गजन्य आजार नसावा. त्याने नखे काढलेली असावीत.दूध कोरड्या हाताने काढावे. दूध हलक्या हाताने आणि वेगाने काढावे. दूध काढण्याच्या वेळेत बदल करू नये. दूध काढण्याचे भांडे स्वच्छ व कोरडी असावीत.
वासराचे संगोपन
वासरू जन्मल्यानंतर गाय त्याच्या नाकातील कानातील आणि तोंडातीळ सर्व चिकट पदार्थ स्वच्छ करावेत. मात्र वासराचे कोवडे खूर लवकर काढावेत नाळ तुटले नसल्यास ते दोन ते तीन सेमी अंतरावर जंतू नाशंकामध्ये भिजवलेल्या दोऱ्याने घट्ट बांधून त्यापुढील भाग निर्जंतुक केलेल्या कात्रीने कापावा. त्यानंतर त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा निर्जंतुक द्रावण लावावे. जन्मल्यानंतर सुमारे एक तासाच्या त्याच्या वजनाच्या आठ ते दहा टक्के चीक पाजावा. तसेच प्रति दिवस या प्रमाणात दूध पाजावे. वासराला दूध काढल्यानंतर थोडावेळ तोंडाला मुसकी बांधावी. शिंगे वाढू नयेत म्हणून सात ते दहा दिवसाच्या तज्ञांच्या सहकार्याने शिंगे काढावीत.
दुभत्या गाईचे संगोपन
गायला दूध उत्पादनाच्या प्रमाणात खाद्य द्यावे.गायला सरासरी 15 ते 20 किलो हिरवा पाच ते आठ किलो कोरडा चारा रोज द्यावा. दूध उत्पादनासाठी दुधाच्या 40 टक्के खुराक द्यावा. त्याचप्रमाणे शरीर पोषणासाठी दीड ते दोन किलो खुराक द्यावा. गाईंना रोज दोन ते तीन तास फिरायला मोकळे सोडावे.त्यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होईल.जनावरांना समतोल खाद्य मिळेल याची काळजी घ्यावी. गाय सुमारे 21 दिवसाच्या अंतराने माजावर येते. माजाची लक्षणे दिसतात या पासून सुमारे 10 ते 18 तास भरल्यानंतर 20 ते 21 दिवसांनी माज दाखवत नाही. काही गायी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात माजावर येतात अशा गाईंची पशुवैद्यकाकडून तपासणी करून औषधोपचार करावा.
गाभण गाईंना शेवटच्या अडीच महिन्याच्या काळात दीड किलो समतोल खाद्याचा जास्त पुरवठा करावा. जनावरांचे उत्पादन क्षमता हे त्याच्या अनुवंशिक गुणावर त्याचप्रमाणे त्यांच्या वयात येण्यापूर्वीच या शारीरिक वाढीवर अवलंबून असते. वयात येण्यापूर्वीच शारीरिक वाढ प्रामुख्याने गर्भात असतानाच्या वाढीवर अवलंबून असते. म्हणून गाभण काळात जनावरांचे योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गाभण जनावरांचे प्रसुतीपूर्व काळजी घेतल्यास पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येते त्या जनावरा बरोबर असणाऱ्या म्हशी ची काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे म्हशींचा गाभण काळ दहा महिने दहा दिवस कालावधीचा तर गायचा गाभण काळ नऊ महिने नऊ दिवसाचा असतो .गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा त्यामध्ये प्रथिने कर्बोदके खनिज द्रव्य हे सर्व घटक समतोल प्रमाणात असावे. ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे अशा हिरव्या खुराना गाभण जनावरांना चरण्यासाठी सोडण्याची सोय असल्यास ते निश्चितच जनावरांच्या फायद्याचे ठरते.मोकळ्या जागेत फिरायला मिळत असल्याने मोकळी हवा व सूर्यप्रकाश आणि आवश्यक तो व्यायामही होतो. हिरव्या चाऱ्याची सोय नसेल तर जनावरांना गोठ्यातच भरपूर प्रमाणात हिरवा चारा खाण्यास देता येईल अशी व्यवस्था करावी. शेवटच्या दोन महिन्यात गर्भाची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे या काळात चार्यात वाढ करावी. कारण गर्भावस्थेच्या अंतिम काळात गाभान जनावराला स्वतःच्या पोषणा करता किमान एक ते दीड किलो पशुखाद्य द्यावे गर्भाच्या वाढीसाठी आणखी एक ते दीड किलो जास्तीचा पशुखाद्य देण्याची गरज असते अशा वेळी जास्त खाद्य दिल्याने गर्भाची वाढ चांगल्या प्रमाणे होते. ववजबक्सब क्स