अशाप्रकारे तूर लागवड करा आणि भरपूर उत्पन्न मिळवा tur lagvad
कडधान्य पिकांमध्ये तूर पिकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय लोकांच्या आहारात कडधान्य पिकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच जमिनीची उत्पादकता व पोत कायम राखून अधिक उत्पन्न वेळ राहण्यासाठी विविध पद्धती मध्ये कडधान्य पिकांना नव्याने महत्त्व प्राप्त होत आहे.
बदलते हवामान, कमी पर्जन्यमान असून सुद्धा तुर पिका पासून भरपूर उत्पन्न मिळते. त्यामुळे तुरीचे पीक नगदी पीक म्हणून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. तूर पिकाच्या उत्पादनामध्ये चढ-उतार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे तुरीची लागवड मुख्यतः कोरडवाहू पद्धती मध्ये करणे तसेच स्थानिक जास्त कालावधीच्या व कमी उत्पादन क्षमता असलेल्या वाणांची लागवड करणे. स्थानिक वाण रोगांना बळी पडून उत्पादनात घट आढळून येते.पेरणीच्या वेळी बीजप्रक्रिया न करणे जमिनीची पद्धत शीर मशागत खत पुरवठा, पाणी व्यवस्थापन,झाडांची योग्य संख्या आणि व्यवस्थापन याकडे पुरेसे लक्ष न देणे हे आहे.
जमीन
तूर पिकास मध्यम ते भारी 30 ते 45 सेमी खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक असते. या पिकाची चोपण व क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड करू नये. पिकाच्या वाढीस जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असावा. आम्लयुक्त जमिनीत पिकांच्या मुळावरील गाठी चे योग्य वाढ होत नसल्याने रोपे पिवळी पडतात.
हवामान
तूर या पिकास साधारणतः 21 ते 24 अंश सेंटिग्रेड तापमान चांगले मानवते. पाण्याची कमतरता असेल तर भारी जमिनीत हे पीक जास्तीत जास्त 35 ते 30 ते 35 अंश सेंटिग्रेड तापमानात सुद्धा चांगले होते. तूर या पिकास 700 ते 1000 मी मी वार्षिक सरासरी पर्जन्यमान असावे लागते,मात्र पेरणीनंतर पहिल्या हे ते दीड महिन्याच्या कालावधीत नियमित पाऊस असणे फायद्याचे ठरते. फुले व शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे व समशीतोष्ण हवामान या पिकास आवश्यक आहे. अधिक पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते.
पूर्वमशागत
तुरीची मुळे खोलवर जात असल्यामुळे जमिनीत खोल नांगरून कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. आंतरपीक घ्यायचे झाल्यास मुख्य पिकासाठी केलेले मशागती या पिकासाठी उपयोगी पडते.उत्तम प्रकारच्या मशागतीमुळे मुळांची वाढ चांगली होते. शेवटच्या वखराच्या पाळीच्या अगोदर हेक्टरी 15 ते 20 गाड्या कुजलेले कंपोस्ट खत किंवा शेणखत जमिनीत चांगले मिसळावे.
