शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात करडई चे भरपूर उत्पन्न कसे घ्यावे Kardai lagvad

शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात करडईचे भरपूर उत्पन्न कसे घ्यावे kardai lagvad

शेतकरी मित्रांनो करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे .पावसाळ्यानंतर उपलब्ध ओलाव्या वर सुद्धा चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे इतर रब्बी पिकांना पेक्षा कोरडवाहू क्षेत्र करता हे पीक वरदान आहे.एकेकाळी भारत हा करडई च्या उत्पादनांत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर होता. जगातील पन्नास टक्के उत्पादन भारतात होत असे. तर जवळपास सर्वच राज्यांमध्ये करडई लागवड बियांतील तेलाकरिता केली जाते. महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद, परभणी, बीड, अहमदनगर,औरंगाबाद,जालना,हिंगोली, लातूर, पुणे सोलापूर, वाशीम, अकोला, बुलढाणा आणि अमरावती हे जिल्हे करडई पिकांकरिता ओळखले जातात.

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात विशेषता विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडीखालील क्षेत्र, हलक्‍या जमिनीत लागवड,पिकांची फेरपालट न करणे, जमिनीची पूर्वमशागत करताना ओल तुटणे.उशिरा ते अतिउशिरा पेरणी करणे, बियाणे ओळीत न पडणे,रासायनिक खताच्या मात्रेत बदल न करणे, बीजप्रक्रिया न करणे योग्य वेळी संरक्षित ओलित न करणे व मावा किडीचे व्यवस्थापन नीट न करणे ही आहेत. करडई या पिकाला थंड हवामान मानवते. पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत जास्त पाऊस आणि पाणी साचून राहणे या पिकास मानवत नाही. त्याचप्रमाणे उच्च तापमान आणि अती थंडीचा या पिकावर विपरीत परिणाम होतो.

करडई या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते खोल ओल टिकवून ठेवणारी परंतु चांगले निचरा होणारी जमीन निवडावी.क्षारयुक्त जमिनीतसुद्धा हे पीक येते. सोयाबीन काढल्यानंतर उपलब्ध ओलाव्यावर कुठलीही मशागत न करता हे पीक घेता येते. अतिखोल किंवा आती उधळ पेरणी केल्यास उगवण होत नाही म्हणून योग्य ओलावा पाहून योग्य खोलीवर पेरणी करावी.तसेच उडीद मुंगनंतर हे पीक हमखास येते. करडई या पिकास काटे असल्यामुळे जनावरापासून त्रास होत नाही. कोरडवाहू क्षेत्र करित हे पिक वरदान आहे. ओलिताखाली सुद्धा हे पीक चांगले घेता येते परंतु ओलावा खालील करडईचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे.

करडईचे एकच पीक घ्यायचे असल्यास उन्हाळ्यात एक वेळ नांगरणे,वखरणीच्या दोन ते तीन पाळ्या देऊन काडीकचरा वेचून जमीन चांगली भुसभुशीत करावी. पावसाळ्यात दर पंधरा दिवसांनी वखरणी करून पाणी जिरवुन तण नियंत्रण करावे. दुबार पीक घ्यावयाचे असल्यास खरीप पिकांचे काढणीनंतर कमीत कमी मशागत करून जमीन पेरणीस तयार करावी. जेणेकरून ओलावा टिकून राहील म्हणजेच उगवण चांगली होऊन रोपांची संख्या चांगली मिळेल.

पूर्वमशागत करताना शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी पाच टन शेवटच्या वखरणी अगोदर जमिनीत मिसळावे. भारी जमिनीत हेक्‍टरी दहा किलो तर मध्यम जमिनीमध्ये हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाणे वापरावे. संकरित वाणाचे साडेसात किलो बियाणे वापरावे. करडई ची पेरणी सप्टेंबरच्या चौथ्या ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात केल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव कमी राहतो व चांगले उत्पादन मिळते. ओलिताखालील करडई ची पेरणी ऑक्टोबर शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. उशिरात उशिरा नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात पेरणी करावी. बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून पेरणी केल्यास उगवण लवकर व चांगले होते.

पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजेच बियाणे व खते एकाच वेळी देता येतील पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 45 सेमी ठेवावे करडई एक सलग न घेता हरभरा जवस आंतरपीक पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

करडई हे पीक रासायनिक खतास उत्तम प्रतिसाद देते कोरडवाहू करडई पिकाची पेरणी सोबत 40 किलो नत्र व 25 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे.या पिकाचे विरळणी पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांनी करून दोन रोपात वीस ते तीस सेमी अंतर राखावे हेक्‍टरी झाडांची संख्या 75 हजार ते एक लाखापर्यंत ठेवावे आवश्‍यकतेनुसार एक ते दोन वेळा निंदण व डवरणी करून जमीन तणविरहित व भुसभुशीत केले न ओलावा टिकून राहण्यास मदत होते. जेथे मजूरांचे चुनचून आहे तेथे ओलिताखाली करडई मध्ये तणनाशक गरज भासल्यास वापर करावा त्यासाठी पेरणीपूर्वी जेथे ओलिताची सोय आहे तेथे पिकास 30, 50 किंवा 65 दिवसांनी ओलिताच्या तीन पाळ्या दिल्यास अधिक उत्पन्न मिळते. एकाच ओलिताची सोय असल्यास 50 दिवसांनी दोन ओलिताची सोय असल्यास 30 ते 50 दिवसांनी ओलित द्यावे.पीक हलक्या जमिनीत घेतल्यास ओलिताच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात. खोल काळ्या जमीनित अधिक उत्पादन व आर्थिक नफा आणि जास्त पाणी वापर कार्यक्षमता मिळवण्याकरता करडईला पहिले ओलित वाढीच्या अवस्थेत आणि दुसरे ओले दाणे भरण्याच्या अवस्थेत द्यावे. ओलीत करताना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

