पशुपालकांनी शेळ्यामेंढ्या चे लसीकरण का करावे Vaccination

शेळ्या-मेंढ्यांचे लसीकरण का करावे shelimendhi

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी गाई, म्हशी किंवा शेळ्या यांचा उत्पन्नासाठी उपयोग करतात. पशुपालन करत असतांना पशूंची देखभाल सुद्धा तेवढेच घ्यावे लागते.अनेक प्रकार चे असे आजार आहेत ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो हे प्रमाण टाळता यावे आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता यावे यासाठी जनावरांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. शेळ्या मेंढ्यामध्ये संसर्गजन्य रोगाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या आरोग्याच्या मोठ्या प्रमाणात हानी होऊन शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते हे आजार टाळण्यासाठी लसीकरण करणे अत्यावश्यक आहे.

उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या म्हणीप्रमाणे एखादी गोष्ट वेळेवर केले तर पुढील नुकसान नक्कीच कळते. त्यामुळे जर पशुपालकांनी शेळ्या मेंढ्यामध्ये लसीकरण योग्य वेळी केल्यास बराच आजारांचा प्रतिबंध होतो आणि त्याच्या उपचारावरील खर्च कमी होतो, तसेच मृत्यूचे प्रमाण सुद्धा टाळता येते आणि शेळ्या मेंढाय मधील नफा वाढविता येतो. लस म्हणजे जैविक पद्धतीने विशिष्ट आजारांच्या रोगांपासून किंवा तशाच प्रकारच्या जंतूंच्या पेशीपासून कृत्रिम रित्या तयार केल्या जाणाऱ्या द्रावण म्हणजे लस होय.कृत्रिम रीत्या तयार केलेले असे द्रावण शेळ्या-मेंढ्यांना देणे म्हणजे लसीकरण होय. असे निरुपद्रवी जँतूंची लस शेळ्या-मेंढ्यांना दिल्यानंतर त्या शेळ्यांना मेंढ्यामध्ये त्या विशिष्ट रोगाबद्दल प्रतिकारशक्ती निर्माण होत असते.

शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरणाची गरज का शेळ्या-मेंढ्या मधील कोणत्याही आजाराचे जंतू जेव्हा त्यांच्या शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या शरीरात त्यांना विविध प्रकारे मज्जाव क्किंवा प्रतिकार करत असते. तरीही काही कारणांमुळे जेव्हा त्या जन्तु चे शरीरातील प्रमाण वाढले की ते जंतू शरीरात पसरायला सुरुवात होते. तेव्हा शरीरातील पांढऱ्या रक्त पेशी प्रतिरोध करतात हे प्रतिरोधक क्रिया शास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे समजले जाते. शरीरातील वेगवेगळ्या पांढऱ्या पेशी प्रत्येक वेगळ्या जन तुला अचूक ओळखू शकतात आणि त्या विशिष्ट जंतूंना प्रतिकार करण्याची पद्धत अवलंबतात. याशिवाय एखाद्या एकदा शरीरात घुसलेल्या विशिष्ट रोगांच्या जँतूंची ठराविक कालावधीसाठी स्मरण ठेवणे हे काम सुद्धा रक्तातील पांढऱ्या पेशी करत असतात. याच कालावधीत विशिष्ट जन्तू जर दुसऱ्यांदा शरीरात प्रवेश केला तर शरीरातील रक्तातील पांढऱ्या पेशी अतिशय तत्परतेने त्या रोगाच्या जंतूंचा नाश करतात आणि त्या जंतूंचा शरीरात अजिबात प्रादुर्भाव होऊ देत नाहीत.

पांढऱ्या पेशींच्या रोगजंतूंची आठवण देऊन ओढख ढेवण्या च्या खास वैशिष्ट्य चा फायदा लसीकरणात उचलण्यात आला आहे. रोग निर्माण करणाऱ्या जन्तु ना निष्क्रिय किंवा मृत करून शिरिरात टोचायचे जेणेकरून रक्तातील पांढऱ्या पेशी त्या विशिष्ट रोगासाठी अधिक तत्पर राहतील म्हणून एका ठराविक कालावधीनंतर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.अन्यथा रक्तातील पांढऱ्या पेशींना त्या विसर पडतो रोगजंतूंचा जर शेकडा प्रवेश झाला तर रोग निर्माण होऊन होऊ शकतो शेळ्या मेंढ्या मध्ये बरेच रोग आयुष्यात एकदा झाले की परत होत नाहीत याचे कारण या पेशींना ठेवलेले त्या रोगांचे स्मरण आणि प्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची क्षमता होय

लसीकरणा मध्ये बूस्टर हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो बूस्टर म्हणजे आपण एकदा लस दिली तर त्याला त्याचा परिणाम सुरू व्हायला साधारणता 15 ते 21 दिवस लागतात. लसीकरणाचे पहिली मात्रा किंवा डोसा तेवढा परिणामकारक ठरत नाही पण हेच जर दुसऱ्यांदा 15 ते 21 दिवसात परत दिल्यास रक्तातीळ पांढरे पेशी पुन्हा जागृत होतात आणि दुप्पट क्षमतेने त्याचे शक्ती आणि स्मृती कार्यान्वित होते शेळ्या मेंढ्यांमध्ये रोग झाल्यानंतर पांढरा पेशी अधिक जलद गतीने कामाला लागतात म्हणून प्रथम लसीकरण केल्यानंतर त्याच रोख रोगाच्या लसीची पंधरा दिवसांत दुसरी मात्रा देणे म्हणजे बूस्टर डोज देने.ज्या रोगांच्या लसी ची स्मृती ठराविक कालावधीसाठी सर्वसाधारणपणे सहा ते बारा महिन्यासाठी राहत असल्याने त्यांच्या कालावधीत पुन्हा लसीकरण करून घेऊन शरीरातील पांढऱ्या पेशी यांना कायम तयार रोगासाठी तत्पर ठेवावे लागते. म्हणूनच लसीकरण सहा ते बारा महिन्यात पूर्ण करून करून घेणे आवश्यक असते.

