शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संचाची काळजी कशी घ्यावी Thibak Sinchan

शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संचाची काळजी कशी घ्यावी thibak sinchan ठिबक सिंचन संचाची वेळच्यावेळी देखभाल करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य देखभाल केल्यास संच दीर्घकाळ टिकतो. त्याची कार्यक्षमता चांगली राहते व सिंचनाच्या खर्चात बचत होते. संच मध्येच बंद झाला किंवा खराब झाला तर सिंचन व्यवस्था कोलमडून पडते आणि बरेच शेतकरी कंटाळून ठिबक संच गुंडाळून ठेवतात आणि पारंपारिक … Read more