जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी jaminichi supikta

मातीचे आरोग्य जपताना मातीत असलेल्या उपयोगी सूक्ष्मजीवांच्या जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. सोबतच शेतकऱ्यांनी शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त क्षेत्रावर हिरवळीच्या खतांचा वापर करावा. पीक उत्पादन करतात जमीन वापरताना पाण्याचा काटेकोर आणि कार्यक्षम वापर व्हायला हवा म्हणजेच पारंपारिक सिंचन पद्धत बदलून सूक्ष्म सिंचनाद्वारे पिकास पाणी देण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे दरवर्षी पिकांची फेरपालट होणे आवश्यक आहे. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या शिफारस केल्याप्रमाणे कमीतकमी वापर होण्याची अत्यंत महत्त्वाची बाब आहे. चांगले आरोग्य असलेली जमीन कोणते जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा क्षारांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त नसावे.सेंद्रिय कर्ब एक टक्‍क्‍यापेक्षा जास्त असावे. चुनखडीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावे. एक चौरस मी जमिनीमध्ये कमीत कमी एक गांडूळ असावे. पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. क्षारयुक्त आणि चोपण नसलेले जमीन असावी. योग्य त्या सर्व अन्नद्रव्यांचा समतोल पाणीपुरवठा करणारी जमीन असावी पाणी आणि हवेचे योग्य प्रमाणात जमीन असावी भरपूर जिवाणू नियुक्त असलेली जमीन असावी. विषारी द्रव्य जमिनीत नसावीत.

जमिनीचे गुणधर्म व उत्पादन जमिनीचा सामू व क्षारांचे प्रमाण जास्त यावरून तिच्यातील अन्नद्रव्य पुरवठा क्षमतेची कल्पना येथे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ओडखूनत्या जमिनीची घडण फुल जलधारण क्षमता निचऱ्याचे प्रमाण, जिवाणूंच्या कार्यक्षमतेचे पातळी याची कल्पना येते. बहुतेक गुणधर्मानुसार पोत मुळांच्या वाढीस वातावरण किती अनुकूल आहे तर जैविक गुणधर्म वरून जमिनीतील अन्नद्रव्य पुरवण्याचे प्रमाण सेंद्रिय पदार्थ विघटनाचा वेग व त्यामुळे भौतिक व रासायनिक गुणधर्मावर होणारा परिणाम याची कल्पना येते. जमिनीची सुपीकता पातळी वाढली की उत्पादनाची पातळी वाढते तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले की त्या प्रमाणात पीक उत्पादनाची पातळी वाढते. बरेचदा क्षारयुक्त जमिनीत पिकाला अन्नद्रव्य व पाणी शोषण करण्यास अडचण येते व त्यामुळे उत्पादन घटते. जास्त चुनखडीच्या जमिनीत स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात मिळण्यास अडचण येते तसेच चोपण जमिनीतसुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता कटाक्षाने जाणवते व त्याने हलक्‍या जमिनीची पोताने हलक्‍या जमिनीची जलधारण क्षमता कमी असल्याने वारंवार पाणी द्यावे लागते. भारी खोल जमिनीत जलधारण क्षमता चांगली असली तरी धरून ठेवलेले पाणी पिकाला सहजपणे मिळत नाही. मुळे खोल व दूरवर जात नाही जमीन व पीक नियंत्रण करीत असताना जमिनीचा सामू चे अत्यंत महत्त्व आहे. समोरच्या प्रमाणावरून योग्य पिकाची निवड खत व पाण्याचे नियोजन व जमीन सुधार पदार्थांचा वापर ठराविक घेतो.सूक्ष्मजीवांच्या कार्यक्षमतेवर आणि अन्नद्रव्य पुरवण्याच्या प्रमाणावर फार महत्त्वाचा परिणाम होतो .

जमिनीची सुपीकता वाढविण्याचा मार्ग
खते जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असताना जमिनीची घडण बिघडत असेल, जमिनीत निचरा होत असेल,जमिनी क्षारयुक्त असेल, जमिनीची जलधारण क्षमता फार कमी असेल तर भर खतांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यासाठी हिरवळीचे खते, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत कोंबडीच्या खत लेंडी खत यासारखे खते वापरल्यास फायदा होतो.

पिकांचे फेरपालट पीक सतत घेण्याने दोन तोटे होतात एक म्हणजे जमिनीची फुल बिघडते व दुसरे जमिनीत सूक्ष्म जीवांचे कार्यक्षमता कमी होते त्यामुळे उत्पादनात घट येते, हे टाळण्यासाठी स्वतः पिकांची फेरपालट करावी.

पूर्वमशागत व अंतर मशागत
पीक व जमीन यांचे संबंध लक्षात घेऊन पूर्वमशागतीच्या व आंतरनंतर मशागतीच्या स्वरूप ठरवावे आच्छादन तंत्राचा वापर केला तर आंतरमशागत करावी लागत नाही किंवा ती कमी करावी लागते.

