शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संचाची काळजी कशी घ्यावी thibak sinchan
ठिबक सिंचन संचाची वेळच्यावेळी देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य देखभाल केल्यास संच दीर्घकाळ टिकतो. त्याची कार्यक्षमता चांगली राहते व सिंचनाच्या खर्चात बचत होते. संच मध्येच बंद झाला किंवा खराब झाला तर सिंचन व्यवस्था कोलमडून पडते आणि बरेच शेतकरी कंटाळून ठिबक संच गुंडाळून ठेवतात आणि पारंपारिक पद्धतीने सिंचन करतात. योग्य निगा व देखभाल न केल्यामुळे आज महाराष्ट्रात हजारो ठिबक सिंचन संच अडघडत पडले आहेत.
ठिबक सिंचन संचाच्या काळजी व देखभाल आ संबंधी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.ठिबक सिंचन पद्धतीतील महत्त्वाचा भाग मध्ये यातून पाणी थेंबाथेंबाने जमिनीवर टाकले जाते ती तोटी किंवा सूक्ष्म नलिका होय. या तोटी ला ड्रीपर किंवा ईमीटर असे म्हणतात. फळ झाडास एकावेळी दोन ते तीन पेक्षा जास्त तोट्या लागतात. भाजीपाला आणि उसासारख्या पिकास बॉथवाल किंवा ठिबक सिंचन चा जमिनीच्या पृष्ठभागाखालूनही वापर करतात. तोटीची सूक्ष्म नलिकांचे अथवा बॉ थ वाल छिद्रे लहान असल्याने ते खालील बाबींमुळे पूर्णपणे किंवा अंशतः बंद होऊ शकतात.
1) पाण्यात मातीचे कण अथवा पालापाचोळा किंवा त्यासारख्या कचरा असणे.
2) पाण्याबरोबर वाहत असलेल्या शेवाळाची ठिबक सिंचन संचातील भागांमध्ये वाढ होणे.
3) पाण्यातील अति सूक्ष्म जिवाणूंचे वाढ होणे जीवाणूंमुळे लोह किंवा गंधका पासून थर तयार होणे
4) लोह हायड्रोजन सल्फाईड, कार्बोनेट,बायकार्बोनेट यांची रासायनिक क्रिया होऊन त्यापासून थर अथवा साका तयार होने
5) खारवट किंवा मचूळ पाण्याचा वापर करणे जमिनीवर योग्य प्रकारे तोटी अथवा सूक्ष्म नलिका न ठेवल्याने ठिबक सिंचन संच बंद असताना बाहेरून माती आत जाते.
6) कधी कधी पंप मधून पाणी येत नाही म्हणून काही शेतकरी शेनाचे द्रावण पंपाद्वारे टाकून तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतात. पंप चालू झाल्यावर ठिबक सिंचन संचाची जोडण्यात येतो अशा वेळेस सेना अथवा मातीचा काही भाग उपनळ्यांमधील जातो व त्या आधारे ड्रीपर्स बंद होतात .अशावेळी सर्व झाडांना समप्रमाणात पाणी बसत नाही. ज्या ठिकाणी कमी पाणी बसते तेथे झाडावर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्यासाठी ठिबकद्वारे वापरावयाच्या शेतातील पाण्याचे पृथक्करण व त्यानुसार संच याची काळजी घेणे आवश्यक आहे.