लसीकरणा संदर्भात काही खालील मुद्दे लसीकरण 15 दिवस अगोदर शेळ्या-मेंढ्यांना जन्तुकृमीशामक किंवा नाशक औषधे पाजावेत. आजारी शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण करू नये. शारीरिक दृष्ट्या दुभड्यामध्ये शेळ्या मेंढ्या चे लसीकरण करू नये. विविध रोगांच्या लसीची मात्रा वेगवेगळ्या असते काही लस 1 मी ली तर तर काही लसीची मात्रा तीन किंवा पाच मिलि असते तसेच लसीकरण करावयाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात म्हणून असे करणे तज्ञ पशुवैद्यकाच्या कडूनच करून घ्यावे. बऱ्याच लसी या त्वचेचा खाली स्नायु मध्ये किंवा त्याच्यामध्ये दिल्या जातात. लसीकरण साधारण दिवसाच्या सकाळच्या पारी किंवा संध्याकाळच्या वेळी करणे चांगले व परिणामकारक असते. आजारी शेळ्यामध्ये लसीकरण करणे अपायकारक असते. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण पडून आजार बळावण्याची शक्यता असल्याने रोग बडाऊ शकतो शेळ्या-मेंढ्या जर गाभण काळाच्या अंतिम कालावधीत असेल तर शक्यतो बऱ्याचशा जैविक लसी देणे योग्य नसते. कारण त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. लसीकरण हे सुदृढ शेळ्या मेंढ्यांमध्ये करायला पाहिजे कोणत्याही कारणाने जर शेळ्या मेंढ्यांमध्ये तनाव असेल तर रक्तातील पांढऱ्या योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि लसीकरण याचा योग्य परिणाम होत नाही. शारीरिक प्रकृती उत्तम असणाऱ्या आणि कोणत्याही शारीरिक अन्नघटकांची कमतरता नसणाऱ्या शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरणाचा योग्य परिणाम दिसून येतो.

लसीकरणाचा एक निश्चित असा कालावधीत असतो त्याच्या महिन्यामध्ये लसीकरण करणे केव्हाही चांगले असते याचे कारण असे की संसर्गजन्य राज्यात पुन्हा पावसाचे तापमान या भागात मुसळधार पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या चार दिवसात थोडी उसंत दिली होती परंतु कालपासून पुन्हा पावसाची शक्‍यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विचारसरणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे दरम्यान पुणे-मुंबई या मुख्य शहरांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे राज्यात काही भागांत पावसाने उसंत दिल्याने एका ठिकाणी सूर्यदर्शन झाले होते त्यामुळे काही अंशी तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला होता दरम्यान कालपासून पूर्व विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली उत्तर कोकणातील पालघर सहा नाशिक-पुणे जिल्ह्याच्या गाठ मातारा वर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली तर पूर्व विदर्भात अपूर्व मराठवाड्यात विजांचा पावसाची शक्यता होते बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे दिसून येते राजस्थानच्या गंगानगर पासून ईशान्य बंगालच्या उपसागरावर यांचा पट्टा दोन ते तीन दिवसात दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे ओडिसा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती ऐका नाटकापासून कोमोर इन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाची शक्यता आहे दरम्यान मागच्या 24 तासात कोकण कोल्हापूर माथेरान कुडाळ या भागात इस्मे मी पावसाची नोंद झाली सर्व रोड राजापूर जव्हार संगमेश्वर खालापूर माणगाव शहापूर या भागात बीच मिमी पावसाची नोंद झाली लोणावळा महाबळेश्वर पन्नास मे तर इगतपुरी जाता नागरे गगनबावडा येथे तीस मिमी पावसाची नोंद झाली मराठवाडा परिसरात 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे विदर्भातील गोंदिया लाखांदूर सर साल के सहस्रोंच्या या भागात प्रत्येकी वीस मिमी पावसाची नोंद झाली रोगाचा प्रादुर्भाव वर्षातील ठराविक काळातच दिसून येतो. उदाहरणार्थ काही आजार पावसाळ्यात होतात शेळ्या मध्ये आंत्रविषार तर काय आजार उन्हाळ्यात केव्हाही होतात विषाणूजन्य रोगांना मध्ये तर रोग झाल्यानंतर कोणताही उपाय उपलब्ध नसतो जसे शेळ्या मेंढ्याधील मावा किंवा पीपीआर येथे रोग त्यामुळे अशा रोगांचा जंतूंचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी लसीकरण केले तर हे आजार होतच नाहीत.

Leave a Comment