क्सNक्सबी क्सबच क्सहकज क्सबच चष्मा अजॅक्स षड्ज धडज शशी धडा धड दगड सेक्स शब्द धडा धक्का दणका जवंजाळ चक चंदन क्सबक्सज क्सहक्सह धडा धडा साजरा चव्हाण वणव्यात वणंच चक्क चंचल चंद्र चड दगड धक डोकं चक्क चफज चक्क चफज धर्म म्हणजे मोत्याची शेती करून मिळवा तीन लाख रुपये महिना शेतकरी मित्रांनो जर आपल्याला थोडे पैसे गुंतवून एखादा चांगला व्यवसाय सुरू करायचा असेल तर मी तुम्हाला या लेखांमध्ये एक चांगला व्यवसाय बद्दल माहिती देत आहे हा व्यवसाय फक्त 30 हजारांमध्ये सुरू करू शकता आणि महिन्याला तीन लाख पर्यंत तुम्ही कमवू शकता यामध्ये जमेची बाब म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडून 50 टक्के अनुदान सुलतान मिळेल व त्याच्या शेतात याकडे लोकांचे लक्ष झपाट्याने वाढलेले दिसते आणि कृत्याचे लागवड करून करोडपती झाले आहेत आपल्याला जर मोत्याची शेती करायचे असेल तर शेतकरी मित्रांनो यासाठी एका तलावाची आवश्यकता आहे हॉटस्टार म्हणजे ज्यापासून मोती बनतात आणि ह्याकरता लागेल आपल्याला प्रशिक्षण अशा प्रकारे मोत्याचे लागवड करण्याकरता आपल्याला तीन गोष्टी आवश्यक आहे जर आपण मोत्याची शेती करू इच्छितो असल्यास स्वखर्चाने खोदलेले तलाव आपल्याला तयार करावे लागेल किंवा सरकारने यासाठी आपल्याला 50 टक्के सबसिडी देते आपण त्या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता आज तर हे भारतातील बऱ्याच राज्यात आढळतात दक्षिण भारत आणि बिहारमध्ये दरभंगा च्या कष्टाची गुणवत्ता चांगली असली तरी त्याच्या प्रशिक्षणासाठी देशांमध्ये भरत संस्था आहेत मध्यप्रदेश मधील होशंगाबाद आणि मुंबई येथून मोत्याचे प्रशिक्षण दिले जाते होती कसे बनतात सुरुवातीला अडथळ्यांना झाडीमध्ये बांधला जात असतो आणि दहा ते पंधरा दिवस तलाव मध्ये ठेवला जातो जेणेकरून ते त्यानुसार त्यांचे वातावरण तयार करू शकतील त्यानंतर त्यांना बाहेर काढले जाते आणि शस्त्रक्रिया केली जाते शस्त्रक्रिया काय आहे तर राष्ट्रांच्या आहात हे कण किंवा साच्या घातला जातो या बुरशीवर कोटिंग केल्यानंतर होस्टर 70 बनविला जातो नंतर मोती बनवत असतो फक्त पंचवीस ते तीस हजार रुपयांच्या खर्चात सुरू होतो हा व्यवसाय मित्रांनो एक हॉस्टार तयार करण्याकरता 25 ते 30 रुपये खर्च येतो तर तयारीनंतर हॉस्टेलमधून दोन मोती बाहेर पडतात आणि एक मध्ये किमान एकशे वीस रुपयांना विकला जातो जर गुणवत्ता चांगली असेल तर आपल्याला दोनशे रुपयांपेक्षा जास्त पैसा मिळू शकतो जर तुम्ही एका एकराच्या तलावांमध्ये पंचवीस हजार रुपये टाकले तर त्याची किंमत आठ लाख रुपये होईल आपण असे गृहीत धरू की तयारी च्या वेळी काही हॉस्टार वाया गेले तरीसुद्धा 50 टक्क्यापेक्षा जास्त तर सुरक्षित बाहेर येतात आणि त्यामुळे वर्षाला आपल्याला 30 लाख रुपये सहज मिळू शकतात तुम्हाला जर मोत्याची शेती बद्दल प्रशिक्षण कुठे मिळते हे जाणून घ्यायचे असेल तर प्रशिक्षण केंद्राला आवश्य भेट द्यावासरू जन्मल्यानंतर गाय त्याच्या नाकातील कानातील आणि तोंडातीळ सर्व चिकट पदार्थ स्वच्छ करावेत. मात्र वासराचे कोवडे खूर लवकर काढावेत नाळ तुटले नसल्यास ते दोन ते तीन सेमी अंतरावर जंतू नाशंकामध्ये भिजवलेल्या दोऱ्याने घट्ट बांधून त्यापुढील भाग निर्जंतुक केलेल्या कात्रीने कापावा. त्यानंतर त्यावर दिवसातून दोन ते तीन वेळा निर्जंतुक द्रावण लावावे. जन्मल्यानंतर सुमारे एक तासाच्या त्याच्या वजनाच्या आठ ते दहा टक्के चीक पाजावा. तसेच प्रति दिवस या प्रमाणात दूध पाजावे. वासराला दूध काढल्यानंतर थोडावेळ तोंडाला मुसकी बांधावी. शिंगे वाढू नयेत म्हणून सात ते दहा दिवसाच्या तज्ञांच्या सहकार्याने शिंगे काढावीत.