पेरणीची वेळ
समाधानकारक पाऊस 75 ते 100 मी मी पडल्यानंतर वापसा येताच तुरीची पेरणी करावी. पेरणीस उशीर झाल्यास उत्पादनात घट होते तुरीची पेरणी कोणत्याही परिस्थितीत 15 जुलैपूर्वी संपवावे पेरणीस पंधरा दिवस उशीर झाल्यास 25 ते 27 टक्के व 30 दिवसाचा विलंब झाल्यास 50 ते 58 टक्के घट येते. तुरीची धूळ पेरणी केल्यास उत्पादनात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
बीजप्रक्रिया
अत्यल्प कमी खर्चात अधिक उत्पादन मिळण्यासाठी बीज प्रक्रिया करावी लागते पेरणीपूर्वी पेरणीपूर्वी 2.5 ग्रॅम थायरम अथवा बाईस्टीन दोन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे यामुळे जमिनीतून उद्भवणाऱ्या विविध रोगांपासून पिकांचा बचाव होतो. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दहा ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीजप्रक्रिया करावी यानंतर 250 ग्रॅम रायझोबियम 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे असे बियाणे तासभर सावलीत सुकवावे आणि मग पेरणी करावी त्यामुळे पिकाचे रोग अवस्थेत जमिनीद्वारे उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते, तसेच रायझोबियम जिवाणू संवर्धनामुळे पिकाच्या मुळावरील कार्यक्षम गाठीच्या संख्येत वाढ होऊन हवेतील नत्राचे स्थिरीकरण होऊन त्याचा लाभ पीकास तसेच त्यानंतर येणाऱ्या पीकास होतो स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणास योग्यप्रकारे लावल्यास जमिनीतील स्थिर झालेले स्फुरद उपलब्ध होण्यास मदत होऊन किमान दहा टक्के उत्पादनात वाढ होऊ शकते.
पिकांची पेरणी,अतर
जिरायत लागवड करताना दोन ओळींतील अंतर 90 सेमी व दोन रोपांमधील अंतर 20 ते 30 ग्रॅम एवढे ठेवावे .हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे होते. बियाणे चार ते पाच सेंमी खोल पडेल अशा प्रकारे पेरणी करावी बागायतीसाठी एके ठिकाणी दोन-तीन बिया टाकून 90×90 टोकण पद्धतीने लागवड करावी टोकण पद्धतीने लागवड केल्यास पाच ते सहा किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे होते.
आंतरपीक
तुरीचे प्रचलित क्षेत्र आणि उत्पादन वाढविण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तुरीमध्ये बाजरी, कापूस, ज्वारी, सोयाबीन, मूग,उडीद या आंतरपीक पद्धतीचा वापर केल्या जाते फायदा होतो.
रासायनिक खते
तुरीच्या पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद पेरणी बरोबर दोन चाकाच्या पाभरीने घ्यावे. जमिनीच्या पृथक्करण कमतरता आढळल्यास ते 30 किलो पालाश वापरावे त्याशिवाय हेक्टरी 20 ते 25 किलो गंधक जिप्सम मधून वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे पण स्फुरद सिंगल सुपर फास्फेट म्हणून दिले असता त्यातील 12 टक्के गंधकाचा तूर पिकास उपयोग होतो. जमिनीत जस्ताची कमतरता भासल्यास पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी 15 किलो झिंक फॉस्फेट वापरल्याने उत्पादनात 25 टक्के वाढ झाल्याचे संशोधनाचे निष्कर्ष आहेत कोरडवाहू तूर पिकामध्ये दोन टक्के युरिया पीक फुलावर येत असताना फवारणी केल्यास फायदा होतो तुरीचे पीक सुरूवातीच्या काळात अतिशय सावकाश वाढते. त्यामुळे सुरवातीच्या काळात तणांचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो 21 ते 25 दिवसांचे असताना पहिली आणि त्यानंतर 30 ते 35 दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी या पिकास सुरुवातीच्या काळात 15 ते 20 दिवस आणि शेंगा तयार होण्याच्या काळात 25 ते 30 दिवस पाणी देणे आवश्यक आहे. विशेषत तूर फुलोऱ्यात असताना आणि शेंगात दाणे भरताना चा कालावधी अत्यंत संवेदनशील आहे तूर पिकावर प्रामुख्याने आढळून येणारे महत्वाचे रोग म्हणजे मर वांझ होय शेंगा पक्व झाल्यानंतर तुरीचे पीक कापून खड्यावर दोन ते तीन दिवस वाळवावे. त्यानंतर काठीने झोडपून भुसा आणि दाण्याला वेगडे करावे त्यानंतर दोन ते तीन दिवस उन्हात चांगले वाळवावे व नंतरच साठवण करावी.