वाळूचे किंवा मातीचे कण तसेच कचरा साठव तोट्या सूक्ष्म नलिका व फिल्डर्स बंद पडतात. हे भाग बंद पडू नयेत म्हणून ठिबक सिंचन संचाचा वाळू किंवा जाडीच्या गाळण टाक्या तसेच वाळू वेगळे करण्यासाठी किंवा साठवण्याची विशेष यंत्रणा वापरण्यात येते. त्यांच्यामुळे पाण्यात असलेला काडीकचरा आणि वाळू मातीचे कण पुढे जाऊ शकत नाहीत.साचलेला पदार्थाचा थर पाणी उलट मार्गे वळवून आणि बाहेर काढून त्याबरोबर काढता येतो. अर्थात अशी योग्य ठिबक सिंचन संच असणे आवश्यक आहे वाळूच्या टाकेत वापरल्या जाणाऱ्या वाळूचा व्यास व प्रकारावर पाणी किती प्रमाणात स्वच्छ केले पाहिजे हे अवलंबून असते. साधारणपणे वाळूच्या कनामधील पोकळीचा व्यासा वाळूच्या कानाच्या व्यासाच्या एक सप्तमांश असायला हवा असे असल्यास पाणी गाळण्याची प्रक्रिया उत्तम असते तसेच जास्त बारीक वाळूचा उपयोग सुद्धा धोकादायक असतो. धातूच्या गाळण्या अथवा जाळीची गाळण टाकी मुख्य नाडीवर बसवितात साधारणता शंभर ते दोनशे मेष आकाराच्या चालण्या त्यामध्ये वापरतात त्यामुळे 75 ते 150 मायक्रोन व्यासाचे मातीचे कण गाळले जातात. या चालण्या स्टेनलेस स्टील किंवा नायलॉनच्या असतात.स्टीलच्या चाळण्या मजबूत असतात. तर नायलॉनच्या चालण्या अधिक लवचिक असतात लवचिकपणा मुळे त्या साफ करण्यास सोयीस्कर असतात.धातूच्या हाताळण्यात ब्रशने साफ करावे लागतात. ठिबक संच यात असणारे सर्व फिल्टर्स अधून मधून वाढवून स्वच्छ धुऊन साफ केले पाहिजे काही वेळा पाणी आत येण्याच्या व बाहेर पडण्याच्या पायावर दाब मापक यंत्र बसविले जातात.
पाणी काढण्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या चाळण वापरल्या जातात तोट्याचा प्रकार व उपलब्ध पाण्याची प्रत यावरून चाळण चा प्रकार ठरविला जातो जेव्हा पाण्या मध्ये पालापाचोळा शेवाळे मोठ्या प्रकारच्या पदार्थ जास्त असतात तेव्हा ही गाळणी वापरावी. गाळणी आणि त्याच्या झडपा व दाब मापक यंत्र वगैरे बरोबर काम करतात की नाही हे दर दोन तासांनी तपासावे. गालण्या अगोदर व पुढे असे दोनदा मापक यंत्र बसविलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे पतन 10 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास गाळण टाकी साफ करावी. वाळूच्या फिल्टर चे झाकण उघडून वाळूची पातळी तपासून पहावी. वाळूची गाळणी साफ करण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबावी याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुद्ध दिशेने करून गाळणे धुतले जाते विरुद्ध प्रवाहाचे पाणी कमी अधिक करणे आवश्यक आहे. प्रवाह जास्त झाल्यास वाढवू टाकी बाहेर जाते. प्रभाव कमी असल्यास वाळू धुतली जात नाही. म्हणून विरुद्ध प्रवाह योग्य राहील अशा रीतीने सर्वात कमी अधिक करून बसवावी. झडप योग्य प्रमाणात उघडण्यासाठी पंप सुरू करावेत पाइपमध्ये योग्यता व प्रवाह सुरू होऊ द्यावा. विरुद्ध प्रवाह झडप किंचित उघडावी टाकीतील हवा निघून जाईल त्याबरोबर पाण्याची गवळण प्रक्रिया बंद होते व धुण्याची प्रक्रिया सुरू होते धातूच्या झडपेतून येणारे पाणी पातळी पांढऱ्या कपड्यावर पडू द्यावे कापडावर थोडे वाळू चे कण दिसतील एवढे उघडावी त्यानंतर अजिबात वाढवू येणार नाही अशा रीतीने झडप झडप बंद करणे याचे सूक्ष्म कण पाण्याबरोबर गेल्यास काही हरकत नाही.