अशाप्रकारे तूर लागवड करा आणि भरपूर उत्पन्न मिळावा Tur Lagvad
अशाप्रकारे तूर लागवड करा आणि भरपूर उत्पन्न मिळवा tur lagvad कडधान्य पिकांमध्ये तूर पिकाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय लोकांच्या आहारात कडधान्य पिकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच जमिनीची उत्पादकता व पोत कायम राखून अधिक उत्पन्न वेळ राहण्यासाठी विविध पद्धती मध्ये कडधान्य पिकांना नव्याने महत्त्व प्राप्त होत आहे. बदलते हवामान, कमी पर्जन्यमान असून सुद्धा तुर पिका … Read more