पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संपूर्ण माहिती panlot
जलसिंचनाच्या साधनांच्या विकासाला अनेक मर्यादा लक्षात घेऊन जिरायती शेती क्षेत्राची उत्पादकता वाढविण्यास व उत्पादनातील अस्थिरता कमी करण्यासाठी जमिनीत जास्त जास्त पावसाचे पाणी साठविण्यासाठी व तिला झोप प्रतिबंधक करण्यासाठी संयुक्तिक समृद्ध व जलसंधारण उपाय योजना आणि योग्य जमीन वापर पद्धती अमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे.
आजच्या घडीला कृषी क्षेत्राला भेडसावणाऱ्या बदलत्या वातावरणाचे पिकाच्या आणि इतर घटकांवर होणारे परिणाम कमी ठेवण्यासाठी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने राबविणे हे काळाची गरज ठरू पाहत आहे. त्यासाठी जमीन पाणी तसेच इतर साधन संपत्ती म्हणजे वनस्पती, पशुधन मनुष्यबळ इत्यादीचा समावेश करून पाणलोट क्षेत्र विकास योजनाही गावकऱ्यांचे किंवा शेतकऱ्यांचे सहकार्य व सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन याचे शास्त्रशुद्ध संकल्पना महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात अतिशय समर्पकपणे मांडले आहे.गेल्या काही वर्षात ही संकल्पना बऱ्यापैकी प्रगत झालेली असून यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे अभिप्रेत आहे. जमीन पाणी तसेच त्या भागावर आपला उदरनिर्वाह करता अवलंबून असणारे मानवी जीवन संपन्न करणे हा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन चा मुख्य उद्देश मानला जातो. विशेषता ज्या भूभागावर पावसावर आधारित पर्जन्य आधारित शेती व्यवसाय आहे अशा ठिकाणी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाला विशेष महत्त्व आहे.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन यामध्ये जमीन पाणी वनस्पती संवर्धनाचा विचार एकत्रित करून त्यांना एकात्मिक स्वरूपात केला जातो. कारण या नैसर्गिक घटकांचा संबंध हे परस्परांना पूरक असून पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनामध्ये या तीनही घटकांचा विचार करणे अभिप्रेत आहे. पाणलोट क्षेत्रावर पडलेल्या पावसाने अपधाव निर्माण होतो अशा क्षेत्रातील एका ठराविक मुखावाटे बाहेर पडताना मोजला आणि पडलेला पाऊस मोजला तर आपण हवेचे पावसाचे किती प्रमाण आहे ते माहित होईल. विकास कामानंतर पाणी जमिनीत जास्त मुरेल व आपण अपधाव कमी होईल आणि अशा मोजमाप आधारे केलेल्या विकास कामाचे मूल्यमापन करता येईल. तसेच पाणलोट क्षेत्र विकासात जमीन व पानी दोन्हींचा विचार होतो. शेतीसाठी या दोन नैसर्गिक स्त्रोतांचे बदलते हवामान परिस्थिती शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन आणि नियोजन केले तरच येणाऱ्या काळात आपण शेती व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. पाणलोट क्षेत्रातील साधन संपत्तीच्या उपलब्धतेनुसार व त्या क्षेत्राच्या गरजेनुसार या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे असू शकतात.
पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचा शास्त्रीय पद्धतीने वापर व व्यवस्थापन करून कृषी उत्पादन वाढविणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे मृदा व जलसंधारणाच्या विविध उपायोजन पावसाचे पाणी जमिनीत जिरून साठवून त्यावर काळात वापरास उपलब्ध करणे आणि भूजल पातळी वाढून पिण्याचे व शेतीपयोगी पाण्याचे दुर्भिक्ष कमी करणे जमिनीच्या तिच्या उपयोग ते नुसार वापरणे तसेच वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून उत्पादन क्षमता टिकविणे. शेतीपयोगी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून त्यासोबत इतर जोड व पूरक धंद्यावर भर देऊन रोजगार निर्मिती करणे. लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावणे.
