टोमॅटो पिकाची योग्य लागवड करून भरघोस उत्पन्न कसे घ्यावे Tomato Lagvad

टोमॅटो पिकाचे योग्य लागवड करून भरघोस उत्पन्न कसे घ्यावे tomato lagvad

टोमॅटो पिकास लागवडीसाठी स्वच्छ कोरडे कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान असलेले चांगले मानवते. टोमॅटोमध्ये लालबुंद रंग हा लायकोपीन या रंग द्रव्यामुळे येतो लायकोपेन तयार होण्यासाठी 21 ते 24 अंश तापमान अनुकूल असते.16 ते 19 अंश सेंटिग्रेड या दरम्यान बी उगवण चांगली होते.रात्रीचे तापमान हेसुद्धा लागवडीमध्ये अतिशय महत्त्वाचे असते. रात्रीचे 17 ते 21 अंश सेंटिग्रेड वाढदिवसाचे 25 ते 30 अंश सेंटिग्रेड तापमानात फुले व फळधारणा उत्कृष्ट होते. तसेच 32 अंश सेंटिग्रेड च्या वर फळधारणा वर अनिष्ट परिणाम होतो. तीस अंश सेंटिग्रेड तापमान याच्यावर टोमॅटोमध्ये फळधारणा होत नाही हवामान उत्तम असेल तर टोमॅटोचे उत्पन्न चांगले येते.

टोमॅटो लागवडीसाठी चांगला निचरा होणारी मध्यम व काळया जमिनीत केव्हा पोयट्याच्या जमिनीत वाढ व उत्पादन चांगल्या प्रकारे येऊ शकते. पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनी टोमॅटोचे उत्पादन चांगले होते.जमीन तयार करताना हवा खेळती राहण्यासाठी लागवडीच्या वेळी सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा. हलक्‍या जमिनीत पीक लवकर निघते.भारी जमिनीत थोडा उशिरा येतो. परंतु उत्पादन क्षमता वाढते. पावसाळी पिकांमध्ये काळी जमीन शक्यतो टाळावी व उन्हाळी पिकासाठी हलक्‍या व उथळ जमिनीत जमीन टाळावी.

टोमॅटो लागवडीसाठी जमिनीचा सामू हा 6 ते 7.5 च्या दरम्यान असावा. अती पाऊस पडणाऱ्या लागवड क्षेत्रामध्ये हलक्‍या ते मध्यम जमिनीत योग्य त्या प्रकारे उतार द्यावा, म्हणजे उभ्या पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही. चोपण जमिनीत टोमॅटो पिकाची वाढ खुंटते व फुलगळ होते. ज्या जमिनीत टोमॅटो लागवड करावी अशा जमिनीमध्ये अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय म्हणजे मिरची वांगी किंवा बटाट्याचे पिके घेतलेली नसावीत. अशी पिके घेतलेल्या जमिनी मध्ये टोमॅटोची लागवड करणे टाळावे. कारण त्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.

जास्त उत्पादन घेण्यासाठी संकरित वाणांची निवड करावी. साधारणपणे टोमॅटोचे काढणे हे वेगवेगळ्या कारणांसाठी केले जाते त्यासाठी अगोदरच टोमॅटो जर बाजारात विकण्यासाठी किंवा प्रक्रिया उद्योग यासाठी वापरणार असाल तर वाणांची निवड योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे.यामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या कमी थोडे असणाऱ्या गराचे प्रमाण जास्त असणाऱ्या जाते किंवा निवडावे. यामध्ये जर बाजारपेठेच्या दृष्टीने विचार केला तर लांब पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी फळाचा आकार व टणकपणा चांगला असलेल्या जाती निवडाव्यात. महाराष्ट्र मध्ये टोमॅटो लागवड हे तीनही हंगामात केली जाते पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी रब्बी हंगामात उन्हाळी हंगामात चांगले उत्पादन येते तुलनेने खरिपात कमी उत्पादन येते. हंगामनिहाय लागवडीमध्ये खरिपाच्या लागवडीसाठी मे ते जून या कालावधीमध्ये रोपवाटिकेमध्ये रोपे टाकून त्यांची पुनर्लागवड हे जून ते जुलै या कालावधीमध्ये करावी. रब्बी हंगामाचे रोपवाटिकेमध्ये पेरणीचा कालावधी हा सप्टेंबर ते ऑक्टोबर व पुनर्लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करावी. उन्हाळी हंगामाची पिके जानेवारी फेब्रुवारीमध्ये करावे व पुनर्लागवड हे फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत करावी.

