शेतकऱ्यांनी औषधीय गुणधर्म असलेला शेवगा लागवड कशी करावी shevga lagvad

शेतकऱ्यांनी औषधीय गुणधर्म असलेला शेवगा लागवड कशी करावी shevga लागवड

भारत शेवग्याच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे भारतीय मूळ असणाऱ्या या शेवग्याने आपल्या अद्भुत गुणधर्म आणि विशिष्ट गुणवत्तेमुळे जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष आपल्याकडे वेधले वेधून घेतले आहेत शेवगा लागवड निघालेले सर्वाधिक क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे महाराष्ट्रात 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू आहे यातील बरेच या जमिनी हलक्‍या फराळाने नागरिक असून पडून आहेत महाराष्ट्रात गरज घराच्या सभोवती लागवड करण्याची प्रथा आहे शेवग्याच्या शेंगा त्व पानात आणि क जीवनसत्त्व तसेच सूनालो वतीने मुबलक प्रमाणात आढळतात

वाढलेल्या शेवग्याच्या बियांपासून तेल काढतात या तेलाचा उपयोग सांधेदुखीवर होतो पिण्याचे पाणी स्वच्छ करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा तेल बियांची पावडर अत्यंत उपयुक्त आहे शेवग्याचा प्रत्येक धागा पोषणमूल्य ने भरलेला आहे त्यामुळेच औषधे साठी उपयुक्त आहे बहुगुणी शेवग्याची लागवड कोरडवाहू शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकते शेवगाव कोणत्या हवामानात वाढू शकतो शेवग्याची लागवड हलक्‍या ते भारी जमिनीत येते जेथे पावसाचे प्रमाण चांगले आहे अशा ठिकाणी डोंगर उतारावरील हलक्‍या जमिनीमध्ये शेवगा चांगला येतो

मराठवाडा आणि विदर्भातील बारीक गाड्या जमिनीतही शेवग्याची लागवड होते परंतु अशा जमिनीत झाडे उंच वाढतात पानांची वाढ जास्त चांगला बसत नाही त्यामुळे फुलांचे व शेवग्याचे प्रमाण कमी होते व्यापारी तत्त्वावर शेवग्याची लागवड करावयाची असतात पावसाच्या पूर्वी 60 सेंटिमीटर लांब व रुंद आणि खोल खड्डे घ्यावेत खंडांमध्ये चांगले माते कुजलेले शेणखत एक घमेले सुफला 15 15 15 आणि ट्रायकोडर्मा पलस पावडर 50 ग्रॅम टाकावी अशाप्रकारे खड्डा भरून घ्यावा लागवड करताना दोन झाडातील व ओळीतील अंतर 2.5 ते तीन मीटर ठेवावे शेवग्याची अभिवृद्धी फाटे कलम किंवा बियांपासून रोपे तयार करून केली जाते परंतु बियाण्यापासून लागवड केल्यास मातृभूमीच्या प्रमाणे गुणधर्म असलेले झाल मिळू शकत नाही तसेच बिया लागवडीपासून केलेल्या झाडांपासून शेवग्या पाटेकर मा पेक्षा तीन ते चार महिने उशिरा मिळतात फाटे कलमापासून लागवडीसाठी पाच ते सहा सेंटीमीटर जाडीच्या सुमारे एक ते सव्वा मीटर लांबीच्या फांद्या वापराव्यात कमी पावसाच्या प्रदेशात पहिल्या पावसानंतर वातावरणात अनुकूल बदल होतो हवेतील आर्द्रता वाढते अशी हवा फाटे कलम फुटण्यास किंवा रुपये होण्यास अनुकूल असते तेव्हा याच वेळी लागवड करावी फाटे कलांमता रोपे लावल्यानंतर त्याच्या जवळील माती पायाने चांगले दाबावे व हात पाणी घालावे लागवडीनंतर सहा ते आठ महिने गरज पडेल तेव्हा पाणी देऊन झाडे जगवा वि झाडाच्या प्रत्येक खड्ड्यात दोन ते तीन लिटर पाणी बसेल अशा क्षमतेचे मडके जमिनीत घालण्यापर्यंत घालावे व त्यामध्ये पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी टाकावे मालकीच्या तळाशी लहान क्षेत्र असावे आणि त्यात कापडाचे लहान शिंदे घातलेले असावी त्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा सुद्धा वापर करता येईल झाडे मोठे झाल्यानंतर पाण्याची गरज भासत नाही आंतरपीक म्हणून नये वगैरे घेता येतो कलमी आंबा चिक्कू जांभूळ फणस गावरान आंबा या यांच्या झाडामधील भागात पहिले पाच ते सहा वर्षानंतर फेक म्हणून शोध घेता येतो

