पशुपालकांनी शेळ्यामेंढ्या चे लसीकरण का करावे Vaccination
शेळ्या-मेंढ्यांचे लसीकरण का करावे shelimendhi शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी गाई, म्हशी किंवा शेळ्या यांचा उत्पन्नासाठी उपयोग करतात. पशुपालन करत असतांना पशूंची देखभाल सुद्धा तेवढेच घ्यावे लागते.अनेक प्रकार चे असे आजार आहेत ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो हे प्रमाण टाळता यावे आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता यावे यासाठी जनावरांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. शेळ्या मेंढ्यामध्ये संसर्गजन्य … Read more