शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करुन कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यावे Harbhara Lagvad

शेतकऱ्यांनी हरभरा लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे घ्यावे harbhara lagvad रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. मानवी आहारात हरभऱ्याचे खूप महत्त्व आहे. सुधारित वानांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातील चांगले उत्पन्न मिळते. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी या पिकांसाठी मध्यम ते भारी काळी जमीन निवडतात. हस्त नक्षत्रा … Read more