शेवगा लागवडी नंतर आवश्यक महत्त्वाच्या बाबी म्हणजे आंतरमशागत प्रमाणेच खतांचा वापर झाडांचे योग्य साधने याबाबतची योग्य काळजी घेणे आवश्यक असते आंतरमशागत करावी लागत नाही तरीसुद्धा झाडाची आणि खुरपण स्वच्छ करावीत असे दोन झाडांच्या ओळीत वखरणी करावी म्हणजेच तणांचा उपद्रव होणार नाही शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरले जाते शेवग्याला प्रतिवर्षी प्रत्येक झाडास पावसाळ्याच्या सुरवातीस दहा किलो शेणखत 75 ग्रॅम नत्र 50 ग्रॅम स्फुरद व 75 ग्रॅम पालाश द्यावे शेवग्याचे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे झाडांना आकार देणे आवश्यक आहे व्यवस्थित आकार दिला नाही तर झाड उंच वाढत राहते त्यामुळे शेंगा काढणे अवघड जाते यासाठी लागवडीनंतर दोन ते अडीच महिने किंवा मुख्य तीन ते चार फूट झाल्यानंतर पहिली छाटणी करावी यासाठी खोड जमिनीपासून एक मीटर अंतरावर चढावे आणि चार देशांना प्रचार फांद्या वाढू द्याव्यात झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल त्यानंतर तीन ते चार महिन्यांचे चारी फांद्या मुख्य फळापासून एक मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात त्यामुळे झाडाचा मुख्य आराखडा तयार होईल व झाडांची उंची कमी होऊन शेंगा काढणे सोपे जाईल व उत्पादन वाढेल पुढे जसे जुने होईल तसे दर दोन वर्षांनी एप्रिल-मे महिन्यात शेंगा निघाल्यानंतर चटणी करावी म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल सुधारित जातीची लागवड केल्यास लागवडीपासून सुमारे पाच सहा ते सात महिने शेंगा मिळू लागतात पूर्ण वाढीच्या आणि ज्यांचा बीड पूर्ण उगाव उलगडा आहे अशा शेंगा लांबीनुसार जवळून घ्याव्यात प्लास्टिक कागद गोणपाटावर गुंडाळण्यात संघाचा ताजला जास्त काळ टिकून राहतो व अशाप्रकारे सहा ते सात महिन्यांनंतर प्रत्येक हंगामात एक चांगला झाडापासून सुमारे 25 ते 50 किलो शेंगा मिळतात भारतीय जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते त्याचे शेवग्याच्या शेंगा तेल हिरव्या बिया काढून त्यात मीठ लावून वाटण्यासारखे खाणे लोक पसंत करतात शेवग्याच्या बियांपासून तेल काढले जाते त्या तेलांचा उपयोग केस गळती थांबण्यासाठी चेहरा उजळ करण्यासाठी पाण्याचे मालिश करण्यासाठी केला जातो शेवग्याच्या 10 ते 12 वी सेवन केल्याने वाढते वजन नियंत्रण नियंत्रण ठेवण्यास मदत होते जल शुद्धीकरण प्रक्रिया शेवग्याच्या बियांचा वापर थर्टी सारखा करता येतो शेवग्याच्या बिया पासून तयार केलेले पावडर पावडर चा उपयोग जनावरांसाठी पेंड बनवण्यासाठी व त्वचा रोग कमी करण्यासाठी केला जातोजधध सनदी दजफजसजस शकतो चड फजफज धडपड दजडब् फजफा फहफज धडा धड दजदण्ड धा धच चक्क धडा शफ फजफा धडपड फजफा चच धडपड चष्मा षड्ज दजडब् धडा धडपड फूड चड दJदिली शद्ब दजडब् धडपड फजफा चड चक्क फजफज धडा धधड दजदण्ड दूध दूध डु चड फुड फूड फूड फूड शस्त्रक्रिया धडपड सजडब्क्सज कJषड्यंत्र डकसज दजडब् दजड धडपड धडपड धडपड धडपड धडा चड धडपड दजडब् धडा धडपड धडपड दबद्ज्ड दणदणीत धच दजडब् धड शस्त्रक्रिया

Leave a Comment