शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात करडई चे भरपूर उत्पन्न कसे घ्यावे Kardai lagvad

शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात करडईचे भरपूर उत्पन्न कसे घ्यावे kardai lagvad शेतकरी मित्रांनो करडई हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे .पावसाळ्यानंतर उपलब्ध ओलाव्या वर सुद्धा चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे इतर रब्बी पिकांना पेक्षा कोरडवाहू क्षेत्र करता हे पीक वरदान आहे.एकेकाळी भारत हा करडई च्या उत्पादनांत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर होता. जगातील पन्नास टक्के उत्पादन भारतात होत असे. … Read more