अशा रितीने योग्य प्रमाणात उघडल्यानंतर फिल्टर साफ करावे. आवश्यकतेप्रमाणे गाळण टाकीमधील वाळू पाण्याने स्वच्छ करावी. वाळू कमी झाल्यास त्यामध्ये वाळू परत टाकावी.हदण्डन चणचण कॅनव्हासवर वनवन चवाज चव्ज कॅनव्हासवर चव्हाण वाजवत चवाज चच चवाज चव्हाण कॅजच चव्ज कंज्ड धक्का धंफज फजकन कॅजव वNव्यक्ती फजकन षड्यंत्र फजकन कजव जास्त दणदणीत धफजफ्फ जवंजाळ साजरी इहद फजवबसिन चंचल चड फजव फJग्रामीण रजा फूड फ़ंर रबफ एबफ धफजफ्फ धफजफ्फ रणगाडे फजग रणगाडा फजकन तुम्हाला तुमच्या शेतात जाण्याचा रस्ता मिळालाच बघा कायदा काय सांगतो शेतकऱ्यांसाठी रस्त्याबाबत खूप मोठ्या भानगडीत निर्माण होतात एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्याकरता रस्ता मिळत नाही हा रस्ता मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल शेतासाठी रस्ता मिळवण्याचे तर दूध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 143 नुसार तुम्ही दुसऱ्याच्या शेतात ऊन शंभर टक्के रस्ता मिळू शकतात तहसीलदार तो मला तुमच्या बांधावरून रस्ता मिळवून देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला तहसीलदारांकडे तक्रार नोंदणी अर्ज सादर करावा लागेल की आम्हाला या शेतातून जाण्यासाठी रस्ता पाहिजे किंवा आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा या तक्रारीवर तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल आणि आता सोबत तुम्हाला कोणत्या बाजूने रस्ता पाहिजे याचा खास चा नकाशा लावावा लागेल तसेच आणखी एक म्हणजे तुमची शेतीचे शासकीय मोजणी झालेली असेल तर त्याचा नकाशा लावावा लागेल तसेच तीन महिन्याच्या आतील सातबारा तुम्हाला अर्जाला जोडावा लागेल शेताच्या बाजूच्या किंवा आमच्या शेतातून रस्ता पाहिजे त्या शेती विषयी काही माहिती असेल तर ती माहिती अर्जासोबत जोडून तो अर्ज तहसिलदाराकडे सादर करावा हा रजा तहसीलदारांकडे केल्यानंतर तहसीलदार त्या शेतकऱ्याला अधिकृत नोटिस पाठवतो त्यांना तहसीलदार साहेब अधिकृत तारीख देतात या नोटिसा पाठवल्यानंतर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार दिलेल्या दिनांक आला तिथे प्रत्यक्षपणे येऊन पाहणी करतात मला सर्वप्रथम तुम्हाला खरच रस्त्याची गरज आहे का पूर्वीच्या मालकाचा रस्ता कोणता आहे हे पाहिले जाते तुमच्या शेतात जाण्यासाठी जवळचा रस्ता कोणता आहे हे पाहताच रस्ता किती फुटाचा आहे तुम्ही ज्या रस्त्याची मागणी करत आहात त्यासाठी तुम्हाला दुसरा रस्ता आहे का याचे सर्व पाहणी करतात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतात रस्ता तयार करण्यासाठी काही नुकसान होते का याची सर्व दक्षता घेतली जाते दोघांचे बाजू लक्षात घेऊन तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यावर आपला निर्णय ठरला होता जर खरोखरच तुम्हाला रस्त्याची गरज आहे आणि त्यासाठी इतर कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नसेल तर तुम्हाला तिथूनच मार्ग काढून देतील पायवाटेचा रस्ता असेल तर आठ फुटाचा रस्ता तुम्हाला मिळेल अशी काही तरतूद आहे गाडी वाटेचा 812 फुटाचा रस्ता देखील असेल तरच सुद्धा एक तरतूद आहे शेजारच्या शेतकऱ्याचा नकार असेल परंतु तुम्हाला खरच रस्त्याची गरज असेल तर तुम्हाला ते रस्ते जमीन महसूल अधिनियमानुसार मिळू शकतात