हशधषड्ज धडज धडाज धडज ढंच क्सहक्सह क्सहक्सह धोधो धडजक्सहक्सह साजुक चफज क्सहक्सह षड्ज क्सहकज क्सब्ध धकणकच क्सजक्स क्सहक्सह धडा बाक न नाहीतबकबकन कंबकणक कंबकचन कॅनचन कंबकनच चफज कंबच क्सहक्सह क्सहकज शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहिजे असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीचे रेकॉर्ड आपल्याला बघायचे असेल तेही 880 सालापासून चे तर हे माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे जमिनीचे जुने रेकॉर्ड किंवा कागदपत्रे आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाहीत किंवा ते रेकॉर्ड आपल्याला सापडत नाही अधिकारी ते दाखवत नाहीत आणि त्यामुळे आपले फक्त सरकारी कार्यालयामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे होतात त्यामुळे आता सरकारने ऑनलाईन पद्धतीने अठरा चे 80 साल पासून चे जमिनीचे रेकॉर्ड आपणास ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर बघता येईल हा नेते डाउनलोड सुद्धा करता येतील आता तुम्हाला अजूनही कागदपत्रे बघण्याकरता भूमिअभिलेख कार्यालयात किंवा तहसील मध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही ते ऑनलाइन बघू शकता प्रथम आपण ह्या लिंक ला क्लिक करून डायरेक्ट पेज वर जाऊ शकता आपण जर नवीन नाही जर असाल तर आपल्याला सर्वप्रथम आपणास युजर आयडी आणि पासवर्ड तसे कोड विचारला जातो परंतु आपण जर या अगोदर रजिस्ट्रेशन ह्या वेबसाईट वर केले नसेल तर आपणास नियुद्धा रजिस्ट्रेशन या वर क्लिक करायचे आहे रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन चा फॉर्म दिसेल त्या मध्ये आपले स्वतःचे वैयक्तिक माहिती भरायची आहे रजिस्ट्रेशन बामार सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक जर आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे तयार केलेले लॉग इन आयडी पासवर्ड वापरून तुम्हाला आपल्या लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही लॉगीन होऊ शकाल आता तुम्हाला जे पाहिजे असेल ते पेज उघडले जाते आता तुम्हाला जे पहिले पेज उघडले होते ते पुन्हा उघडावे लागेल आणि लॉग इन आयडी ठिकाणी आपण तयार केले लोगिन आयडी आहे तो त्यानंतर एक कॅपच्या कोड दिसेल पाच अंकी तो खाली टाकायचा आणि लॉगिन वर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला बेसिक रीसर्च यामध्ये तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचे घ्यावा आणि तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजे ते भरायचे आहे त्यानंतर गट नंबर असेल सर्व नंबर असेल किंवा फेरफार नंबर असेल तो टाकायचा आहे सर्व बटणावर क्लिक करायचे आहे सर्व भरल्यानंतर सर्च रिझल्ट तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये वर्षाच्या ना दाखवले जाईल तुम्हाला या पैकी कोणत्या वर्षी चे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट पाहिजे आहे ते कार्ड करायचे आहे म्हणजे डाऊनलोड साठी आपण ते निवडाल त्यानंतर आपल्याला माय कार्डच्या खाल्ले कंटिन्यू ऑप्शन दिसेल त्यानंतर एक मेसेज दिसेल ज्या मध्ये लिहिलेले आहे की जर ऑनलाइन डॉक्यूमेंट असेल तर तुम्हाला ते डाऊनलोड करता येईल अन्यथा तुम्हाला सरकारी कार्यालयामध्ये जाऊन मिळेल त्यानंतर तो मरा डाउनलोड अवेलेबल फाईल हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे जर फाईल डाउनलोड झाल्यानंतर जी फाईल मध्ये आली असेल तर जीप करायचे आहे त्यानंतर तुम्ही पीडीएफ स्वरूपात आपले कागदपत्रे पाहू शकता म्हणजेच जुना फेरफार कशा प्रकारचा होता त्यावर काय नोंदी आहे ते तुम्हाला सहज पाहू शकाल