जैविक खतांचा वापर ही एक अत्यंत महत्त्वाची सुधारणा हे जैविक खतांच्या वापरामुळे पीक उत्पादनात वाढ व खतांचा वापर सेंद्रिय स्वरूपात एकाला नाथाचा सतत पुरवठा स्फुरद अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मोठी मदत होते जैविक खताच्या वापरामुळे उगवण व पिकाचे झपाट्याने वाढ होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते जमिनीची पोत सुधारण्यासाठी फायदे होतात. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर प्रत्येक पिकाला निर्णय 17 अन्नद्रव्याची गरज असते. मंगल जस्त तांबे बोरॉन सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखल्या जातात यांना द्रव्याच्या उपस्थितीत नत्र स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर भरपूर होऊ शकते चुनखडीयुक्त जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये देण्याचे गरज जास्त असते.चोपण जमीन सुधारण्याचा मार्ग जमीन विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त रेखा अन्नद्रव्य व पाणी शोषण करण्यास फार अडचण येते व त्यामुळे पीक उत्पादनात घट होते जमिनीतील क्षार निघून जावेत म्हणून भर खतांचा वापर वाढण्याची सोय करणे हे नेहमीच योग्य आहे अशा जमिनीमध्येआयर्न पायरेट्स याचा वापर करावा तसेच जमिनीचा सामू कमी करण्यासाठी गांडूळ खताचा वापर करता येतो. जमीन क्षारयुक्त होणारच नाही असा प्रयत्न केल्यास जमीन बिघण्याची वेळ येत नाही.

शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब सध्याची शेती पद्धतीला आपण पारंपरिक शेती पद्धती असे म्हणतात कारण या पद्धतीत अनेक रासायनिक पदार्थांचा रासायनिक खते तणनाशके कीटकनाशके त्याचा वापर होतो. त्यामुळे प्रदूषण वाढते जमीन खराब होते. कार्यक्षमता कमी होते जमिनीची सुपीकता पातळी कमी होऊन नापीक होण्यास सुरुवात होते हे सर्व टाळण्यासाठी आपण सेंद्रिय शेती गांडूळ शेती पद्धतीचा जमेल तितक्या प्रमाणात अवलंब करणे गरजेचे आहे. पीक नियोजन जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मानुसार जमिनीच्या व पिकांचे नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते तसेच जमिनीची सुपीकता टिकवणे च्या दृष्टीने उपयुक्त असते परिस्थितीनुसार कोणती पिके लावावी त्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.हशशसन धडाज धडाज दHदJजध्धड धडाज दगड धडाज सकाळी सजडब्क्सज धडाज धडा दजदण्ड धडाज धधड धडा धडपड दजड धडाज द्या षड्ज धडाज कNव्यक्ती चणचण कॅनकब कणकण वनस्पती क्सब्क्स नवनवीन क्सनकन क्सनकन क्सबकण क्सब्क्स कंबकन क्सब्क्स चक्क फजफज झंडन दणदणीत धडJधडाज धडाज धडक साजूक डीआरडीओ मध्ये हजारो पदांसाठी भरती पाथरा दादा वी पास सरकारी नोकरी या शोधणारा उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी संरक्षण संशोधन व विकास संघटना डीआरडीओ सेंटर फार पर्सनल पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट लवकरच सांगा हा डी आर टी सी संरक्षण-संवर्धन तांत्रिक संवर्ग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रसिद्ध करत आहे या भरती अंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे या पार्टीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व मतदार डीआरडीओच्या अधिकृत वेबसाईट असून आता पाचवा आणि डाऊनलोड करू शकता डीआरडीओ द्वारे करण्यात येणारा या भरती अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गडबड आणि तंत्रज्ञान या पदांची भरती केली जाईल या पदावरील उमेदवारांच्या भरतीसाठी परीक्षा घेतली जाईल वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गडबड आणि तंत्रज्ञान काठावर भरतीसाठी दावे होते ना अर्ज करू शकतील दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील भरतीच्या तपशीलवार वेळापत्रक लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कडे विज्ञान किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा संबंधित विषयांमधील डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे टेक्निकली या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यता फक्त बोर्ड किंवा संस्थेमधून दहावी पास किंवा त्यांच्या समकक्ष असणे आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे वय मर्यादा उमेदवारांचे वय मर्यादा किमान 18 वर्षे आणि कामाला 28 वर्षे असावेशाश्वत शेती पद्धतीचा अवलंब सध्याची शेती पद्धतीला आपण पारंपरिक शेती पद्धती असे म्हणतात कारण या पद्धतीत अनेक रासायनिक पदार्थांचा रासायनिक खते तणनाशके कीटकनाशके त्याचा वापर होतो. त्यामुळे प्रदूषण वाढते जमीन खराब होते. कार्यक्षमता कमी होते जमिनीची सुपीकता पातळी कमी होऊन नापीक होण्यास सुरुवात होते हे सर्व टाळण्यासाठी आपण सेंद्रिय शेती गांडूळ शेती पद्धतीचा जमेल तितक्या प्रमाणात अवलंब करणे गरजेचे आहे. पीक नियोजन जमिनीच्या भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मानुसार जमिनीच्या व पिकांचे नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते तसेच जमिनीची सुपीकता टिकवणे च्या दृष्टीने उपयुक्त असते परिस्थितीनुसार कोणती पिके लावावी त्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे

Leave a Comment