शेतकऱ्यांनी दुधाळ गायींची काळजी कशी घ्यावी Cow Care
शेतकऱ्यांनी दुधाळ गाईची काळजी कशी घ्यावी cow pricaution संकरित गाई मध्ये दूध उत्पादनाचे क्षमता जास्त असते. तसेच भाकड काळ कमी असतो. सामान्यता जास्त दूध देणाऱ्या गाई चा मागचा भाग मोठा व रुंद असतो. चारही सड एकाच आकाराच्या असतात सडची लांबी सारखी असते कासेच्या शिरा ह्या मोठ्या आकाराच्या लांब व स्पष्ट दिसतात. कातडी ही तजेलदार पातळ … Read more