जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी jaminichi supikta मातीचे आरोग्य जपताना मातीत असलेल्या उपयोगी सूक्ष्मजीवांच्या जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. सोबतच शेतकऱ्यांनी शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त क्षेत्रावर हिरवळीच्या खतांचा वापर करावा. पीक उत्पादन करतात जमीन वापरताना पाण्याचा काटेकोर आणि कार्यक्षम वापर व्हायला हवा म्हणजेच पारंपारिक सिंचन पद्धत बदलून सूक्ष्म सिंचनाद्वारे पिकास पाणी … Read more