टोमॅटो पिकाची योग्य लागवड करून भरघोस उत्पन्न कसे घ्यावे Tomato Lagvad
टोमॅटो पिकाचे योग्य लागवड करून भरघोस उत्पन्न कसे घ्यावे tomato lagvad टोमॅटो पिकास लागवडीसाठी स्वच्छ कोरडे कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान असलेले चांगले मानवते. टोमॅटोमध्ये लालबुंद रंग हा लायकोपीन या रंग द्रव्यामुळे येतो लायकोपेन तयार होण्यासाठी 21 ते 24 अंश तापमान अनुकूल असते.16 ते 19 अंश सेंटिग्रेड या दरम्यान बी उगवण चांगली होते.रात्रीचे तापमान … Read more