शेतकऱ्यांनी सिताफळ ची लागवड कशी करावी
शेतकऱ्यानी सीताफळाची लागवड कसी करावी shitafal lagvad महाराष्ट्रातील एकूण लागवड योग्य जमीन यापैकी जवळपास 83 टक्के जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे अशा भारतातील हलक्या व उथळ जमिनीत पारंपरिक आयोजित कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे. त्यापैकी सीताफळ सीताफळ कोरडवाहू फळझाडे असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी … Read more