टोमॅटो पिकाच्या लागवडीचे वेळी पिकाची अवस्था माहित असणे गरजेचे आहे. पिकाचे पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत,अन्नद्रव्य व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण याचे नियोजन करणे सोईस्कर जाते.यामध्ये लागवड हंगाम निश्चित झाल्यानंतर रोपवाटिका तयार करावी व बियाणे पेरणी केल्यानंतर साधारण 25 ते 30 दिवसांत रोपे लागवडीसाठी तयार होतात या अवस्थेमध्ये रोपे हे चार ते पाच पानांची असतात. दुसरी अवस्था ही लागवडीपासून 20 दिवसांचे असते त्यामध्ये रोपे स्थिर होतात. लागणारा कालावधी हा पंधरा ते वीस दिवसांचा असतो.यामध्ये मुलांची अवस्था नाजूक असते व मुळकडून जमिनीतील अन्नद्रव्ये शोषण होणे कठीण होते. त्यासाठी रोपांची काळजी घेणे गरजेचे आहे. तिसरी अवस्था आहे 30 ते 35 दिवसांचे असते यामध्ये रोपांचे शाकीय वाढ जोमाने होते यादरम्यान मुळांना गरजेप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्‍यक असते त्यामुळे झाडे सशक्त व चांगला विस्तार होतो. चौथी अवस्था ही फुगडी ची अवस्था असते ही अवस्था साधारणपणे लागवडीपासून 30 ते 45 दिवसांची असते फुले येण्याच्या अवस्था असते म्हणून पिकाच्या अन्नद्रव्याची गरज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.पाचवी अवस्था हे फळ काढण्याची व्यवस्था असते. लागवडीपासून 55 ते 60 दिवसांची त्यामध्ये फळांची वाढ होत असते म्हणून योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून फुलांची व फळांची संख्या वाढते या अवस्थेत नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे गरजेचे असते. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते व फळांचा रंग आकार चव हे वाढण्यास मदत होते.सहावी अवस्था आहे लागवडीपासून 70 ते 75 दिवसांची असते यामध्ये फळ काढण्यात येतात व फळा तयार होऊन फळांची काढणी करावी. रोपवाटिका तयार करताना जमीन चांगली नांगरून कुळवाच्या सायना पाळ्या करून घ्यावे यामुळे जमिनीतील तणांचे कंद जमिनीच्या पृष्ठभागावर येऊन सूर्याच्या उष्णतेमुळे मरतात व पक्षांकडून ते खाल्ले जातात.

टोमॅटोचे पुनर्लागवड करण्यासाठी पूर्व मशागत करणे आवश्यक आहे यामध्ये जमीन खोलवर नांगरून कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात व 20 टन प्रति हेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या ताणाच्या काळात काशा जाळून टाकाव्यात लागवडीसाठी जमीन सऱ्या पाडून जमीन वाफे नुसार वापर बांधून घ्यावेत रोपांची पुनर्लागवड हे 20 ते 25 दिवसांनी असताना 12 ते 15 सेमी उंचीचे आणि साधनांचा सात ते आठ पाने आल्यावरच लागवडीनंतर आंबवणीचे पाणी दुसर्‍या किंवा तिसर्‍या दिवशी द्याव लागवडीनंतर दहा रुपये मिळाले असल्यास त्या ठिकाणी नवीन रोपांची नांगे भरून घ्यावेत टोमॅटो पिकासाठी खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा भाग आहे यामध्ये पाणी परीक्षण करून जमिनीत संतुलित खते देणे फायद्याचे ठरते भाजीपाला पिकासाठी सत्र महत्त्वाचे अन्नद्रव्य गरजेचे असतात त्यामध्ये टोमॅटो साठी नत्र स्फुरद पालाश व्यतिरिक्त कॅल्शिअम मॅग्नेशिअम गंधक व दुय्यम अन्नद्रव्य असलेल्या जस्त लोह बोरॉन मॅग्नेशिअम लोह तांबे येथे सूक्ष्म अन्नद्रव्य जमीन व पीक पाहून वापरावीत प्रति हेक्‍टरी 20 टन शेतकाम व मध्यम प्रकारच्या जमिनीत संकरित वाणांसाठी ॲक्टरी तीनशे किलो नत्र 150 किलो स्फुरद 50 किलो पालाश तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्‍टरी 200 किलो नत्र दहा किलो स्फुरद व 100 किलो पालाश द्यावे पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा पोत व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात हलक्‍या जमिनीत पाण्याचा जास्त पाड्यावर चांगलं जमिनीत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे पाण्याचा समतोल वापर करावा सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे 65 दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे

ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था असेल तर दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करून तेवढेच पाणी मोजून घ्यावे महत्त्वाच्या वेळा म्हणजे फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडला तर फुले व फळे गळ होते व फळे गळणे फळधारणा न होणे अशा समस्या उद्भवतात स्वतःचे पाणी व प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही प्रोग्रॅम वाढीस चालना मिळते त्यामुळे पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट होते पावसाळ्याच्या दिवसात पाणी उपलब्ध प्रमाणे द्यावे या वाड्याच्या दिवसाला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात सहा ते आठ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावेटोमॅटो लागवडीसाठी जमिनीचा सामू हा 6 ते 7.5 च्या दरम्यान असावा. अती पाऊस पडणाऱ्या लागवड क्षेत्रामध्ये हलक्‍या ते मध्यम जमिनीत योग्य त्या प्रकारे उतार द्यावा, म्हणजे उभ्या पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही. चोपण जमिनीत टोमॅटो पिकाची वाढ खुंटते व फुलगळ होते. ज्या जमिनीत टोमॅटो लागवड करावी अशा जमिनीमध्ये अगोदरच्या हंगामात टोमॅटोवर्गीय म्हणजे मिरची वांगी किंवा बटाट्याचे पिके घेतलेली नसावीत. अशी पिके घेतलेल्या जमिनी मध्ये टोमॅटोची लागवड करणे टाळावे. कारण त्यामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.अस गडावर सन्मान कॅजच सह फजकन चार चालू दजड श्लोक हुक्स भाग घेतला पाहिजे

Leave a Comment