करडईला ओलीत करण्यासाठी विशिष्ट पद्धत वापरावी दोन तासांच्या आत दांडा धरून दांड्याने फक्त पाणी शेवटपर्यंत घेऊन जावे. झाडांना पाण्याचा स्पर्श होण्याची किंवा झाडाच्या अगदी बुडाशी पाणी देण्याची गरज नाही. पिकांची पाने आणि बोड्या पिवळ्या पडल्या नंतर काढनी करावे त्यानंतर झाडाचे लहान लहान ढिग शेतातच वाढवण्यासाठी ठेवावे ते झाड चांगले वाडल्यानंतर काठीने बदलून किंवा थ्रेसर साह्याने मळणी करून बिया वेगळ्या कराव्यात अलीकडे कम्बाईन हार्वेस्टर मुळे काढणे सुकर झाली आहे याचा वापर करावा नंतर बिया स्वच्छ करून वाळवून साठवून ठेवाव्यात. मध्यम जमिनीत हेक्‍टरी 10 ते 12 क्विंटल आणि भारी जमिनीत 14 ते 16 क्विंटल उत्पादन मिळते ओलीत केल्यास 20 ते 25 क्विंटल एवढे उत्पादन मिळू शकते वरील प्रमाणे करडई उत्पादनासाठी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच चांगले उत्पादन मिळू शकते. जधडज फजफा डबक्यात धफबीफ फहफJबध्द धधड चंदन धधड धडज दबडज धडजड धडज्ड धडज दग्ध धडी कॅनकब कनक्सन कॅनक्सनक कॅनक्सनक क्सBदिली क्सब्क्स दबडज फजफज शफगक्सज धफग कंबच ढधड फजफज षड्ज कॅनव्हासवर चंद्र दगडफेकीत दनफज चढक्स धफJफायदा होणार बीफHफायदा फहफ फक्त पन्नास रुपयात डुप्लिकेट पॅन कार्ड ते पण ऑनलाईन घरी पॅन कार्ड आवश्यक कागदपत्र पाहिजे काय हाय कर भरणे असो पॉलिसी घेणे असो बँक खाते उघडणे असो किंवा कर्ज घेणे असो तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हे सर्व काम सहज होईल त्याचबरोबर पॅन कार्ड नसेल तर अनेक महत्त्वाची कामे थांबू शकतात कोणत्याही कारणाने तो हरवला किंवा खराब झाला तर डुप्लिकेट पॅन कार्ड दारी आयकर विभागाकडून मिळू शकतो डुप्लिकेट पॅन कार्ड हे मुळखत काढा इतकेच वैद्य डुप्लिकेट पॅन कार्ड हे मूळ काढा एवढेच वैद्य आहे हा एक दस्तऐवज कोणत्याही अडचणी शिवाय खोटे वापरला जाऊ शकतो मात्र नवीन कार्डसाठी अर्ज करण्यापेक्षा डुप्लिकेट पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे तर टप्प्याटप्प्याने आपणही प्रक्रिया जाणून घेऊया डुप्लिकेट पॅन कार्ड साठी आपण केव्हा अर्ज करू शकता जर तुमच्या मूळ पॅन कार्ड हरवले किंवा चोरीला गेले असेल तर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड साठी विनंती अर्ज करू शकता पत्ता सही आणि इतर तपशील बदल झाला असेल तर या प्रकारात डुप्लिकेट पॅन कार्ड साठी ही विनंती अर्ज करू शकता डुप्लिकेट पॅन कार्ड साठी अर्ज करण्याची पद्धत सर्वप्रथम आपल्याला या शासनाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावे लागेल त्यानंतर क्विक लिंक्स विभागाच्या डाव्या बाजूला उपलब्ध आहेत ऑनलाईन पॅन सर्विसेस अंतर्गत आपला फॉर ऑनलाईन वर जा अरे प्रिंट ऑफ पॅन कार्ड वर स्क्रोल करा आपला फार पेन ऑनलाइन ऑनलाइन अर्ज पोस्ट वर क्लिक केल्यास आपल्या सोमवारी उघडेल येथे आवश्यक ती सर्व माहिती बरोबर आहे आपला पॅन नंबर त्यामध्ये टाका पॅन कार्ड पुनर्मुद्रित करण्यासाठी तपशील विभागाअंतर्गत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आपला पॅन नंबर आपला आधार क्रमांक आपल्या पॅन कार्ड चे आपला महिना आणि जन्म वर्षाचे जोडलेला आहे नोटिफिकेशन डिक्लेरेशन बॉक्स वरचा कॅप चाकोर टाका आणि अर्ज सबमिट करा सर्व माहितीची पडताळणी करा आणि ओटीपी मिळविण्यासाठी मोड निवडा कोटीपेक्षा टाका आणि त्याची पडताळणी करा पेमेंट पद्धत निवडा पॅन कार्ड जर भारतात पाठवायचे असेल तर त्याची किंमत 50 रुपये असेल तसेच दुपलिकेट फिजिकल पॅन कार्ड पॅन कार्ड ऑर्डर करण्याचा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे आवश्यक देयक पूर्ण करा त्यानंतर आपल्याला आपल्या रेकॉर्ड साठी एक पावती क्रमांक दिला जाईल

Leave a Comment