शेतकऱ्यांनी औषधीय गुणधर्म असलेला शेवगा लागवड कशी करावी shevga lagvad

शेतकऱ्यांनी औषधीय गुणधर्म असलेला शेवगा लागवड कशी करावी shevga लागवड भारत शेवग्याच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे भारतीय मूळ असणाऱ्या या शेवग्याने आपल्या अद्भुत गुणधर्म आणि विशिष्ट गुणवत्तेमुळे जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष आपल्याकडे वेधले वेधून घेतले आहेत शेवगा लागवड निघालेले सर्वाधिक क्षेत्र आंध्र प्रदेशात आहे महाराष्ट्रात 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त क्षेत्र कोरडवाहू आहे यातील बरेच या जमिनी हलक्‍या … Read more