पाणलोट क्षेत्राचा विकास करताना क्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचे तेथील जमिनीचे भौगोलिक परिस्थिती तेव्हा प्रकार लक्षात घेऊन आणि त्या प्रदेशात घेण्यात येणार्या पीक पद्धती व वाढणाऱ्या वनस्पती चे योग्य रीतीने वापर करून त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यावर जास्त भर देणे कर जरुरी आहे. त्यासाठी अशा क्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचा थेंब वाया न जाता त्याचे योग्य ठिकाणी व योग्य वेळी नियोजन होणे आवश्यक आहे. पाणलोटातील लागवडीलायक किंवा लागवड योग्य जमिनीवर तसेच तेथील उघडी व नाले यावर योग्य त्या मृद व जलसंधारणाच्या पद्धतीचा वापर करून मातीची धूप थांबवून पावसाचे पाणी जिरविले किंवा साठविले जाईल याची काळजी घेतली पाहिजे. कोरडवाहू शेतीसाठी आजच्या वातावरण बदलाच्या काळात महत्त्वाचे जर काय असेल तर ते मूलस्थानी जलसंधारण तंत्रज्ञानाचे काटेकोरपणे अवलंब करणे जरुरीचे झाले आहे जिथे पाणी हळूहळू जिथे अशा ठिकाणी शेतातून वाहून जाणारे पाणी पाऊस व्यवस्थापन पद्धतीचा उपयोग करून पानलोट द्वारे हळू शेताबाहेर काढून ते सपाट प्रदेशात शेततळे किंवा खोलगट भूप्रदेश असल्यास नाला बंद करून साठवावे त्या प्रकारे वाहून जाणाऱ्या पाण्याच्या गाडीच्या काळात संरक्षण ओलितासाठी किंवा भूजल पातळी वाढवण्यासाठी उपाय करून घेता येतो हा विकास कार्यक्रम राबविताना पाणलोटाचे लघु पाणलोटात विभाजन करून ते मागील भागाकडून राबविला पाहिजे. जेव्हा प्रत्यक्ष या सूक्ष्म पाणलोट क्षेत्र समजून तेथे जमिनीच्या अवस्था लक्षात घेऊन योग्य पीक पद्धती फळबाग वर्गीकरण आणि कुरण विकास योजनेचा राबवून उत्पादनाचा आणता येईल. पाणलोट क्षेत्रातील विकासाची कामे ठरवताना पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे वर्गीकरण करणे फार महत्त्वाचे आहे. पाणलोटक्षेत्र व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून असे वर्गीकरण करण्यासाठी जमिनीची क्षमता आणि मर्यादा या निकषांचा विचार करून ते केले जाते.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन करणे म्हणजे जमिनीच्या क्षमतेनुसार त्याचा वापर करणे आणि मर्यादांचा विचार करून योग्य उपचार पद्धती अवलंबणे होय जमिनीचे वर्गवारी करण्यासाठी जमिनीच्या उताराची तीव्रता जमिनीचा पोत जमिनीची खोली निचरा क्षमता जलग्रहण व जलसंवर्धन क्षमता जमिनीची सुपीकता एकूण अन्नधान्य अन्नद्रव्याचे प्रमाण पृष्ठभागावर तसेच पृष्ठभागाखाली असणारा कठीण थर चुनखडी तसेच इतर क्षारांचे प्रमाण या सर्व बाबींचा विचार करून त्या जमिनीचे पीक उत्पादनासाठी चे उपयोगिता क्षमता व मर्यादा लक्षात घेऊन त्याची वर्गवारी ठरविली जाते. पाणलोट क्षेत्र विकासाच्या आधाराने गावातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विकास आणि व्यवस्थापन केल्यास जल आणि अन्नधान्य सुरक्षा मोहीम अयशस्वी होऊन करोडो शेतकरी वर्गाचे सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा करता येईल प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताला लघुपाट अलोट क्षेत्र म्हणून विचारात घेऊन पावसाचा पडलेला थेंब थेंब कशा पद्धतीने मूलस्थानी अडविला आणि जिरवायला जाईल नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 318 जागा नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 318 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत विविध पदांच्या एकूण 318 जागा वैद्यकीय अधिकारी बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी एम पी डब्ल्यू आणि स्टाफ नर्स महिला पुरुष पदांच्या जागा अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 6 सप्टेंबर 2022 पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवणे आवश्यक आहे अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार त्रंबक रोड नाशिक सदर पदे नाशिक महानगरपालिका नाशिक अंतर्गत कार्यान्वित आरोग्यवर्धिनी केंद्र करत आहेत वृत्तपत्रे ही अत्यंत कंत्राटी स्वरूपाचे असून नियुक्त अकरा महिने कालावधीचे राहील शासनाने सदर पदे मंजूर केल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल जाहिराती रुदय राज्य शासनाचे नियमित होते ना सुंदर कंत्राटी स्वरूपातील बदल आहेत सदर पदावर कायम पानाचा करणार नाही तसेच पदासाठी शासनाच्या सेवानियम लागू राहील तसेच ऊर्जा व शासकीय सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण तेव्हा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही अनुभवी उच्च शैक्षणिक आवडता धारकास प्राधान्य दिले जाईल एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवाराने परत एकदा करता स्वतंत्र अर्ज सादर करावेत एकापेक्षा अधिक अर्ज करतांना अर्जासोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे रुपये कार्यालयात सादर करावा सदर व भरती प्रक्रिया करता अर्ज शासनाने लेखी परीक्षा मुलाखत प्रक्रिया निवड यादी प्रसिद्ध करण्यावर खते अक्षर प्राप्त करून घेणे तथा अनेक आले काढण्याआधी रेसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान आकडे प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार भरती प्रक्रिया पार पाडून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इत्यादी बाबतचे सविस्तर तपशील वेळोवेळी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील उमेदवारांनी नोंद घ्यावी यासाठी उपाययोजना करणे अतिशय आवश्यक आहे.जलसंधारणाच्या पद्धतीचा वापर करून मातीची धूप थांबवून पावसाचे पाणी जिरविले किंवा साठविले जाईल याची काळजी घेतली पाहिजे. कोरडवाहू शेतीसाठी आजच्या वातावरण बदलाच्या काळात महत्त्वाचे जर काय असेल तर ते मूलस्थानी जलसंधारण तंत्रज्ञानाचे काटेकोरपणे अवलंब करणे जरुरीचे झाले आहे